मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आज सकाळी माननीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पोलीस आयुक्त कार्यालयातील पोलीस स्मारक येथे २६ नोव्हेंबर हल्ल्यातील हुतात्मा पोलीस अधिकारी व जवानांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यासाठी आले असताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या ठिकाणी चप्पल / जोडे काढणे आवश्यक नाही असे सांगितले. Mischievous to say Governor insulted police martyrs अलीकडेच […]Read More
मुंबई,दि. 26 ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमर कौशिक दिग्दर्शित अभिनेता वरुण धवन आणि क्रिती सॅनन मुख्य भूमिकेत असलेला ‘भेडिया’ चित्रपट २५ नोव्हेंबरला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चाहत्यांना या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. चित्रपटाच्या पहिल्या दिवशीचा कमाईचा आकडाही समोर आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई जवळपास 7 कोटी होती. […]Read More
नागपूर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रेल्वे प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्याचा उद्देशाने मध्य रेल्वे तर्फे नागपूर आणि अजनी रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करण्याला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे . या दोन्ही स्टेशनचा मास्टर प्लान तयार करण्यात आला असून नागपूर स्थानकावर 488 कोटी रुपये खर्च करून केवळ 36 महिन्यात पुनर्विकासाचे कार्य पूर्णत्वास येणार असल्याची माहिती मध्य रेल्वे […]Read More
पुणे,दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाटक, चित्रपट, मालिका, वेबसिरिज अशा मनोरंजनाच्या सर्व माध्यमांमध्ये लिलाया भूमिका साकारणारे बहुआयामी अभिनेते विक्रम गोखले (७७) यांनी आज दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या 15 दिवसांपासून ते मृत्यूशी झुंज देत होते अखेर आज त्यांनी आयुष्याच्या रंगभूमीवरून एक्झिट घेतली. आज सायंकाळी ४ वाजता बालगंधर्व रंगमंदीर येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रामदेव बाबा Ram Dev Baba यांनी महिलांविषयी केलेल्या विकृत मानसिकता दाखवणाऱ्या विधानाचा मी निषेध करत आहे. तसेच याबाबत तीव्र नापसंती व्यक्त करीत आहे असे शिवसेना उपनेत्या डॉ नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.Ramdev Baba’s statement defaming the Yoga tradition त्यांनी योगासारख्या माध्यमातून संयम, स्वाथ्य, अशा गोष्टी समाजाला सांगितल्या असताना स्वतः […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संविधान दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन केले. या वाचन प्रसंगी मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. संविधान दिन ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत समता पर्व साजरा करण्यात येत आहे. या पर्वानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांत सहभागाचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.Reading of the Preamble […]Read More
नवी दिल्ली,दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संगीत नाटक अकादमीने शुक्रवारी (दि.२५) 2019, 2020 आणि 2021 असे तीन वर्षांचे पुरस्कार एकत्रित जाहीर केले. संगीत, नृत्य, नाट्य क्षेत्रांत अमूल्य योगदान दिल्याबद्दल संगीत नाटक अकादमीकडून फेलोशिप आणि पुरस्कार दिले जातात. अभिनेते प्रशांत दामले, शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर आणि अभिनेत्री मीना नाईक हे मराठी कलाकार या पुरस्कारांचे मानकरी […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईवरील २६/११ हल्ल्यातील हुतात्म्यांना आज श्रद्धांजली वाहण्यात आली.Tributes to the Martyrs of the Mumbai Attacks राज्यपाल भगतसिंग कोषीयारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दीपक केसरकर आदी मान्यवरांनी स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. ML/KA/PGB 26 Nov .2022 Read More
चंद्रपूर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर Former Union Minister of State for Home Hansraj Ahir यांची राष्ट्रीय इतर मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या वतीने तशा आशयाचे पत्र जारी झाले आहे. अहीर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून 4 वेळा खासदार होते. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराकडून त्यांचा […]Read More
मुंबई,दि.२६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीयांचा क्रिकेटप्रेम जगाच्या पाठीवर कोठे प्रकट होईल त्याचा काही नेम नाही. कतार येथे सुरू असलेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज चा धोनीचे नाव असलेला टिशर्ट घातलेल्या क्रिकेट चाहत्याचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. सीएसकेने आपल्या ट्विटर हँडलवर त्याचा फोटो शेअर केला आहे. याशिवाय कॅप्शनही दिले आहे. त्यांनी लिहिले आहे […]Read More