Tags :गोविंद देवगिरी महाराज यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आळंदीत सोहळा

सांस्कृतिक

गोविंद देवगिरी महाराज यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आळंदीत सोहळा

पुणे, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यातील आळंदी येथे रामलला मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी महाराज यांच्या अमृमहोत्सवानिमित्त गिताभक्ती अमृत महोत्सवाचे आयोजन 4 फेब्रुवारी पासून सुरू आहे.. आज या महोत्सवाचा समारोप होत असून कांची काम पिठाचे शंकराचार्य विजेंद्र सरवस्वती ,योगगुरु बाबा रामदेव आदी मान्यवर संत उपस्थित होते. या वेळी शंख नादात वेद मत्रो […]Read More