Tags :मराठा संघटनांनी दिला मोरजकर विरोधात आंदोलनाचा इशारा

महानगर

मराठा संघटनांनी दिला मोरजकर विरोधात आंदोलनाचा इशारा

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी मराठा समाजातील ११ हून अधिक लोकांवर वेगवेगळ्या प्रसंगी खोटे ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केल्याचा धक्कादायक खुलासा संभाजी ब्रिगेड संघटनेने उद्धव ठाकरेंना पत्र लिहून केला होता. यानंतर प्रविणा मोरजकरांनी दाखल केलेले खोटे ॲट्रॉसिटीचे पुरावे देखील समोर आले होते. कुर्ल्यातील नेहरू नगर पोलीस स्टेशन मध्ये दोन […]Read More