वाशिम, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आदिवासींच्या हक्क व अधिकारासाठी आदिवासांचे जननायक बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांविरोधात मोठा संघर्ष केला. बिरसा मुंडा यांची आज १२२ वी जयंती आहे पण आदिवासींना त्यांचे हक्क मिळू दिले जात नाहीत. काँग्रेस सरकारने आदिवासींच्या हिताचे निर्णय घेतले होते पण वन अधिकार अधिनियम २००६ व भूमी अधिग्रहण कायदा २०१३ यातून त्यांना […]Read More
बीड, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचे सचिव, मसाप अंबाजोगाई शाखेचे अध्यक्ष साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते दगडू लोमटे यांची अमरावती येथील शब्द परिवार या संस्थेच्या वतीने नेपाळ येथे आयोजित केलेल्या ७ व्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड जाहीर केली आहे. ही घोषणा शब्द परिवाराचे प्रमुख संजय सिंगलावर यांनी केली […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आद्य क्रांतिकारी भगवान बिरसा मुंडा यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विनम्र अभिवादन केले.Birthday greetings to Birsa Munda वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे Chief Minister Shinde यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी बांधवांना स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचा मंत्र […]Read More
वाशिम, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत निघालेली राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे वाशीममध्ये आज सकाळी आगमन झाले. या यात्रेचे स्वागत करण्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर ऐतिहासिक लाल किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आली होती.Bharat Jodo Yatra was welcomed in a historic manner at the gates of Washim district. सकाळी ६ वाजता पैनगंगा […]Read More
हिंगोली, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केद्रातील भाजपाचे सरकार जनतेमध्ये द्वेष, हिंसा ,भीती पसरवत असून त्याच्या विरोधात ही पदयात्रा सुरू करण्यात आली आहे. भाजपा व आरएसएस देशभरात भीतीचे वातावरण बनवत आहेत. जनतेला दबावाखाली ठेवण्याचे काम केले जात आहे. शेतकरी पहाटे 4 वाजता कामाला सुरूवात करतो, घाम गाळतो पण शेतमालाला भाव मिळत नाहीत. पीकविम्यासाठी खाजगी कंपन्यांना […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): परळच्या क्षा.म.स. संस्थेच्या डॉ. शिरोडकर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना आज बालदिनाची अनोखी भेट मिळाली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्यक्षात शाळेत आले..त्यांनी मुलांशी गप्पा मारल्या..त्यांच्या मनातल्या प्रश्नांना थेट उत्तरे देताना मी याठिकाणी मुख्यमंत्री म्हणून नाही तर तुमच्यातलाच एक होऊन शाळेच्या आठवणी जागवायला आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एकंदरीतच सुमारे तासभर चाललेल्या या बालदिनाच्या अनोख्या […]Read More
मुंबई,दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे (Actor Sunil Shende) यांचे निधन झाले आहे. 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतल्या विलेपार्ले येथील राहत्या घरी मध्यरात्री एकच्या सुमारास त्याचे निधन (Sunil Shende Passed Away ) झाले. सुनील शेंडे हे घरामध्ये चक्कर येऊ पडले. त्यामुळे त्यांच्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव झाल्याने त्यांचे […]Read More
मुंबई,दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या काही भागात लहान मुलांमध्ये गोवर पसरला असून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईत सध्या गोवरचे 109 रुग्ण आहेत. तर 617 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत गोवरमुळे तीन बालकांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत केंद्रीय आरोग्य पथक […]Read More
मुंबई,दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वतःचे घर घेण्यासाठी गृहकर्जाची तजवीज करण्याच्या चिंतेत असलेल्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बॅकने रेपो दरात ४ टक्के दर वाढ केली आहे. यानंतर बहुतांश बँकांनी कर्ज महाग केली आहेत. मात्र बॅक ऑफ बडोदाने काही निवडक ग्राहंकांसाठी गृहकर्जाच्या व्यादरात कपात केली आहे. याचा फायदा बॅकेच्या […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नॅशनल हेल्थ मिशन मध्य प्रदेश (नॅशनल हेल्थ मिशन मध्य प्रदेश NHM एमपी) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर उपअभियंता (स्थापत्य) उप अभियंता (स्थापत्य) च्या 55 पदांच्या कंत्राटी पद्धतीने भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. National Health Mission released notification for recruitment उमेदवार राष्ट्रीय आरोग्य अभियान, मध्य प्रदेश @ nhmmp.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला […]Read More