समाजसेवक के . रवि यांनी २६ जानेवारी निमित्त टाटा रुग्णालयातिल रुग्णांना केले ब्लँकेट वाटप
मुंबई : भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.
याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी
भारताचे संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात आला.
इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंटस मॅनेजमेंटचे संचालक, समाजसेवक के . रवी ( दादा ) यांनी मुंबई टाटा कॅन्सर रुग्णालयाबाहेरील फुटपाथवर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला एक विशेष कार्यक्रम केला.
या कार्यक्रमात देशभरातून उपचारासाठी आलेल्या कैंसर पीड़ित व इतर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना थंडीपासून बचाव करण्यासाठी ब्लँकेट्स, मिठाई, पानी पाउच आणि तिरंगा ध्वज देऊन सन्मान करण्यात आला. मुंबईचे हिंदी सिनेमा जगातील अनेक नामवंत कलाकार व संगीतकार यांनी ध्वजारोहण केले आणि रुग्णांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.
या सामाजिक उपक्रमामुळे रुग्णालयासह अनेक पीड़िता मज़े एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. के . रवि यांनी माध्यमां सोबत बोलताना सांगितले की, हा उपक्रम गेली १६ वर्षे सुरू आहे आणि साध्याचे हे १७ वे वर्ष वर्ष असून त्यांचा उद्देश पीडितांना मदत करणे आणि त्यांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवणे आहे.
२५ जानेवारी २०२६ रोजी इंडिया मीडिया लिंक एंड इव्हेंटस मॅनेजमेंटचे संचालक के . रविदादा यांनी टाटा कॅन्सर रुग्णालयात २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम साजरा केला. या कार्यक्रमात संस्थापक के . रवि ( दादा ) , सह भाग्यश्री वर्तक देश पातळी वरील समाजसेवी , संगीतकार . दिलीप सेन . फिल्म अभिनेते . अली खान. व त्यांच्या सुपुत्र फरहान अली खान. प्रीतम आठवले सेवानिवृत्त सहसचिव मंत्रालय. रॉकी फर्नांडिस. डॉक्टर. सौरव सरीन. प्रकाश दुपारगुडे , गणेशराव सूर्यवंशी , विद्यार्थी नेते मराठी विनोदी अभिनेता . नितीन
बोढारे , समाजसेवी सीता वेनि ,
कलियम्मा समाजसेविका ,
वर्ल्ड ग्रुप यसकुमार माणक. आलोककुमार कासलीवाल , प्रसिद्ध. लेखापाल . रवींद्र जैन ,
अभिनेता. किशोर बछाव , अवि थापा आणि रुग्णालयातील रुग्ण, गुणवंत , डॉक्टर, आणि कर्मचारी बसेस स्थानीय भोईवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी ही सहभागी झाले होते.
कार्यक्रमात ध्वजारोहण, राष्ट्रगीत, आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. के . रविदादा यांनी रुग्णांना प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या .
या कार्यक्रमामुळे रुग्णांमध्ये एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.KK/ML/MS