मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): काँग्रेसचे लोक आणि राहुल गांधी हे सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल निर्लज्जपणे खोटे बोलतात , त्यांना योग्य उत्तर द्यावेच लागेल असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.Congress and Rahul Gandhi brazenly tell lies about Savarkar वारसा विचारांचा या खा राहुल शेवाळे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. स्वा […]Read More
पुणे, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र राज्य पोलीस दलामार्फत ७१ वी अखिल भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर स्पर्धेला पुण्यातील राज्य राखीव पोलीस दलाच्या वानवडी इथल्या मैदानावर सुरुवात झाली.या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्या उपस्थितीत करण्यात आलं, पुढील वर्षी यासाठी पोलीस अकॅडमी स्थापन करण्यात येईल असं ते म्हणाले .Maharashtra Police Academy for training […]Read More
मुंबई,दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ICC च्या 50 षटकांच्या विश्वचषक क्रिकेटस्पर्धा 2023 चे भारताकडे असणार आहे. 2023 मध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर या स्पर्धा देशातील 10 शहरांमध्ये होणार आहेत. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वर्ल्डकपचा पहिला सामना 14 ऑक्टोबर 2023 ला खेळवला जाणार आहे. तर पहिल्या उपांत्य फेरीतील सामन्याचं आयोजन 23 नोव्हेंबरला करण्यात येणार आहे तसेच दुसऱ्या उपांत्य फेरीतील सामना […]Read More
नाशिक,दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदी तीरावर दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो. आता हे स्थळ अजून एका कारणामुळे देशभर प्रसिद्ध होणार आहे. गंगानदीच्या तीरावर दररोज संध्याकाळी आरतीचे आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे आता गोदातीरावर देखील आरतीचे आयोजन केले जाणार आहे. नाशिकच्या रामकुंड परिसरात रोज महाआरती होणार असून अयोध्या, वाराणसी […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): औरंगाबाद शहरापासून अवघ्या 15 किमी अंतरावर, हा 12व्या शतकातील किल्ला यादव राजकुमार भिल्लमा 5 यांनी 1187 मध्ये बांधला होता. समुद्रसपाटीपासून 200 मीटर उंचीवर असलेल्या टेकडीवर वसलेल्या या किल्ल्यावरून दौलताबाद शहर दिसते. Architectural marvel…Daulatabad Fort असा किल्ला बांधण्यात राजपुत्राच्या सामरिक तेजाची तुम्ही फक्त कल्पना करू शकता. विहंगम दृश्यांमुळे हा ट्रेकिंगसाठी […]Read More
मुंबई,दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाढत्या शहरीकरणामुळे देशातील प्रदुषणाचा प्रश्न ऐरणीवर आला असताना मागील आठवड्यात केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने देशातील सर्वांधिक प्रदुषित शहरांची यादी जाहीर केली. या आकडेवारीनुसार, बिहारमधील कटिहार हे शहर देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलं आहे. भारतातील सर्वाधिक प्रदूषित १६४ शहरांच्या यादीत कटिहार हे शहर अव्वल क्रमांकावर असून येथील एअर क्वालिटी इंडेक्स […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) ने फील्ड अभियंता आणि फील्ड सुपरवायझरच्या 800 रिक्त जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. फील्ड अभियंता आणि फील्ड पर्यवेक्षकांची भरती सुधारित वितरण क्षेत्र सुधार योजना (RDSS) मध्ये स्मार्ट प्री-प्रीड मीटरिंगसह केली जाईल.Power Grid Corporation of India Limited Recruitment 800 Posts विशेष तारखा अर्ज […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नाश्त्यासाठी मशरूम सँडविच बनवणे खूप सोपे आहे आणि ही रेसिपी फार कमी वेळात तयार करता येते. जर तुम्ही आत्तापर्यंत मशरूम सँडविच बनवले नसेल, तर तुम्ही आमच्या नमूद केलेल्या पद्धतीचा अवलंब करून चविष्ट मशरूम सँडविच तयार करू शकता.Try this recipe to make a tasty mushroom sandwich मशरूम सँडविच बनवण्यासाठी साहित्य ब्रेडचे […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई येथील २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात पोलीस जवानांनी मोठ्या धाडसाने अतिरेक्यांच्या हल्ल्याला तोड देत आपल्या प्राणांची बाजी लावली. या शहीद वीरांना अभिवादन करण्यासाठी शहीद अशोक कामटे स्मृती फाऊंडेशनतर्फे सांगली इथे सतत १२ वर्षा पासून इंटरनॅशनल मॅरेथान स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी देखील 26/11 च्या हल्ल्यातील शहिदांच्या स्मृती प्रित्यर्थ […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या दादर येथील हिंदू कॉलनी परिसरातील ‘राजगृह’ निवासस्थानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी आज भेट दिली. The historical heritage of Rajgriha will be nurturedराजगृहाचा ऐतिहासिक ठेवा जोपासला जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. राजगृहातील डॉ.बाबासाहेब आणि रमाबाई आंबेडकर […]Read More