नागपूर, दि. 07 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ऑलिंपिक स्पर्धेत आतापर्यंत जेवढी पदके आम्हाला मिळाली त्यापेक्षा अधिक पदके 2024 मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत अधिक पदके आणण्याचा आमचा प्रयत्न राहील असे भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा, राज्यसभा सदस्य आणि पद्मश्री पी. टी. उषा यांनी आज नागपूर येथे माध्यमांशी बोलताना सांगितले. खासदार क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटना साठी आल्या असता समारंभाच्या आधी आयोजित […]Read More
अकोला, दि. 07 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कविता, गजल ही माणसाच्या सुखा दुखःविषयी बोलत असते म्हणूनच ती जीवनाला समृध्द करते, गजलेचा आशय हा हृदयाला भिडतो म्हणूनच कवी, गजकार हे समाज मनाचा हुंकार मांडत असतात असे प्रतिपादन सुप्रसिध्द सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले.All India National Marathi Ghazal Conference held in Akola अकोल्यात पहिल्यादांच आयोजित अखिल भारतीय […]Read More
बुलडाणा, दि. 07 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पैनगंगा नदीचे 84 किलोमीटरचे पात्र स्वच्छ होणार असून जिल्हा प्रशासन ‘चला जाणूया नदीला’ उपक्रम राबवणार आहे. बुलढाणा जिल्ह्यात ‘चला जाणूया नदीला’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील पैनगंगा नदीचा समावेश करण्यात आलाय.. समाजातील सर्व घटकांच्या सहभागाने नदी स्वच्छता मोहिम हाती घेण्यात येणार आहे.Pan Ganga will be clean यामध्ये […]Read More
नागपूर, दि. 06 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जनुकीय वैद्यकशास्त्रात गेल्या काही दशकात खूप प्रगती झाली आहे, त्यामुळे गर्भावस्थेत चाचण्यांद्वारे जन्माला येणाऱ्या बाळांमध्ये असणाऱ्या जनुकीय आजारांचे निदान ही शक्य आहे. जगभरात सुमारे 6000 प्रकारचे जेनेटिक आजार आहेत आणि यावर या आजारांवर निदान करून उपचार शक्य आहे असे मत लखनऊ येथील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस […]Read More
बुलडाणा, दि. 05 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा नैसर्गिक संकट ओढवले आहे. वातावरणातील बदलाचा तूर पिकावर मोठा परिणाम झाला आहे. सोबतच मर या रोगानेही तुरीवर आक्रमण केल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभं असलेलं तुरीचे पीक जळून गेल आहे.Effects of Climate Change on Turmi Crop नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या तुरीच्या पिकाची बुलडाणा जिल्ह्यात […]Read More
नागपूर, दि. 05 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शेतकऱ्यांच्या आत्महत्या जर थांबवायच्या असेल तर परत आपण जुन्याकडे वळले पाहिजे आपलं जुनं ते सोनं होतं ते शेतामध्ये आणलं पाहिजे असे मत पद्मश्री पुरस्कार विजेत्या सीड मदर राहीबाई पोपेरे यांनी आज नागपूर येथे व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचा भाग म्हणून […]Read More
वर्धा, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :दिवंगत समाजसेवक बाबा आमटे baba amte यांच्या स्मृतिपित्यर्थ दिल्या जाणारा बाबा आमटे मानवता पुरस्कार यवतमाळ येथील शेतकरी हितासाठी अतुल्य कार्य करणारे पंकज महल्ले आणि श्वेता महल्ले ठाकरे यांना आज वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे प्रदान करण्यात आला. वरोरा येथील ज्ञानदा विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त आयोजित सोहळ्यात हा पुरस्कार अर्पण […]Read More
वाशिम, दि. 03 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाशीम तालुक्यातील ग्राम एकांबा येथील मुख्यमंत्री पेयजल योजनेचे काम पूर्ण झाले असून वारंवार मागणी करून देखिल महावितरण विभागाकडून पेयजल योजना कार्यान्वित करण्यासाठी ट्रांस्फॉर्मर न दिल्यामुळे योजनेचे काम पुर्ण होऊनदेखील केवळ वीज जोडणीअभावी गावकरी महीलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी काल ग्रामपंचायत एकांबा येथे रिकामी भांडी घेऊन महावितरण […]Read More
नागपूर, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर गेले आहेत. नवीन वसतीगृह बांधून द्या, एक वर्षाच्या शासकीय बाँड बद्दलच्या अटीचा पुनर्विचार करा, वैद्यकीय शिक्षण महाविद्यालयात शिक्षकांची भरती करा, निवासी डॉक्टर्सना सातव्या वेतन आयोगाच्या दर्जानुसार विद्या वेतन द्या. अशा अनेक मागण्या पुढे करत आज राज्यभरातील निवासी डॉक्टर्स […]Read More
वर्धा, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वर्धा जिल्हात यावर्षी ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्या दुबार व तिबार पेरण्या कराव्या लागल्या. त्यामध्येच, गैल्या काही दिवसापासून वातावरणात बदल झाला आहे. या बदलत्या वातावरणामुळे तूरीचे पीक धोक्यात सापडले आहे. तूरीवर अळ्याचे प्रमाण वाढले. मुळे शेतकरी फवारणी करीत आहे.मात्र पाहीजे तेवढा परिणाम होत नाही. ढगाळ वातावरणामुळे तूर पीक धोक्यात सापडले […]Read More
Archives
- March 2026
- February 2026
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019