अर्थ

#वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेकडून रद्द

नवी दिल्ली, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) म्हटले आहे की त्यांनी महाराष्ट्रातील उस्मानाबाद येथील वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की सध्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार बँक आपल्या […]

देश विदेश

#15 जानेवारीला होणार्‍या शेतकरी संघटनांसोबतच्या बैठकीबाबत अनिश्चितता

नवी दिल्ली, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सर्वोच्च न्यायालयाने तीन कृषी कायद्यांना स्थगिती दिल्यामुळे आणि चार सदस्यांची समिती गठित केल्यामुळे केंद्र आणि शेतकरी संघटनांमधील 15 जानेवारीला होणार्‍या बैठकीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. मंत्रालयाकडून यासंदर्भात अधिकृतपणे काहीही […]

बिझनेस

#अन्नधान्याच्या किंमती वाढल्यामुळे खानावळीचा व्यवसाय अडचणीत

फरीदाबाद, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेल्या दोन महिन्यांपासून स्मार्ट सिटीमध्ये अन्नधान्य महाग होत आहेत. यामुळे कारखान्यांमध्ये खानावळ चालविणार्‍या व्यावसायिकांचे नुकसान होऊ लागले आहे. आपसातील स्पर्धेमुळे व्यावसायिकांनी आधीच कमी किंमतीमध्ये कंत्राट घेतले होते, आता अन्नधान्याच्या किंमती […]

देश विदेश

#ट्रम्प यांना हटविण्यासाठी अधिकाराचा वापर करण्यास माईक पेन्स यांचा नकार

वॉशिंग्टन, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना सत्तेवरून दूर करण्यासाठी उपराष्ट्रपती माईक पेन्स 25 व्या दुरुस्तीचा उपयोग करणार नाहीत. अमेरिकेचे उपराष्ट्रपती माईक पेन्स यांनी प्रतिनिधी सभेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांना एक पत्र […]

आरोग्य

#आरोग्य क्षेत्रासाठी स्वतंत्र निधी तयार करण्याची केंद्र सरकारची योजना

नवी दिल्ली, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोव्हिड-19 साथीमधून धडा मिळाल्यानंतर केंद्र सरकार आता देशातील आरोग्याच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्याची योजना तयार करत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकार या दिशेने पावले टाकत आरोग्य क्षेत्रासाठी स्वतंत्र […]

विज्ञान

#सूर्यापेक्षा 100 अब्ज पट मोठे कृष्णविवर झाले अदृश्य

नवी दिल्ली, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सूर्याच्या वजनापेक्षा 100 अब्ज पट जास्त वजन असलेले एक महाकाय कृष्णविवर अदृश्य झाले आहे. हे कृष्णविवर शोधण्यासाठी वैज्ञानिकांचा घाम निघाला आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासा हे हरवलेले कृष्णविवर शोधण्यासाठी […]

महानगर

माघी गणेशोत्सवात पीओपीचा वापर करता येणार; मुर्तीकार, कारागीरांना मोठा दिलासा!

भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना केलेली विनंती मान्य   मुंबई, दि. 12 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): पीओपीचा वापर आणि पर्यावरणावर होणारा परिणाम याबाबत अभ्यासगट स्थापन करण्यात आल्यामुळे या समितीचा अहवाल येईपर्यंत […]

महानगर

25 वर्षांपासून फरारी असलेल्या दोघा भावांना अटक

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): गेल्या 25 वर्षांपासून फरारी असलेल्या दोघा भावांना चेंबूर पोलिसांनी अटक केली. सतीश विष्णू साळुंखे (60) व किशोर विष्णू साळुंके (65) अशी अटक करण्यात आलेल्या या दोघांची नावे असून ते […]

महानगर

परदेशामध्ये नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): नोकरीच्‍या शोधात असलेल्‍या लोकांना परदेशतल्‍या नोकरीचे आमिष दाखवून बनावट एम्प्लॉयमेन्ट कॉन्ट्रक्ट लेटर, इनव्हिटेशन लेटर, बनावट व्हिजा देऊन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मुंबई श्री, […]

महानगर

राज्य निवडणूक आयोगाचा ‘जनाग्रह’ पुरस्काराने सन्मान

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल राज्य निवडणूक आयोगाला ‘जनाग्रह सिटी गव्हर्नन्स अवॉर्ड’ने सन्मानीत करण्यात आले आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री […]