Month: February 2025

ट्रेण्डिंग

व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर झाली जिओ हॉट स्टार या नव्या वाहिनीची

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ‘वायकॉम १८’ आणि ‘स्टार इंडिया’ या दोन मनोरंजन समूहांचे विलीनीकरण पूर्ण झाले होते. या दोन्ही समूहांची व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर ‘जिओहॉटस्टार’ ही नवी ओटीटी वाहिनी शुक्रवारी सुरू झाली आहे. ‘जिओहॉटस्टार’ या वाहिनीवर १९ पेक्षा अधिक भाषांमधील विविध विषय प्रेक्षकांना उपलब्ध होणार आहेत. यात चित्रपट, वेबमालिका यांच्यासह लाईव्ह खेळांचे सामने आणि क्रीडाविषयक विषय […]Read More

राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोअर ग्रुपची स्थापना

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेची बांधणी आणि पक्षाच्या महत्वाच्या धोरणांच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोअर ग्रुपची स्थापना केली आहे. उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल पटेल राष्ट्रीय, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे यांचा या […]Read More

ऍग्रो

डाळी उत्पादनात आत्मनिर्भरतेसाठी सर्वसमावेशक दृष्टीकोन आवश्यक

नवी दिल्ली, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :डाळवर्गीय पीकांसंदर्भात संशोधन आणि पायाभूत सुविधांच्या विकासात खासगी क्षेत्राच्या सहभागाचे आवाहन करुन सरकार, शेतकरी, संशोधक आणि उद्योग भागधारकांनी सहयोगी दृष्टिकोन स्वीकारल्यास उत्पादन क्षमतेत अधिक वाढ होऊन डाळीच्या उत्पादनात भारत आत्मनिर्भर होईल, असे प्रतिपादन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे गुरुवारी आयोजित भारतीय डाळी […]Read More

ऍग्रो

वनोजा गावाला मिळतेय ‘ऑरेंज व्हिलेज’ची ओळख

वाशीम, दि. १४ (राम धनगर) : विदर्भातील संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या वाशीम जिल्ह्यातील वनोजा गावाने आपल्या मेहनतीच्या जोरावर ‘ऑरेंज व्हिलेज’ म्हणून ओळख निर्माण केली आहे. काही वर्षांपूर्वी दुष्काळग्रस्त असलेल्या या गावाने आधुनिक शेती तंत्रांचा अवलंब करून आणि पाणी टंचाईवर मात करत संत्रा शेतीत अभूतपूर्व यश मिळवले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत, पाण्याचे योग्य नियोजन […]Read More

पर्यटन

चंपानेर-पावागड – गुजरातमधील ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाण

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :गुजरातमधील चंपानेर-पावागड हा एक ऐतिहासिक आणि नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध पर्यटनस्थळ आहे. युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले हे ठिकाण प्राचीन हिंदू आणि मुस्लिम वास्तुकलेचे अनोखे मिश्रण दर्शवते. पावागड डोंगर आणि तिथले ऐतिहासिक किल्ले, जैन मंदिरं आणि मशीदी पर्यटकांसाठी विशेष आकर्षण आहेत. चंपानेर-पावागडचे महत्त्व: कसे पोहोचाल? पर्यटनासाठी उत्तम काळ: चंपानेर-पावागडच्या […]Read More

Lifestyle

व्हिएतनामी फो – सुगंधी आणि पौष्टिक नूडल सूप

व्हिएतनामी फो हा पारंपरिक नूडल सूप असून तो जगभरात प्रसिद्ध आहे. हा सूप प्रथिनयुक्त आणि चविष्ट असल्याने तो आरोग्यासाठीही फायदेशीर मानला जातो. सुगंधी मसाले, ताज्या भाज्या आणि हलक्या प्रमाणात शिजवलेले मांस किंवा टोफू यामुळे हा सूप अनोखा लागतो. हा पदार्थ ब्रेकफास्टपासून डिनरपर्यंत कधीही खाल्ला जातो आणि तो पचायला हलका असतो. आज आपण हा चविष्ट व्हिएतनामी […]Read More

देश विदेश

नवीन आयकर विधेयक लोकसभेत सादर, जाणून घ्या महत्त्वाच्या तरतूदी

नवी दिल्ली, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवीन आयकर विधेयक लोकसभेत सादर केले. हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले असून ते आता संसदीय समितीकडे पाठवण्यात येणार आहे. समितीच्या शिफारशींनंतर ते संसदेत पुन्हा मांडले जाईल. संसदेची मान्यता आणि राष्ट्रपतींची मान्यता मिळाल्यानंतर हा नवीन आयकर कायदा लागू होईल. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला […]Read More

ट्रेण्डिंग

तरुणांना रोजगारक्षम करण्यासाठी नीति आयोगाकडून विशेष शिफारस

नवी दिल्ली, दि १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नीती आयोगाच्या अहवालानुसार, राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधून पदवी धरणाऱ्या तरुणांच्या रोजगार क्षमतेवर परिणाम करणारा एक प्रमुख घटक म्हणजे इंग्रजी भाषेचे अपुरे प्राविण्य. नीती आयोगाने या संस्थांना इंग्रजी आणि परदेशी भाषा प्रवीणता कार्यक्रम राबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय भाषा संघटनांशी सहकार्य करण्याची शिफारस केली आहे. देशात उच्च शिक्षण घेणारे 80 टक्के विद्यार्थी […]Read More

ट्रेण्डिंग

अंगणवाडी सेविका आणि मदनिसांची हजारो पदांसाठी होणार भरती

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिला व बालविकास विभागानं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या विभागात 18 हजार 882 पदांची भरती होणार आहे. या विभागातील विविध रिक्त पदांची भरती करण्याबाबत आज मंत्रालयातील दालनात मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र शासनाने 70 हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून, महिला […]Read More

सांस्कृतिक

ज्येष्ठ शास्त्रीय गायक प्रभाकर कारेकर यांचे निधन

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नभ मेघांनी आक्रमिले, बोलावा विठ्ठल.. पाहावा विठ्ठल, अशा गाजलेल्या गाण्यांसह नाट्यपदां ठुमऱ्या, नाट्यपदं सुरेल आणि रंजकतेने सादर करणारे पंडित प्रभाकर कारेकर यांचे काल रात्री निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. गेल्या तीन वर्षांपासून ते यकृताच्या आजारानं ग्रस्त होते. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 5 वाजता दादर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात […]Read More