Tags :डॉ. नीलम गोऱ्हे

Featured

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या राष्ट्रीय स्मारकात अभिवादन…

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज मुंबईत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या दादरच्या राष्ट्रीय स्मारकात जाऊन त्यांच्या ५७ व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन केले. यावेळी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. चित्रकार योगेंद्र पाटील यांच्या चित्रांच्या प्रदर्शनालाही त्यांनी यावेळी भेट दिली. स्मारकाच्या विश्वस्त मंजिरी मराठे, संजय चेंदवणकर, शिवसेनेच्या पदाधिकारी […]Read More