Month: February 2025

Lifestyle

कोरियन किम्बॅप – पारंपरिक कोरियन सुशीसारखा रोल

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कोरियन पदार्थ हे संपूर्ण जगभर लोकप्रिय होत आहेत, आणि त्यात किम्बॅप (Kimbap) हा एक स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पर्याय आहे. हा पदार्थ जपानी सुशीसारखा दिसतो, पण त्याच्या चवीत कोरियन फ्लेवर्सचा अनोखा संगम असतो. हा रोल स्टिकी राईस, भाज्या, अंडी आणि काही वेळा मांस अथवा मासे वापरून बनवला जातो आणि त्यावर […]Read More

video

Digital Arrest धोका आणि सावधगिरी – जितेश सावंत – Cyber

MMC – वर्तमानच्या या नवीन भागात आपण Digital Arrest आणि यासारखेच अन्य सायबर गुन्हे यांचा धोका आणि यातून वाचण्यासाठी घ्यायची काळजी याबाबत आ्म्ही मुंबईतील Cyber Law आणि Digital Data protection law Expert जितेश सावंत यांच्याशी संवाद साधला आहे. Digital Arrest म्हणजे काय? सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार कोणते? Cyber गुन्ह्याची तक्रार कशी नोंदवावी?, आपला Personal Data […]Read More

video

भावनिक बुद्धिमत्ता : समज आणि उमज – मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र

MMC – वर्तमान / MMC – Vartaman च्या या नवीन एपिसोडमध्ये आपण प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ आणि माइंडफुलनेस टिचर डॉ. राजेंद्र बर्वे यांच्याशी संवाद साधला आहे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी, स्पर्धेत टिकून राहून स्वतःला सिद्ध करण्यासाठी बुद्ध्यांक (IQ) चांगला असणं आवश्यक आहे त्याच बरोबर भावनांक म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता देखील महत्त्वाची आहे. ही भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय? ती […]Read More

etc

दिवाळी विशेष भाग १ – गोवत्स द्वादशी आणि धनत्रयोदशी –

दिवाळीनिमित्त MMC – वर्तमान च्या या दिवाळी विशेष १ ल्या भागामध्ये आम्ही पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांच्याशी संवाद साधला आहे. या भागात सोमण सरांनी दिवाळीचे महत्त्व, दिवाळीची तयारी, पर्यावरणपूरक दिवाळी या विषयावर माहिती दिली आहे. तसेच गोवत्स द्वादशी आणि धनत्रयोदशी या दिवाळीच्या पहिल्या दोन दिवसांचे महत्त्व शास्त्रशुद्धपणे उलगडून सांगितला आहे. हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला […]Read More

etc

दिवाळी विशेष भाग – ३ : बलिप्रतिपदा, पाडवा आणि भाऊबीज

MMC-वर्तमानच्या या दिवाळी विशेष तिसऱ्या भागामध्ये आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध सुविद्य दांपत्य पंचांगकर्ते दा.कृ. सोमण आणि भारतीय संस्कृती अभ्यासक प्रा. मेधा सोमण यांच्याशी संवाद साधला आहे. या भागात आपण बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज या तीन सणांची शास्त्रशुद्ध माहिती जाणून घेतली आहे. *** हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. हा एपिसोड अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवा. […]Read More

video

दिवाळी विशेष भाग २ – नरकचतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन –

दिवाळीनिमित्त MMC – वर्तमान च्या या दिवाळी विशेष २ ऱ्या भागामध्ये आम्ही भारतीय संस्कृती अभ्यासक प्रा. मेधा सोमण यांच्याशी संवाद साधला आहे. या भागात मेधाताईंनी आपल्याला नरकचतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन या सणांची शास्त्रशुद्ध माहिती, यासंबंधीच्या कथा, परंपरा या विषयावर माहिती दिली आहे. हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. हा एपिसोड अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवा. […]Read More

video

आसेतुहिमाचल जोडणारा सेतू…*भारतीय यात्रा परंपरा* – ओंकार जोशी- भारतविद्या अभ्यासक,

MMC – वर्तमान / MMC – Vartaman च्या या नवीन एपिसोडमध्ये आम्ही भारतविद्या अभ्यासक, चित्रकार, लेखक ओंकार जोशी यांच्याशी “भारतीय यात्रा परंपरा” या विषयावर संवाद साधला आहे. आसेतुहिमाचल प्रचंड विस्तार असलेल्या आपल्या भारतभूमध्ये जळी,स्थळी,काष्ठी, पाषाणी देवस्थाने वसलेली आहेत. या क्षेत्रांना भेट देण्यासाठी हजारो वर्षांपासून तीर्थयात्रा केली जाते. यामुळे धार्मिक, सांस्कृतिक दृष्ट्या आपला देश एकसंध राहण्यास […]Read More

ट्रेण्डिंग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली त्रिवेणी संगमावर पूजा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ५ फेब्रुवारीला सकाळी प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर पूजा केली. त्याआधी महाकुंभातील संगमात स्नान केले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. पंतप्रधानांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.Read More

Breaking News

संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज मोरे

देहूमध्ये संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेमुळे देहू गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरीष महाराज यांनी आज सकाळी साडेआठच्या सुमारास राहत्या घरी उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात त्यांनी […]Read More