Month: February 2025

पर्यटन

कुंभमेळ्यासाठी मध्य रेल्वेचे 26 फेब्रुवारी पर्यंत विशेष नियोजन…

नागपूर, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाकुंभ दरम्यान स्नान करण्यासाठी प्रयागराज येथे मोठ्या प्रमाणात भाविक जात आहेत. त्यांचा प्रवास सुरळीत आणि सुखकर व्हावा यासाठी मध्य रेल्वे प्रशासना तर्फे नागपूर-दानापूर-नागपूर मार्गावर 12 विशेष रेल्वेगाड्या चालविल्यानंतर ही आता पुन्हा प्रवाशांची गर्दी लक्षात घेता 26 फेब्रुवारी पर्यंत विशेष नियोजन करण्यात आले आहे. कुंभमेळ्यातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी […]Read More

ट्रेण्डिंग

सुरक्षित इंटरनेट दिन : तुम्ही इंटरनेट वापरा, इंटरनेट ला तुम्हाला

-राधिका अघोर अन्न, वस्त्र, निवारा सोबत आता इंटरनेट सेवा असलेला स्मार्ट फोन देखील मानवाची मूलभूत गरज झाला आहे. सगळ्या गोष्टी इंटरनेट मुळे हाताशी आल्या आहेत, मोबाईल मुळे त्या अधिक सुलभ झाल्या आहेत. न्यूजपेपर, टिव्ही, लॅपटॉप, कॅलक्युलेटर, दिनदर्शिका, पुस्तकं अशा अनेक गोष्टी आता एका मोबाईल मधे सामावल्या आहेत. ह्या मुळे आपलं जगणं सुखकर झालं आहे, यात […]Read More

ट्रेण्डिंग

माकडामुळे संपूर्ण देशातला वीजपुरवठा खंडित

कोलंबो, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्रीलंकेत काल एका माकडामुळे राष्ट्रीय आणिबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. झालेली अभूतपूर्व स्थिती जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. श्रीलंकेत चक्क एका माकडामुळे आख्खा देश अंधारात गेल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. बीबीसीनं यासंदर्भातलं वृत्त दिलं असून या अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीच वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाची धावाधाव झाल्याचं […]Read More

बिझनेस

ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत विक्रमी वाढ

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत तब्बल ७७ टक्के वाढ झाली आहे. कंपनीने गेल्या महिन्यात एकूण २४,३३६ स्कूटर विकल्या. डिसेंबर २०२४ मध्ये, ओला इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीत लक्षणीय घट झाली पाहायला मिळाली होती. गेल्या जानेवारीत ओला इलेक्ट्रिकने इतर सर्व कंपन्यांना मागे टाकले. यामध्ये टीव्हीएस मोटर कंपनी दुसऱ्या क्रमांकावर राहिली आणि तसेच […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

माजी आरोग्यमंत्र्यांचा मुलगा पुणे विमानतळावरून बेपत्ता

पुणे, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा पुण्यातून बेपत्ता झाला आहे. ऋषीराज सावंत हे पुणे विमानतळावरून गायब झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान माहिती मिळताच पुणे पोलीस विमानतळावर दाखल झाले असून, तपास सुरू केला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. दुपारी ड्रायव्हरला विमानतळावर सोडायला लावलं होतं, त्यानंतर त्या ठिकाणाहून […]Read More

देश विदेश

हज यात्रेबाबत सौदी अरबने घेतला मोठा निर्णय

रियाध, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हज यात्रा २०२५ साठीचे रजिस्ट्रेशन सुरु झाले आहे असे सौदी अरबच्या हज आणि उमरा मंत्रालयालच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. हज यात्रे संदर्भात सौदी अरबने मोठा निर्णय घेतला आहे. आता यापुढे हजयात्रेत लहान मुलांवर बंदी घातल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सौदी अरबच्या हज आणि उमरा मंत्रालयालच्यावतीने हा निर्णय घेतला […]Read More

अर्थ

रुपया विक्रमी निचांकी पातळीवर

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ट्रम्प प्रशासनाने अमेरिकन फर्स्ट च्या धोरणाची धडाकेबाज अंमलबजावणी सुरु केली आहे. त्यानंतर आता भारतीय रुपयानेही अमेरिकन चलनासमोर मान टाकली आहे. भारतीय रुपया आज विक्रमी निचांकी पातळीवर पोहोचला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ४४ पैशांनी घसरला आणि एका डॉलरसाठी ८७.९४ रुपये मोजावे लागणार आहे. याआधी डॉलरच्या तुलनेत रुपया ८७.५० वर […]Read More

महानगर

रेल्‍वे रूळांवरील उड्डाणपुलांचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून वाहतुकीस खुले करावेत

मुंबई दि.10(एम एमसी न्यूज नेटवर्क): मुंबईकर नागरिकांसाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या पूल खात्‍यामार्फत महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्‍प हाती घेण्‍यात आले आहेत. विविध पुलांची उभारणी करताना महानगरपालिका, रेल्‍वे, पोलिस, ‘बेस्‍ट’ यांच्‍यात समन्‍वय व सुसंवाद असावा. प्रलंबित बाबी सुसमन्‍वयाने सोडवाव्‍यात. त्‍यासाठी कालमर्यादा निश्चित कराव्‍यात. पुलांचे बांधकाम नियोजित कालावधीपूर्वी पूर्ण करण्‍याकामी प्रयत्‍नशील राहावे, असे स्‍पष्‍ट निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्‍त महानगरपालिका […]Read More

राजकीय

माकपच्या मुंबई सचिवपदी कॉम्रेड शैलेंद्र कांबळे यांची निवड

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मुंबई सचिवपदी कॉम्रेड शैलेंद्र कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. माकपच्या २४ व्या मुंबई अधिवेशनात ही निवड करण्यात आली. या अधिवेशनात ३१ सदस्यीय जिल्हा समिती निवडण्यात आली.तर मावळते सचिव डॉ. एस. के. रेगे यांच्याकडून त्यांनी पदाची सूत्रे घेतली. शैलेंद्र कांबळे साधारण १९८५ च्या दरम्यान माजी […]Read More

शिक्षण

योग्य नियोजनासह सकारात्मकतेने परीक्षांना सामोरे जा

मुंबई, दि.१० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जीवनात स्वतःशी स्पर्धा ठेवून प्रत्येक क्षण सकारात्मकतेने जगा. आत्मविश्वास वाढण्यासाठी वेळेचे योग्य नियोजन करा, उद्दिष्टांचे लहान लहान टप्पे करुन ते पूर्ण केल्याचा क्षण साजरा करा. तसेच परीक्षांचा ताण न घेता अभ्यासावर लक्ष केंद्रित करा, त्यातून नक्की यश मिळेल, असा सल्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला. दहावी – बारावीच्या […]Read More