रास्ता रोको प्रकरणी मनोज जरांगे यांच्यावर दोन गुन्हे दाखल

 रास्ता रोको प्रकरणी मनोज जरांगे यांच्यावर दोन गुन्हे दाखल

बीड, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या वरती बीडच्या शिरूर पोलीस स्टेशन आणि अमळनेर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे कलम 341,143,145,149,
188,135 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाची मागणी घेऊन गेल्या अनेक दिवसांपासून उपोषण करत आहेत मात्र जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राज्यातील विविध ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्याचे आवाहन केल्यानंतर राज्यातील विविध ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे . या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून मराठा आंदोलकांना उत्तेजन दिल्याप्रकरणी सह आरोपी म्हणून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या वरती बीडच्या शिरूर पोलीस स्टेशन आणि अमळनेर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. Two cases have been registered against Manoj Jarange in the road block case

ML/KA/PGB
26 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *