Tags :Now universities will adopt tourist places

पर्यटन

आता विद्यापीठे घेणार पर्यटनस्थळे दत्तक

नवी दिल्ली, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील वैविध्यपूर्ण पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी पर्यटन मंत्रालय सातत्याने कार्यरत आहे. आता  केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने देशातील विद्यार्थ्यांना देशाचा समृद्ध वारसा, संस्कृती, वास्तू, वन्यजीवन माहिती होण्यासाठी  योजना तयार केली आहे. त्यानुसार विद्यापीठे-उच्च शिक्षण संस्थांना आता पर्यटन स्थळ दत्तक घ्यावे लागणार असून, विद्यार्थ्यांनी संबंधित पर्यटनस्थळी भेट देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन, […]Read More