अजिंठा लेणी परिसरात धबधबे वाहायला लागले …

औरंगाबाद, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठा लेणी Ajanta Caves area परिसरात झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून अजिंठा लेणीवरील काही धबधबे आता वाहायला सुरुवात झाली आहे.Waterfalls started flowing in Ajanta Caves area …

सातकुंडावरील मुख्य धबधबा वगळता लहान-मोठे धबधबे वाहायला सुरुवात झाली आहे. यात मुख्य म्हणजे लेणी क्र. २० व २१ मधील धबधबा धो-धो वाहत होता. The waterfall was flowing. या धबधब्याचा आनंद आलेल्या पर्यटक घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे

ML/KA/PGB

23 Jun 2022

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*