अजित डोवाल यांनी एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली

अजित डोवाल यांनी एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली.Ajit Doval met Eknath Shinde यावेळी डोवाल यांनी गणरायाचे दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांनी डोवाल यांचे गणेश मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उभयतांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली.

ML/KA/PGB
3 Sep 2022