मथुरा जन्मभूमी प्रकरणी आता नियमित सुनावणी

मथुरा, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्ञानवापी नंतर आता श्रीकृष्ण जन्मभूमी-रॉयल ईदगाह वादावर मथुरा कोर्टाचा मोठा निर्णय आला असून मथुरा कोर्ट कृष्णजन्मभूमी प्रकरणी Mathura Janmabhoomi case १ जुलै पासून सुनावणी घेणार.

मथुरा कोर्टानं याबाबत दाखल करण्यात आलेली याचिका स्वीकारली आहे. या इदगाह आणि मशीद परिसराचे सर्वेक्षण ASI अर्थात भारतीय पुरातत्व खात्याने करण्याची विनंती या याचिकेत केली होती.Mathura Janmabhoomi case

ईदगाहची जागा कृष्ण जन्मभूमीच्या मालकी असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.

ML/KA/PGB

19 May 2022