नाशिक जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस

नाशिक, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिक शहरासह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. Rains

नाशिकच्या nashik पंचवटी परिसरातील सराफ बाजारात आम्ही तासभर जोरदार पाऊस झाल्याने सराफ बाजारात दोन ते तीन फुटापर्यंत पाणी अनेक ठिकाणी तोंडल्याचे पाहायला मिळाले या पावसामुळे कधी परत येत असतात परंतु सराफ बाजारात उभ्या असलेल्या मोटर सायकल motar cycle  आणि वस्तू पाण्यासोबत वाहून गेल्याने नागरिकांचे नुकसान झाले आहे.

चांदवड chandvad तालुक्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्याने शेतात आणि सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले.

ML/KA/PGB

22 Jun 2022

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*