Month: February 2025

Lifestyle

पारंपरिक अवधी गलौटी कबाब – नाजूक आणि चविष्ट लखनवी कबाब

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :उत्तर भारतातील अवधी खाद्यसंस्कृती म्हणजे समृद्ध चवींचा खजिना. त्यातीलच एक खास पदार्थ म्हणजे गलौटी कबाब. हा कबाब लखनौच्या नवाबी खाद्यसंस्कृतीचा एक अनमोल वारसा आहे. गलौटी कबाब म्हणजे अतिशय नाजूक आणि तोंडात टाकताच विरघळणारा कबाब, जो खवय्यांच्या हृदयात खास स्थान मिळवून आहे. गलौटी कबाबचा इतिहास: या कबाबाच्या निर्मितीमागे एक अनोखी […]Read More

राजकीय

मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार, नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात

नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची निवड करण्यात आली आहे. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडून 19 फेब्रुवारी रोजी ते पदभार स्वीकारतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या निवड समितीने ज्ञानेश कुमार यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. मात्र ज्ञानेश कुमार यांची ही […]Read More

अर्थ

सुरक्षित आर्थिक व्यवहारांसांठी Google Pay’चे AI फीचर्स

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Google Pay ने आपल्या युजर्ससाठी पेमेंट करताना वापरता येईल असे एआय फीचर्स सुरु केलं आहे. आता गुगल पेवर फक्त बोलून म्हणजेच व्हॉइस कमांडवर यूपीआय पेमेंट करता येणार असल्याची माहिती भारतातील गुगल पे चे प्रमुख उत्पादन व्यवस्थापक, शरथ बुलुसु यांनी दिली. या नव्या व्हॉइस फीचरद्वारे (Voice Assistance Feature) डिजिटल […]Read More

पर्यावरण

गंगा-यमुनेचे पाणी स्नानासाठी अयोग्य: प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल

नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रयागराज येथे सुरु असलेला महाकुंभमेळा आता अंतिम टप्प्यात आला आहे. महीन्याभराहून अधिक काळ सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात गंगा-यमुना संगमावर ५४ कोटींहून अधिक भाविकांनी स्नानाचा आनंद घेतला. त्यानंतर आता प्रदुषण नियंत्रण मंडळाने एक धक्कादायक माहिती समोर आणली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा (CPCB) एक अहवाल समोर आला आहे ज्यामध्ये […]Read More

शिक्षण

अदानी समुहाचा आता शिक्षण क्षेत्रातही प्रवेश

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अदानी समूह देशातील विविध क्षेत्रांमध्ये झपाट्याने विस्तार करत आहे. सर्वच उद्योगांमध्ये अग्रेसर असलेला अदानी समुह आता शिक्षण क्षेत्रातही प्रवेश करणार आहे. अदानी समुहाने देशाच्या विविध भागात शाळा सुरु करण्यासाठी २००० कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. या पैशातून देशभरात २० शाळा उभारण्यात येणार आहेत. या शाळांमधील ३० टक्के […]Read More

देश विदेश

दिल्ली मराठी साहित्य संमेलनासाठी पुण्यातून विशेष ट्रेन

पुणे, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजधानी दिल्लीमध्ये होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुणे ते दिल्ली दरम्यान महादजी शिंदे एक्सप्रेस ही विशेष रेल्वे सोडली जाणार आहे. ही विशेष रेल्वे उद्या बुधवार १९ फेब्रुवारी रोजी दुपारी पुण्यातून निघणार असून २० फेब्रुवारी रोजी रात्री दिल्ली येथे पोहोचणार आहे, अशी माहिती मराठी भाषा विभागाचे […]Read More

पर्यटन

सांतोरीनी – ग्रीसच्या निळ्याशार समुद्रकिनाऱ्यांवरील स्वर्ग

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :युरोपमधील ग्रीस हा ऐतिहासिक ठेवा आणि निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यातीलच एक अप्रतिम ठिकाण म्हणजे सांतोरीनी – निळ्या पाण्याच्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या घरांनी सजलेले एक स्वर्गीय बेट. एजियन समुद्राच्या मिठीत विसावलेले हे बेट प्राचीन ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेले असून, आज ते जगातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांमध्ये गणले जाते. सांतोरीनीची वैशिष्ट्ये: ✅ निळे […]Read More

क्रीडा

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टिम इंडियाला मिळाली नवी जर्सी, ‘या ‘कारणामुळे फोटोशूट

ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा येत्या बुधवारपासून म्हणजेच 19 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची नवीन जर्सी लाँच करण्यात आली आहे.. बीसीसीआयने ही जर्सी परिधान केलेल्या कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग आणि इतर खेळाडूंचे फोटो शेअर केले आहेत. भारतीय संघाने जर्सीवर पाकिस्तानचे नाव लिहिले आहे. यामुळेच […]Read More

महानगर

पुण्याच्या ताथवड्यात मित्राच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थीनीची आत्महत्या, मैत्रिणीला पाठवली होती

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्याच्या ताथवडे येथे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने प्रियकराच्या जाचाला कंटाळून पंधराव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले. याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात एका वर्गमित्राकडून वारंवार होणाऱ्या मानसिक, शारीरिक त्रासाला कंटाळून तिने आयुष्य संपवल्याचे समोर आले आहे. तिने आपल्या मैत्रिणीला पाठवलेल्या 42 मिनिटांच्या ऑडिओ क्लिपमधून तिच्या या निर्णयामागचं धक्कादायक कारण समोर […]Read More

राजकीय

मंत्री मंडळ बैठक मंगळवार, दि. १८ फेब्रुवारी, २०२५ मंत्री मंडळ

• म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढविणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी १ हजार ५९४ कोटींची मान्यता. या योजनेतून अवर्षण प्रवण भागात १ लाख ८ हजार १९७ हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा. (जलसंपदा विभाग) • अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सकरिता (ANTF) ३४६ नवीन पद निर्मिती व त्यासाठीच्या खर्चास मान्यता.(गृह विभाग) • सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास […]Read More