मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ तांत्रिक कौशल्ये (Technical Skills) पुरेशी ठरत नाहीत. यशस्वी करिअरसाठी सॉफ्ट स्किल्स म्हणजेच मृदू कौशल्यांची महत्त्वाची भूमिका असते. कामाच्या ठिकाणी संवाद कौशल्ये, नेतृत्व क्षमता आणि समस्या सोडवण्याची कला या गोष्टींमुळे व्यक्ती इतरांपेक्षा वेगळ्या ठरतात. सॉफ्ट स्किल्स म्हणजे काय? सॉफ्ट स्किल्स या अशा कौशल्यांचा समूह आहे ज्यामध्ये व्यक्तिमत्त्व, […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):हिमाचल प्रदेशातील स्पीती व्हॅली ही हिमालयाच्या उंच पर्वतरांगांमध्ये वसलेली एक अद्भुत जागा आहे. नैसर्गिक सौंदर्य, बौद्ध संस्कृती, आणि शांत वातावरणामुळे हे ठिकाण पर्यटकांचे आवडते स्थान ठरले आहे. तिबेटच्या सीमेजवळ असलेल्या या दरीला “लिटल तिबेट” असेही संबोधले जाते. साहसप्रेमी आणि शांततेचा शोध घेणाऱ्यांसाठी स्पीती हे नंदनवन आहे. स्पीती व्हॅलीची वैशिष्ट्ये: स्पीतीचा […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):तुर्कस्तानची पारंपरिक रेसिपी लामाचुन (Lahmacun) हा स्थानिकांमध्ये अत्यंत लोकप्रिय पदार्थ आहे. हे डिश साधारणपणे पिझ्झासारखे दिसते, पण त्याची चव आणि बनवण्याची पद्धत वेगळी असते. क्रिस्पी बेस, मसाल्याने युक्त मांसाची भर आणि लिंबाच्या रसाची चव यामुळे हा पदार्थ एक अनोखा अनुभव देतो. तुम्ही याला ‘तुर्की पिझ्झा’ असंही म्हणू शकता. चला तर […]Read More
बीड, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जिल्ह्यातील ११ सरपंचासह ४०२ जणांचे सदस्यत्व रद्द केले आहे. २० जानेवारी रोजी जिल्ह्यात ७ तालुक्यातील १३ सरपंच तर ४१८ सदस्यांचं सदस्यत्व रद्द केले होते. त्यानंतर आता पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनी ४ तालुक्यातील ११ सरपंचासह ४०२ जणांना दणका देत त्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.जात वैधता प्रमाणपत्र […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :गुजरात हे केवळ ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांसाठीच प्रसिद्ध नाही, तर येथे एक असे नैसर्गिक वैभव आहे, जे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते – कच्छचे रण! धवल वाळवंट, चंद्रकिरणांत चमकणारा पांढरा मीठाचा गालिचा आणि पारंपरिक कच्छी संस्कृती यांचे अनोखे मिश्रण म्हणजे कच्छचे रण. गुजरातच्या पश्चिम भागात वसलेले हे ठिकाण एक अद्वितीय […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जपानी पदार्थांमध्ये सुशी आणि रामेन जितके प्रसिद्ध आहेत, तितकाच अनोखा आणि चविष्ट पदार्थ म्हणजे ओकोनोमियाकी. हा एक पारंपरिक जपानी पॅनकेक असून तो भाजीपाला, मासे किंवा मांस आणि एका खास प्रकारच्या पीठापासून बनवला जातो. “ओकोनोमियाकी” या शब्दाचा अर्थ “तुमच्या आवडीनुसार भाज्या किंवा अन्य घटक घालून बनवलेला पदार्थ” असा होतो. जपानमधील […]Read More
अहिल्यानगर, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा २०२५ मध्ये गादी विभागाच्या लढतीत पृथ्वीराज मोहोळ विजयी झाला आहे. पृथ्वीराज मोहोळ हा 67 वा महाराष्ट्र केसरी बनला आहे. पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात सामना चांगलाच रंगला होता. तसेच याआधी मोठा गोंधळ देखील झाला होता. गोंधळानंतर अंतिम लढत सुरू करण्यात […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मंत्रालयामध्ये प्रवेशासाठी लागू करण्यात आलेल्या फेस डिटेक्शनवर आधारित एफआरएस तंत्रज्ञानामुळे मंत्रालयाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होण्याबरोबरच शासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता आणि गती येण्यात मदत होणार आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी या सर्वांनी या प्रणालीसाठीची आवश्यक नोंदणी करून घ्यावी, जेणेकरून सर्वांचा प्रवेश सुलभ होईल, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. या […]Read More
नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय लोकसेवा आयोगाने यूपीएससी पूर्व परीक्षेची अधिसूचना जारी केली आहे. एकूण 979 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यंदा पदांची संख्या गेल्या तीन वर्षांतील सर्वात कमी आहे. यूपीएससी सिव्हिल 2025 पूर्व परीक्षेसाठी उमेदवार 22 जानेवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान अर्ज करू शकतात. यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळ upsc.gov.in. […]Read More
नवी मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवी मुंबईतील सिवूड येथील ओर्चीड इंटरनॅशनल शाळेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शाळेची पूर्ण फी भरली असताना देखील शाळेच्या तांत्रिक चुकीमुळे फी न भरल्याचे कारण पुढे करत एका पाच वर्षीय चिमुकल्या विद्यार्थ्याला 4 तास शाळेतील डे केअर सेंटर मध्ये डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याविषयी पालकांनी […]Read More