mmc

Featured

सावरकर वक्तव्यावरून महा विकास आघाडी धोक्यात

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असताना राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अनावश्यक वक्तव्य केले आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचे अस्तित्व धोक्यात येईल अशी शक्यता खा संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.Maha Vikas Aghadi in danger due to Savarkar’s statement स्वा सावरकर यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे आणि त्यांच्या बद्दल […]Read More

Featured

27 तासांच्या जम्बो ब्लॉकसाठी रेल्वे सज्ज

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ब्रिटिश कालीन कर्नाक उड्डाणपूल पडण्यात येणार असून गर्डर काढण्यासाठी १९ ते २० नोव्हेंबरपर्यंत जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी रात्री 11 पासून सीएसएमटी ते भायखळा दरम्यान 27 तासाचा हा ब्लॉक असणार आहे. Railways ready for 27-hour jumbo block हा पूल पाडण्यासाठी 350 वजनी क्षमता असलेल्या चार क्रेन, चार हायड्रमशीन,40 […]Read More

Breaking News

ई पॉस मशीन 5 जी ने कनेक्ट करा

नागपूर, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  एकीकडे 5G सुरू होत असून दुसरीकडे मात्र रेशन धान्य वितरकांना दिल्या जाणाऱ्या पीओएस मशीन टू जीच्या साह्याने चालत आहेत. त्यामुळे एकाच वेळी सर्व मशिन्स सुरू झाल्या की सर्वर फेल होऊन चालणं बंद होते. त्यामुळे ग्राहकांच्या रांगा लागत असून धान्य वितरण थांबून जाते.e-pos machine 5G connected तासनतास हीच परिस्थिती असल्याची […]Read More

Breaking News

एकरकमी एफ आर पी साठी आंदोलन सुरू

सांगली, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जिल्ह्यात उदगिरी आणि क्रांती साखर कारखान्या समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज धडक मारली. ऊस वाहतूक करणारा ट्रॅकटर रोखून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले.Agitation started for lump sum FRP स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दोन दिवस ऊसतोड बंद आंदोलनाची हाक दिली होती. काही ठिकाणी ऊसतोड सुरू असल्याने ऊसतोड बंद करण्यात आली. यावेळी […]Read More

Featured

हृदयविकाराबाबत पूर्वकल्पना देणारा स्टेथॅस्कोप

अमरावती, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाद्वारे महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता कार्यक्रमात अमरावतीचा कुशकुमार ठाकरे हा युवक आरोग्य क्षेत्रातील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.A stethoscope for predicting heart disease अमरावती येथील फार्मसी महाविद्यालयातील हा विद्यार्थी असून त्यांने हृदयविकाराबाबत कल्पना देणारे ‘पर क्ल्यू’ हे स्टेथॅस्कोपसारखे साधन तयार केले असून, या शोधाबद्दल […]Read More

Featured

महापुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला

ठाणे, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी करणारे वक्तव्य केले असून त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.A case has been registered against Rahul Gandhi for defaming great men याविरोधात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख सौ. वंदना सुहास डोंगरे यांनी ठाणे नगर पोलीस स्थानकात राहुल […]Read More

पर्यटन

बहमनी सल्तनतने बांधलेला, प्रबळगड किल्ला

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बहमनी सल्तनतने बांधलेला, प्रबळगड किल्ला पनवेल किल्ला आणि कल्याण किल्ल्यावर लक्ष ठेवण्यासाठी टेहळणी बुरूज म्हणून वापरला गेला. हा किल्ला पूर्वी मुरंजन या नावाने ओळखला जात होता परंतु शिवाजी महाराज यांच्या राजवटीत त्याचे नाव देण्यात आले. पश्चिम घाटाच्या बाजूने, किल्ल्याची पायवाट घनदाट जंगलांनी व्यापलेली आहे, ज्यामुळे ट्रेक एक साहसी बनतो. […]Read More

राजकीय

स्वातंत्र्य सैनिकांच्या निवृत्तीवेतनात दुप्पटीने वाढ

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतन दुप्पटीने वाढविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे आता स्वातंत्र्य सैनिकांना १० हजार रुपयांऐवजी दरमहा २० हजार रुपये निवृत्ती वेतन मिळेल. भारतीय स्वातंत्र्य संग्राम, मराठवाडा मुक्ती संग्राम व गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांना याचा लाभ मिळणार आहे. […]Read More

पर्यटन

ज्ञानोबा- तुकाराम महाराजांच्या पादुकांची विदेश दिंडी

पुणे, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लाखो वारकऱ्यांसोबत आषाढी एकादशीला पंढरपूरची वारी करणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका आता विश्वभ्रमणाला निघाल्या आहेत. या  दोन्ही संतांच्या पादुका दुबई मधल्या राम मंदिराच्या भेटीस जाणार आहेत. या सोहळ्याचे नियोजन संत ज्ञानोबा तुकोबा विश्वभ्रमण दिंडी यांनी केले आहे २० नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर दरम्यान ही दिंडी […]Read More

महिला

फेसबुक मेटाच्या देशातील प्रमुखपदी भारतीय महिला

मुंबई,दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समाजमाध्यम क्षेत्रातील बड्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये सध्या नेतृत्व बदलाचे वारे वाहत आहेत. फेसबुकची मुळ कंपनी असलेल्या मेटा ( Meta) च्या भारतातील प्रमुखपदी आता संध्या देवनाथन Sandhya Devnathan यांचे नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या त्या मेटा आशिया पॅसिफीकच्या गेमिंग बिझनेसची जबाबदारी सांभाळत आहेत. जानेवारीपासून त्या मेटाच्या भारतातील प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारतील. […]Read More