मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आसाममध्ये स्थित काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे आणि विशेषतः एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे उद्यान भारतातील सर्वाधिक जैवविविधतेपैकी एक असून, प्रकृतीप्रेमी आणि वन्यजीवप्रेमींसाठी स्वर्गच आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाविषयी थोडक्यात: इथे काय पाहायला मिळते? १. एकशिंगी गेंड्यांचे घर काझीरंगा हे जगातील सर्वाधिक एकशिंगी गेंड्यांचे घर […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :स्पेनच्या पारंपरिक पदार्थांमध्ये पायया (Paella) हा एक अतिशय प्रसिद्ध आणि चविष्ट पदार्थ मानला जातो. हा पदार्थ भात, केशर, विविध प्रकारचे मासे आणि सीफूड किंवा चिकन यांचे मिश्रण असतो. त्याची खासियत म्हणजे त्याला मिळणारी स्मोकी आणि झणझणीत चव. हा पदार्थ विशेषतः स्पेनमधील व्हॅलेंसिया भागात लोकप्रिय असून, आज तो जगभर प्रसिद्ध […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या सुरक्षेसाठी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाने कठोर निर्बंध जारी केले आहेत. ११ फेब्रुवारी २०२५ ते १८ मार्च २०२५ या कालावधीत परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात हे निर्बंध लागू असतील. विद्यार्थ्यांना शांत आणि सुरक्षित वातावरण मिळावे तसेच पेपरफुटी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत.परीक्षा केंद्राच्या […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :करुणा शर्मा यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेला कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप आज वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने फेटाळून लावत करुणा शर्मा यांना सव्वा लाख रुपयांची तर या दोघांच्या मुलीला 75 हजार रुपयांची प्रति महिना पोटगी देण्याचा आदेश जारी केला आहे. धनंजय मुंडे यांच्या आपण द्वितीय पत्नी असून मुंडे हे आपल्यावर […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीला आर्थिक वर्ष 2024-25 च्या तिसऱ्या तिमाहीत 799 कोटी रुपयांचा तोटा (एकत्रित निव्वळ तोटा) सहन करावा लागला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 574 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. कंपनीचा तोटा वार्षिक आधारावर 39% ने वाढला आहे. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीचा कामकाजातील महसूल 31% वाढून […]Read More
मिनास गेराईस, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ब्राझीलमधील येथे झालेल्या लिलावात भारतीय वंशाच्या गायीची तब्बल ४० कोटी रुपयांना विक्री झाली आहे. भारतीय वंशातील नेल्लोर प्रकारातील ही गाय आहे. नेल्लोर हा गायीचा प्रकार भारतात ओंगोल म्हणूनही ओळखला जातो. आंध्रप्रदेशातील ओंगोल प्रदेशातील या गायी अति उष्णतेचा सामना करण्याच्या क्षमतेसाठी ओळखल्या जातात. वियाटिना-१९ या गायीचे वजन ११०१ […]Read More
माद्रिद, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपल्या देशातील काही उद्योजक कामाचे तास जास्तीत जास्त करण्याबाबत वक्तव्य करत आहेत. तर मानवी श्रमांचे मोल माहित असणाऱ्या जगातील काही देशांत आठवड्यातील कामाचे तास कमी व्हावेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. स्पॅनिश सरकार कर्मचाऱ्यांचे आठवड्यातील कामाचे तास कमी करण्याचा विचार करत आहे. काल झालेल्या स्पेनच्या साप्ताहिक मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कामगार […]Read More
तिरुअनंतपुरम, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पतंजलीच्या उत्पादनांच्या फसव्या जाहिराती प्रसिद्ध केल्याप्रकरणी योगगुरु बाबा रामदेव पुन्हा अडचणीत आले आहेत. केरळच्या पलकड्ड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे.यासंदर्भात केरळच्या औषध निरीक्षकांनी बाबा रामदेव, आचार्य बालकृष्ण, पतंजली आयुर्वेद आणि दिव्य फार्मसीविरोधात ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा, १९५४ मधील तरतुदीनुसार तक्रार […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खुमासदार निवेदन आणि लेखनशैलीसाठी प्रसिद्ध असलेले प्रख्यात समीक्षक द्वारकानाथ संझगिरी (७४) यांचं आज मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन झाल. द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेक क्रिकेट चाहत्यांकडून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी 12 वाजता दादरमधील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. द्वारकानाथ […]Read More
– राधिका अघोर आधुनिक जगात स्त्री चे कार्यक्षेत्र, अधिकार, तिचा परीघ खूप वाढला आहे, अनेक क्षेत्रात ती पुरूषाच्याही पुढे गेली आहे. असं असलं तरी, बदलत्या, गुंतागुंतीच्या जगात तिचे प्रश्न ही अधिक जटिल झाले आहेत. हिंसक प्रवृत्ती आणि पुरुषी अधिकाराची भावना मात्र अजून कमी होत नाही. जगाच्या अनेक भागांत आजही मुली आणि स्त्रियांना विविध प्रकारच्या विटंबनेला […]Read More