Month: February 2025

Lifestyle

बंगालचा शाही रसगुल्ला – गोडव्याचा अस्सल भारतीय स्वाद

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भारतीय मिठाईमध्ये रसगुल्ल्याला अनोखे स्थान आहे. कोमल, रसाळ आणि तोंडात विरघळणारा हा गोड पदार्थ पश्चिम बंगालच्या खासियतांपैकी एक मानला जातो. रसगुल्ल्याची खासियत रसगुल्ला हा चण्या पासून बनवलेला, साखर पाकात मऊसूत शिजवलेला गोड पदार्थ आहे. याला ओरिसामध्येही मोठे महत्त्व आहे, पण बंगालचा रसगुल्ला अधिक प्रसिद्ध आहे. साहित्य: ✅ १ लिटर […]Read More

ट्रेण्डिंग

२५ कोटींचा ‘आमदार’ रेडा ठरतोय भीमा कृषी प्रदर्शनाचे आकर्षण

कोल्हापूर, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे सुरु असलेल्या भीमा कृषी प्रदर्शनात २५ कोटी रुपये किंमतीचा ‘आमदार’ नावाचा रेडा दाखल झाला आहे. या ‘आमदार’ रेड्याला पाहण्यासाठी तुडुंब गर्दी होताना दिसत आहे. हा रेडा जगातील सर्वांत उंच रेडा असल्याचा दावा त्याच्या मालकाने केला आहे. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्यामार्फत कोल्हापुरात मेरी वेदर मैदानावर यंदा १७ […]Read More

पर्यटन

होळीनिमित्त मध्य रेल्वे सोडणार विशेष २८ गाड्या

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : होळीच्या सणादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून मुंबई ते नागपूर / मडगाव / नांदेड आणि पुणे – नागपूर दरम्यान २८ होळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी – नागपूर – सीएसएमटी द्वि-साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या ८ फेऱ्या धावतील. गाडी क्रमांक ०२१३९ ही द्वि-साप्ताहिक […]Read More

महिला

दिल्ली सरकारात महिला राज आमने सामने- विरोधीपक्ष नेतेपदी अतिशी

नवी दिल्ली, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीमध्ये नुकत्याच झालेल्या सत्तातरानंतर महिला मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी कारभार हाती घेतला आहे. त्यानंतर आता विरोधी पक्ष नेतेपदही महिला नेत्याची नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्लीच्या माजी काळजीवाहू मुख्यमंत्री आतिशी आता दिल्लीच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेत्या असतील. त्यामुळे आता सत्तेत आमने-सामने बसलेले महिला राज दिल्लीचा कारभार कसा चालवतात यावर […]Read More

ट्रेण्डिंग

‘छावा’ पहायला आलेले सराईत गुन्हेगार पोलिसांच्या तावडीत

पुणे, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे छावा चित्रपट पहायला आलेले मोक्का अंतर्गत कारवाई झालेले दोन सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहे. संबंधित दोन्ही गुन्हेगार छावा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात आले होते. मात्र खबऱ्याकडून याची टीप मिळाल्यानंतर पोलिसांनी थेअटरमध्ये सापळा रचून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. धर्मेनसिंग ऊर्फ भगतसिंग सुरजितसिंग भादा (वय 22) आणि बादशाहसिंग पोलादसिंग […]Read More

ट्रेण्डिंग

रॉयल एनफील्डची पहिली e-bike भारतात दाखल

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Royal Enfield ही रुबाबदार बाईक भारतीय तरुणांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. रॉयल एनफील्डने भारतीय बाजारात त्यांची पहिली इलेक्ट्रिक बाईक ‘फ्लाइंग फ्ली सी६’ दाखल केली आहे. कंपनीने इटलीतील मिलान येथे सुरू असलेल्या ऑटोमोटिव्ह शो EICMA-2024 मध्ये ती सादर केली होती. ई-बाईकमध्ये एक गोल TFT कन्सोल आहे, जो हिमालयन ४५० आणि […]Read More

पर्यटन

या प्रसिद्ध भुईकोट किल्ल्याच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून २५ कोटी रु.

अहिल्यानगर, दि, २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अहिल्यानगर शहराचे भूषण असलेल्या ५२६ जुन्या भुईकोट किल्ल्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाने २५ कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी दिली आहे. लवकरच हा निधी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून या आराखड्यातील कामे होणार आहेत. स्वातंत्र्य चळवळीत, १९४२ च्या चलेजाव आंदोलनात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार […]Read More

पर्यटन

सहा दिवस कसारा घाट राहणार बंद, हा आहे पर्यायी मार्ग

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई- नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटातील वाहतूक उद्यापासून सहा दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. सकाळी ८ ते संध्याकाळी ६ पर्यंतच या महामार्गावरील जुना कसारा घाटातील वाहतूक बंद राहील. जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी दोन टप्प्यात सहा दिवस ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. २४ फेब्रुवारी ते २७ […]Read More

राजकीय

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून मुंबईत

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार दि. 3 मार्च ते बुधवार दि. 26 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे.विधानभवन मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक रविवारी झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. […]Read More

सांस्कृतिक

पैसखांब मंदिरात विद्यार्थ्यांनी केले पसायदानाचे सामुहिक वाचन

अहिल्यानगर दि २३ — नेवासा येथील पैस खांब मंदिरात ज्ञानोदय इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वरीतील पसायदानाचे सामुहिक वाचन केले. संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली त्या ठिकाणी प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी वाचनाचा अनुभव मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय याच्या वतीने ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन […]Read More