मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारकडून सध्या प्रादेशिक भाषांमधुन उच्चशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी देशभर विविध प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार यांच्या हस्ते मुंबईत एआयसीटीईच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या मराठी भाषेतील पुस्तकांचे प्रकाशन All India Council for Technical Education (AICTE) करण्यात आले. नवी दिल्लीचे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ, पोषण ट्रॅकर व ग्रॅच्युईटीबाबत न्यायालयाच्या आदेशाचे पालन व अन्य महत्वाच्या मागण्यांसाठी आज अंगणवाडी सेविकांनी आझाद मैदानात जोरदार निदर्शने केली. एका बाजूला महागाई प्रचंड वाढलेली आहे. तर, दुसऱ्या बाजूला अंगणवाडी कर्मचाऱ्यांवरील कामाचे ओझे व ताण, तणाव यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नुकतीच जालना जिल्ह्यातील […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गोवर संसर्गाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ कराव्यात आणि संसर्ग आटोक्यात राहील याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी दिले. गोवर संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वूमीवर मुख्यमंत्र्यांनी मनपा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्याशी दूरध्वनीवरून बोलून सूचना दिल्या.Take immediate measures to […]Read More
नवी दिल्ली,दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह गोठवल्या प्रकरणी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाविरोधात दिल्ली उच्चन्यायालयात धाव घेतली होती. ही याचिका आज न्यायायलाने फेटाळून लावली आहे, त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. Delhi High Court rejected the petition of the Thackeray group- Maharashtra Politics ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटामध्ये शिवसेना […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या १२व्या स्मृतिदिनानिमित्त लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप फौंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कारांची घोषणा फौंडेशनचे अध्यक्ष नंदेश उमप व सरिता उमप यांनी केली .हा पुरस्कार सोहळा २६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी,येथे संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम विना मूल्य […]Read More
वाशिम, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आदिवासी समाजाच्या न्याय, हक्कासाठी भगवान बिरसा मुंडा ब्रिटिश सरकारच्या विरोधात लढले व वयाच्या २४ वर्षी शहिद झाले. ब्रिटिशांच्या बलाढ्य सत्तेसमोर ते झुकले नाहीत. हजारो वर्षापूर्वी देशात जंगल मोठ्या प्रमाणात होते आज ते नष्ट होत आहे पण जंगलाचे रक्षण आदिवासी बांधवांनीच केले. आदिवासी बांधवच या देशाचे मुळ निवासी व मालक आहेत, […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): तुमच्यामध्ये वाचाळवीरांचे मोठं प्रस्थ वाढले आहे. काही मंत्री बोलत आहेत त्यातून मंत्रीमंडळाची प्रतिमा खराब होत आहे. लोक ऐकून घेत असतात…पहात असतात …लक्षात ठेवत असतात …काहीजण सहज बोललो म्हणत आहेत… तुम्ही सहज बोलायला नागरीक नाही… तुम्ही राज्याचे प्रतिनिधी आहात, मंत्री आहात. तुम्ही शपथ घेतलेली आहे… तुमच्यावर एक जबाबदारी दिलेली आहे […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अंगडियाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या वादग्रस्त निलंबित पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांना उच्च न्यायालयाकडून 25 हजाराचा अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.Big relief to suspended DCP Saurabh Tripathi. गेल्या आठ महिन्यापासून फरारी असलेल्यानिलंबित पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनी पहिल्यांदा मार्च महिन्यात अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीचा कायापालट करण्यासाठी राज्य सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर धारावीचा पुनर्विकास करण्याचे स्वप्न मागील कित्येक वर्षांपासून धारावीकरांना दाखविले जात असून पुनर्विकासाच्या नावाखाली धारावीचा भूभाग निकटवर्तीय यांच्या घशात घालण्याचे षडयंत्र भाजपा रचत असल्याची टिका आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी […]Read More
नागपूर, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विदर्भाच्या विकासाशी निगडीत प्रश्नांना नागपूर येथे होणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात प्रामुख्याने प्राधान्य देण्यात येणार असून कामकाजाचा एक संपूर्ण दिवस विदर्भाच्या विकासासाठी चर्चेत आणणार असल्याची माहिती विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज नागपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.Issues related to Vidarbha’s development will be given priority in the winter session […]Read More