अकोला, दि. 07 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कविता, गजल ही माणसाच्या सुखा दुखःविषयी बोलत असते म्हणूनच ती जीवनाला समृध्द करते, गजलेचा आशय हा हृदयाला भिडतो म्हणूनच कवी, गजकार हे समाज मनाचा हुंकार मांडत असतात असे प्रतिपादन सुप्रसिध्द सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले.All India National Marathi Ghazal Conference held in Akola अकोल्यात पहिल्यादांच आयोजित अखिल भारतीय […]Read More
मुंबई, दि. 07 (जितेश सावंत): २०२३ या वर्षातील पहिल्याच आठवड्यात बाजारात मोठी घसरण झाली.6 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात भारतीय बाजार 1 टक्क्यांहून अधिक घसरला.पहिल्या 2 सत्रांमध्ये तेजी केल्यानंतर शेवटच्या तीन दिवसात बाजारात घसरण पाहावयास मिळाली.गुंतवणूकदारांनी पुढील आठवड्यात तिसर्या तिमाहीच्या कमाईपूर्वी (Q3 earnings) नफा बुकींग सुरू केल्यामुळे आणि फेडरल रिझर्व्हकडून पुढील दरात वाढ होण्याचे संकेत मिळाल्यामुळे […]Read More
बुलडाणा, दि. 07 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पैनगंगा नदीचे 84 किलोमीटरचे पात्र स्वच्छ होणार असून जिल्हा प्रशासन ‘चला जाणूया नदीला’ उपक्रम राबवणार आहे. बुलढाणा जिल्ह्यात ‘चला जाणूया नदीला’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील पैनगंगा नदीचा समावेश करण्यात आलाय.. समाजातील सर्व घटकांच्या सहभागाने नदी स्वच्छता मोहिम हाती घेण्यात येणार आहे.Pan Ganga will be clean यामध्ये […]Read More
मुंबई, दि. 06 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बॉलीवुडमधील अफेअर, रिलेशनशिप्स हे कायमच खास चर्चेचे विषय ठरलेले असतात. बऱ्याचदा नवीन वर्षाच्या सुरुवातीला रिलेशनशिप्स अनाऊन्समेंट किंवा लग्नाच्या बातमीने वर्षाची सुरुवात हे ठरलेले असते. तर बऱ्याचदा छुपछुपके होणाऱ्या भेटीगाठी कॅमेऱ्यात पकडल्या गेल्यावर त्याची खास चर्चा रंगते. हा नेहमीचाच ट्रेंड झाला आहे…यातून सेलिब्रिटीजची पुढची पिढी जी आता त्या वयात आली आहे […]Read More
मुंबई, दि. 06 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने देण्यात येणा-या विविध पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष अजय वैद्य यांना यंदाचा कृ.पा.सामक जीवनगौरब पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर किशोर आपटे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारांची घोषणा मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे […]Read More
मुंबई, दि. 06 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात येत्या २३ तारखेला बसवण्यात येणार आहे , त्यासाठी प्रख्यात सिने अभिनेते अमिताभ बच्चन, पार्श्वगायिका आशा भोसले यांना विशेष निमंत्रित म्हणून बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनाही या कार्यक्रमात व्यासपीठावर स्थान देण्यात येणार असून ठाकरे हे निमंत्रण स्वीकारून […]Read More
मुंबई दि.6( एम एमसी न्यूज नेटवर्क): भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यास शिवसेना(ठाकरे गट) खासदार संजय राऊत वारंवार गैरहजर राहिल्याने शिवडी न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. याबाबतची सुनावणी 24 जानेवारी रोजी होणार आहे. शंभर कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी मेघा सोमय्या यांच्यावर केला […]Read More
मुंबई, दि. 06 (एमएमसी न्यूज नेटवर्क): निरोगी राहण्यासाठी, आपण प्रथिने, जीवनसत्त्वे, कार्ब्स, चरबी आणि खनिजे यांसारख्या सर्व पोषक घटकांचे (nutrition) सेवन करणे महत्त्वाचे आहे. मात्र, आपल्या रोजच्या जेवणात अशा काही गोष्टी असतात, ज्याचा शरीराला फायदा होत नाही, तरीही आपण त्यांचे सेवन करतो. त्यापैकी एक पदार्थ म्हणजे साखर. साखर खाल्ल्याने (sugar) आपल्या शरीराला फायदा होत नाही. जास्त […]Read More
मुंबई, दि. 06 (एमएमसी न्यूज नेटवर्क): माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामिनावर सुनावणी झाली. मात्र त्यांना कोणताही दिलासा मिळू शकलेला नाहीये. मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.Further increase in Nawab Malik’s custody… त्यामुळे मलिक यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला आहे. कुर्ला येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात नवाब मलिक […]Read More
दिल्ली, दि. 06 (एमएमसी न्यूज नेटवर्क): परदेशी विद्यापीठांना आता भारतातील बाजारपेठ खुली झाली असून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पूर्व मान्यतेने भारतात त्यांच्या शाखा उघडता येणार आहेत. यामुळे परदेशी विद्यापीठे असा एक विद्यापीठांचा एक प्रकार वाढणार आहे. भारतातील केंद्रीय, शासकीय, अभिमत, खासगी, समूह विद्यापीठे यांच्या जोडीला हा एक नवा प्रकार असेल. गेली पंचवीसहून अधिक वर्षे परदेशी विद्यापीठांना भारतात […]Read More
Archives
- February 2026
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019