शाळा-महाविद्यालये
शिक्षण

केंद्र लवकरच शाळा, महाविद्यालये उघडण्याबाबत निर्णय घेईल, राज्यांशी चर्चा केल्यानंतर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जाऊ शकतात

नवी दिल्ली, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पूर्वीच्या तुलनेत कोरोना संसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शाळा आणि महाविद्यालयांसह(schools and colleges) इतर सर्व शैक्षणिक संस्था( educational institutions) उघडण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. मध्य प्रदेश, […]

 भांडवली बाजारात(Stock Market) प्रचंड अस्थिरता.जागतिक बाजारातील घसरणीचा भारतीय स्टॉक मार्केटवर प्रभाव. 
Featured

 भांडवली बाजारात (Stock Market) प्रचंड अस्थिरता.जागतिक बाजारातील घसरणीचा भारतीय स्टॉक मार्केटवर प्रभाव. 

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या आठवडयात बाजारात खूप अस्थिरता होती.  बाजारावर वाढती महागाई ,खराब जागतिक संकेत खास करून चीन ,जपान व हाँग काँगच्या बाजारातील घसरण,आयएमएफने (IMF) भारताच्या वित्तीय वर्ष २२च्या आर्थिक वाढीचा […]

Singer-Neha-Bhasin
Featured

Big Boss OTT : गायिका नेहा भसीन बिग बॉसची पहिली स्पर्धक बनली, वूट सिलेक्टची घोषणा

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छोट्या पडद्यावर बिग बॉस 15 च्या आधीच, बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT)प्लॅटफॉर्म वूट सिलेक्ट वर सुरू होत आहे. शो 8 ऑगस्ट रोजी सुरू होईल. घराच्या आतले फोटो […]

सोलापूर
पश्चिम महाराष्ट्र

शेकापचे नेते , माजी आमदार, मंत्री गणपतराव देशमुख यांचे निधन.

सोलापूर, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांगोला तालुक्याचे Of Sangola taluka भाग्यविधाते, विधिमंडळातील सर्वाधिक वेळा आमदार म्हणून निवडून आलेले, शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार आणि मंत्री भाई गणपतराव देशमुख Former MLA and Minister Bhai […]

अर्थव्यवस्थेची पुनर्प्राप्ती होईपर्यंत सरकारला आर्थिक सहाय्य सुरु ठेवावे लागेल - गीता गोपिनाथन
Featured

अर्थव्यवस्थेची पुनर्प्राप्ती होईपर्यंत सरकारला आर्थिक सहाय्य सुरु ठेवावे लागेल – गीता गोपिनाथन

मुंबई, दि.31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनाच्या (corona) दुसऱ्या लाटेचा परिणाम लक्षात घेता आर्थिक धोरणाद्वारे (economic policy) देण्यात येणारा दिलासा कायम ठेवणे आवश्यक आहे असे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी व्यक्त केले आहे. […]

अरुणाचल प्रदेश भारतात दाखवल्याने चीन संतप्त
Featured

अरुणाचल प्रदेश भारतात दाखवल्याने चीन संतप्त; नकाशे जप्त

बिजिंग, दि.31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चीनमधील (China) सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) भारताचा (India) भाग असल्याचे दाखवणाऱ्या जागतिक नकाशांची एक मोठी खेप जप्त केली आहे. हे नकाशे चीनच्या बाहेर निर्यात केले जाणार होते. अरुणाचल […]

भारत आणि अमेरिकेतील जागतिक कल्याण कराराला पाच वर्षांची मूदतवाढ
Featured

भारत आणि अमेरिकेतील जागतिक कल्याण कराराला पाच वर्षांची मूदतवाढ

नवी दिल्ली, दि.31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत (India) आणि अमेरिकेने (US) जागतिक विकासाच्या भागीदारीसाठीच्या कराराची (agreement) मूदत आणखी पाच वर्षांसाठी वाढवली आहे. हा करार सहयोगी देशांना संयुक्तपणे मदत पुरवण्याच्या संबंधी आहे. या कराराद्वारे दोन्ही देश […]

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक गेले होते नियंत्रणाबाहेर
Featured

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक गेले होते नियंत्रणाबाहेर

नवी दिल्ली, दि.31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अंतराळातील आंतरराष्ट्रीय अंतराळ (International space station) स्थानकात मोठी दुर्घटना घडली आहे. मात्र या दुर्घटनेनंतरही त्याचा कोणताही परिणाम झाला नाही आणि कोणतेही नुकसान झाले नाही. परंतु, दुर्घटनेनंतर अंतराळ स्थानकाशी 45 […]

डेल्टा प्रकाराबाबत अमेरिकेच्या अहवालात भीतीदायक इशारा
Featured

डेल्टा प्रकाराबाबत अमेरिकेच्या अहवालात भीतीदायक इशारा

न्यूयॉर्क, दि.31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना विषाणूच्या (corona virus) डेल्टा प्रकाराबाबत (Delta variant) अमेरिकन सरकारच्या एका अहवालात भीतीदायक इशारा जारी करण्यात आला आहे. या अहवालात असे लिहिले आहे की डेल्टा प्रकार विषाणूच्या अन्य सर्व ज्ञात […]

जूनमध्ये आठ प्रमुख उद्योगांच्या उत्पादनात 8.9 टक्के वाढ
Featured

जूनमध्ये आठ प्रमुख उद्योगांच्या उत्पादनात 8.9 टक्के वाढ

नवी दिल्ली, दि.31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील आठ प्रमुख उद्योगांचा (Core industries) विकास दर (Growth rate) यावर्षी जूनमध्ये 8.9 टक्के होता. नैसर्गिक वायू, पोलाद, कोळसा आणि वीज उत्पादन वाढल्यामुळे प्रमुख उद्योगांमध्ये चांगली वाढ नोंदवली गेली. […]