मंदिरे उघडली नाहीत तर बळजबरीने उघडावी लागतील 

अमरावती, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील Chandrakant Patil ३ दिवसीय अमरावती दौऱ्यावर आले आहेत.आज त्यांचे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे आगमन झाले. Arrived at Morshi in Amravati district.
यापूर्वी अण्णा हजारे आणि राज ठाकरे यांनी मंदिरं उघडण्या बाबतचा इशारा दिला असून त्यानुसारच राज्यातील मंदिरं उघडली नाहीत तर   If the temples are not opened बळजबरीने उघडावी लागतील असे चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांनी पुन्हा सांगितले. महाविकास आघाडी राजकारण करताहेत. राजकारणात फोडा-फोडी करावी लागते परंतु आम्हाला फोडा-फोडी करायची गरज नाही. महाविकास आघाडीतील नाराज झालेले रात्रीचे येऊन आम्हाला भेटतात महाविकास आघाडीने आपली मानस सांभाळावी असा सल्ला चंद्रकांत पाटिल Chandrakant Patilयांनी महाविकास आघाडीला दिला. This advice was given by Chandrakant Patil to Mahavikas Aghadi.
चंद्रकांत पाटील सध्या तीन दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर असून ते पाच तालुक्यांचा दौरा करणार आहे. पाटील या दौऱ्यादरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भातही आढावा घेत असून स्थानिक पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत आहे.यावेळी खासदार रामदास तडस, माजी कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे MP Ramdas Tadas, former Agriculture Minister Dr. Anil Bonde इत्यादी उपस्थित होते.
ML/KA/PGB
1 Sep 2021