
अहमदनगर, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अहमदनगर ते आष्टी दरम्यान 7 मे रोजी प्रथमच प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू आहे, रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी हे जाहीर केले आहे .Railway Minister Raosaheb Danve has announced this.
अहमदनगर – बीड – परळी रेल्वे मार्गावरील आष्टी पर्यंतचे रेल्वे मार्गाचे काम झाले पूर्ण, आष्टी, सोलापूरवाडी आणि नारायणडोह या तीन स्टेशनचे काम पूर्ण झाले आहे, गेल्या महिन्यात या ट्रॅकवर रेल्वेच्या सुरक्षा विभागाच्या वतीने आली संपूर्ण तपासणी करण्यात आली, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे, अहमदनगरचे खासदार सुजय विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत याचे उद्घाटन होणार आहे.Ahmednagar-Ashti train transport …
ML/KA/PGB
30 Apr 2022