Month: February 2025

ट्रेण्डिंग

केंद्र सरकार सुरु करणार India AI कॉम्प्युट पोर्टल

नवी दिल्ली, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत सरकारने देशांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल्स तयार करण्यासाठी गतीमान धोरण निश्चित करत आहेत. सरकारकडून आता लवकरच इंडिया AI कॉम्प्युट पोर्टल सुरू करणार आहे. केंद्रीय मंत्रालये आणि राज्य सरकारांसह प्रमुख भागधारकांना या प्लॅटफॉर्मद्वारे गणना क्षमता विनंती करण्याची परवानगी असेल. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, इंडियाAI कॉम्प्युट पिलरने सर्व […]Read More

विदर्भ

वाशीम शहरात वानरांचा उच्छाद, सामानाचे मोठे नुकसान..

वाशिम दि १७:– वाशीम शहरात वानरांनी उच्छाद मांडला असून वानरांची अनेक टोळकी सध्या वाशीम शहरातील मुख्य चौकात धुमाकूळ घालत आहेत. अख्खं वानराच टोळकं घरात घुसून सामानाची नासधूस करत असून वानरांच्या धावपळीत अचानक रस्त्यावर दुचाकीसमोर आल्याने अपघात सुद्धा घडले आहेत. वानरांचा उच्छादाने डिश, सोलर पॅनलच नुकसान होत आहे. घरावरून थेट दुचाकी, चारचाकी गाड्यांवर उड्या मारल्याने यात […]Read More

पर्यटन

भुज – इतिहास, संस्कृती आणि कच्छच्या सौंदर्याची राजधानी

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :गुजरातच्या कच्छ प्रदेशात वसलेले भुज हे शहर ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि निसर्गसौंदर्याचा उत्तम मिलाफ असलेले पर्यटनस्थळ आहे. भुजला भेट दिल्यास तुम्हाला राजवाडे, हस्तकला, स्वादिष्ट गुजराती पदार्थ आणि रणोत्सवाची जादू यांचा एकत्र अनुभव घेता येतो. भुजची ऐतिहासिक पार्श्वभूमी: भुजचे नाव राजा राव खेंगरजी I यांच्या काळात प्रसिद्ध झाले. १६ व्या शतकात […]Read More

ट्रेण्डिंग

वालावलकरांचो थोरलो जावई ! ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर कुणाल

‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अंकिता वालावलकर आणि संगीतकार कुणाल भगत हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकली आहे. गेल्या काही दिवसांपासून अंकिताच्या घरी लगीनघाई सुरू होती, यात साखरपुडा, मेहंदी, संगीत आणि हळद असे सर्व विधी पार पडले. त्यानंतर रविवारी अंकिता आणि कुणाल यांचा लग्नसोहळा कोकणात थाटामाटात पार पडला. या लग्नाला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.Read More

ट्रेण्डिंग

अमिताभ बच्चन यांचा जावई अडचणीत, निखिल नंदावर ‘हे’ आहेत आरोप

बीग बी अमिताभ बच्चन यांचा जावई निखील नंदा मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील बदायूं येथे निखिल नंदा यांच्यासह नऊ जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फार्मा ट्रॅक्टर कंपनीच्या डीलरच्या आत्महत्येनंतर हे गंभीर प्रकरण समोर आलं आहे. निखिल नंदा आणि संबंधित 9 जण कंपनीचा सेल वाढवण्यासाठी सतत एजन्सी संचालकांना मानसिक त्रास […]Read More

Uncategorized

आग्रा येथील ‘त्या’ ऐतिहासिक किल्ल्यात साजरी होणार शिवजयंती, विकी कौशल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बुधवारी आग्रा येथील जहाँगीर महाल या ऐतिहासिक स्थळी यंदा शिवजयंतीचा विशेष कार्यक्रम घेण्यात येणार आहे. हा कार्यक्रम साजरा करण्याचे हे तिसरे वर्ष आहे. बुधवारी संध्याकाळी ६ वाजता आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. शिवाय नुकताच प्रदर्शित झालेला ‘छावा’ चित्रपटातील छत्रपती संभाजीराजेंची भूमिका साकारणारा अभिनेता […]Read More

video

कोकणचे निसर्ग वैभव जपणारा कृतिशील लेखक – प्रा. सुहास बारटक्के

कोकणचे निसर्ग वैभव जपणारा कृतिशील लेखक : प्रा. सुहास बारटक्के MMC -Vartaman च्या या नवीन एपिसोडमध्ये आम्ही कोकणातील चिपळूण येथील निसर्गप्रेमी प्रा. सुहास बारटक्के यांच्या संवाद साधला आहे. सरांनी लिहिलेल्या ३० हून अधिक पुस्तकांच्या पानापानांतून कोकणचे निसर्गसौंदर्य डोकावत राहते. कोकणातील आडवाटा, निसर्गातील अद्भुत रहस्य आणि कोकणची संस्कृती रसिक वाचकांपर्यंत पोहोण्याचे काम तीन दशकांपासून ते अव्याहतपणे […]Read More

Lifestyle

कश्मीरी नादर यखनी – कमळ कंदाचा पारंपरिक काश्मिरी स्वाद

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भारतीय खाद्यसंस्कृतीत काश्मिरी पंडितांच्या खास रेसिपीजना एक वेगळे स्थान आहे. त्यातीलच एक पारंपरिक आणि पौष्टिक पदार्थ म्हणजे “नादर यखनी” – म्हणजेच कमळ कंद (Lotus Stem) दह्याच्या ग्रेवीत शिजवलेली चविष्ट भाजी. ही रेसिपी स्वादिष्ट असूनही हलकी आणि पचनास सोपी आहे. नादर यखनीसाठी लागणारे साहित्य: ✅ मुख्य घटक: ✅ मसाले: कश्मीरी […]Read More

देश विदेश

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर कुंभमेळ्याला निघालेल्या भाविकांच्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा

नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याला जाण्यासाठी नवी दिल्ली स्थानकावर जमलेल्या हजारो भाविकांच्या गर्दीमध्ये काल रात्री साडेनऊच्या सुमारास मोठी चेंगराचेंगरी झाली. यामध्ये आत्तापर्यंत १८ लोकांचा मृत्यू झाला असून २५ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांना दिल्लीतील आरएमएल रुग्णालयात आणण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश मृतदेहांच्या छातीवर आणि पोटावर […]Read More

पर्यावरण

मुंबईत कोळसा तंदूर भट्टींवर बंदी, पालिका करणार कडक कारवाई

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगरात मोठ्या प्रमाणात सुरु असलेली बांधकामे, लाखोच्या संख्येने वाढणारी वाहने यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषणाला सामोरे जावे लागते. तसेच अन्य अनेक कारणांनी मुंबईची हवा मोठ्या प्रमाणात दुषित होते. पालिका प्रशासनाकडून प्रदुषण नियंत्रणासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. आता मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यांना आता तंदूर रोटी बनवण्यासाठी तंदूर […]Read More