मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून 'ईद-ए-मिलाद'च्या शुभेच्छा
महानगर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ‘ईद-ए-मिलाद’च्या शुभेच्छा

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  ईद-ए-मिलाद  Eid-e-Milad अर्थात प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मोत्सवाच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ईद-ए-मिलादाचा उत्सव साजरा करताना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. […]

पूरग्रस्त मदती विरोधात व्यापारी आणि भाजपाचे प्रतिकात्मक धनादेश परत..
पश्चिम महाराष्ट्र

पूरग्रस्त मदती विरोधात व्यापारी आणि भाजपाचे प्रतिकात्मक धनादेश परत..

सांगली, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना देण्यात आलेल्या मदती विरोधात भाजप आणि व्यापाऱ्यांनी सांगलीमध्ये आंदोलन केले आहे.राज्य शासनाकडून देण्यात आलेली मदत तूटपुंजी आणि पूरग्रस्तांची थट्टा करणारी असल्याचा आरोप करत प्रतीकात्मक धनादेश […]

शेकडो हेक्टर वरील संत्राबागांना मोठ्या प्रमाणात गळती..
महाराष्ट्र

शेकडो हेक्टर वरील संत्राबागांना मोठ्या प्रमाणात गळती..

अमरावती, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, वरुड, चांदुर बाजार, अचलपूर, तिवसा, अंजनगाव सुर्जी हे तालुके संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. वरुड मोर्शी भागात संत्रा उत्पादन मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे या भागाला विदर्भाचा कॅलिफोर्निया […]

Startups Capital Latest update
Featured

भारतीय स्टार्टअप्सने जमवले विक्रमी 82 हजार कोटींचे भांडवल

मुंबई, दि.19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 2021 च्या कॅलेंडर वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत म्हणजेच जुलै-सप्टेंबरमध्ये भारतीय स्टार्टअप्सने (Startups) विक्रमी 10.9 अब्ज डॉलरचे (82.14 हजार कोटी रुपये) भांडवल (Capital) उभारले आहे. 2020 च्या समान तिमाहीच्या तुलनेत हा आकडा […]

North Korea ballistic missile Breaking news
Featured

उत्तर कोरियाने जपानच्या दिशेने डागले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र

सेऊल, दि.19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) निर्बंध लादले असतानाही उत्तर कोरियाने (North Korea) आपले आण्विक आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (Ballistic Missile) कार्यक्रम सुरुच ठेवले आहेत. दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचा हवाला […]

RBI SBI Penalty Breaking news
Featured

रिझर्व्ह बँकेकडून भारतीय स्टेट बँकेला एक कोटी रुपयांचा दंड

नवी दिल्ली, दि.19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक भारतीय स्टेट बँकेला (SBI) दंड (Penalty) ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेने नियामक निर्देशांचे पालन न केल्याबद्दल देशातील सर्वात मोठी कर्ज […]

WHO,Covaxin vaccine Latest Update
Featured

कोव्हॅक्सिनला जागतिक मान्यता मिळण्यास का होत आहे विलंब ?

जिनेव्हा, दि.19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO) तांत्रिक सल्लागार गट भारतातील कोरोना लसीकरण मोहिमेत वापरल्या जाणाऱ्या कोव्हॅक्सिन लशीसंदर्भात (Covaxin vaccine) एक महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहे. 26 ऑक्टोबरला होणाऱ्या या बैठकीत कोव्हॅक्सिनला आणीबाणीच्या वापरासाठी […]

NASA Asteroids Earth Latest News
Featured

लघुग्रहांचा होणार वर्षाव

वॉशिंग्टन, दि.१९ (एमएमसी न्यूज नेटवर्क): येत्या काही दिवसात अनेक विशालकाय लघुग्रह (Asteroids) पृथ्वीच्या (Earth) अगदी जवळून जातील. यातील काही गिझाच्या पिरॅमिडपेक्षाही मोठे आहेत. काही दिवसांपूर्वी, लघुग्रह 2021 एसएम3 पृथ्वीच्या अगदी जवळून गेला होता, ज्याच्याबद्दल नासाच्या […]

हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड
महाराष्ट्र

हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड

नागपूर, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येत्या 7 डिसेंबर पासून From next 7th December नागपूरला होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षांची निवड करण्यात येणार असून अधिवेशन आठवडाभर चालणार आहे. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर resignation of […]

क्रूझवरील छापा प्रकरणातील सर्व अधिकाऱ्यांवर एनसीबी डीजीने तात्काळ कारवाई करावी : सचिन सावंत
महानगर

क्रूझवरील छापा प्रकरणातील सर्व अधिकाऱ्यांवर एनसीबी डीजीने तात्काळ कारवाई करावी : सचिन सावंत

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ७ ऑक्टोबर रोजी मुंबईत क्रूझवर छापे टाकून मोठी ड्रग पार्टीचा पर्दाफाश केल्याचा एनसीबीच्या कारवाई संशयास्पद आहे. The NCB’s action in exposing a major drug party by raiding a […]