
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बंडखोर गटाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मागणीनुसार शिवसेना सत्तारूढ महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे मात्र बंडखोरांनी चोवीस तासांत समोर यावे असे आवाहन खासदार संजय राऊत यांनी केले आहे.Such an appeal has been made by MP Sanjay Raut.
आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका मांडली , भाजप शासित राज्यातून का बोलता, इथे महाराष्ट्रात येऊन उध्दव ठाकरे यांच्या समोर बसून बोला Come here to Maharashtra and sit in front of Uddhav Thackeray and talk असे राऊत यावेळी म्हणाले. एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्यासोबत गेलेल्या कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांनी आपल्याला जबरदस्तीने कसे नेले याबाबत यावेळी सांगितले मात्र त्यांना एकही प्रश्न विचारू देण्यात आला नाही.
आज सकाळी वर्षा बंगल्यावर झालेल्या शिवसेनेच्या बैठकीला १५ आमदार उपस्थित होते तर आदित्य ठाकरे मातोश्री वरून आणि संतोष बांगर हे मतदारसंघातून यात सामील झाले होते , त्यामुळे हा आकडा १७ वर पोहोचला होता. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि प्रमुख नेत्यांची आज बैठक झाली , त्यात सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली , महाविकास आघाडी अद्याप कायम असल्याचे पक्षनेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. काँग्रेस ने ही आपले सर्व आमदार एकत्रित असल्याचे सांगत आज संध्याकाळी बैठक घेतली.The meeting was held this evening
ML/KA/PGB
23 Jun 2022
Be the first to comment