लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या आणखी ९ लाखांनी कमी होणार आहे. याआधी ५ लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आले होते. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा परिणाम होत असून या योजनेतील अपात्र होणाऱ्या महिलांची संख्या आणखी वाढणार आहे. सरकारकडून लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी केली जात आहे. या योजनेतून अपात्र होणाऱ्या महिलांची संख्या १५ लाखांपर्यंत […]Read More
हुरुन इंडिया या संस्थेने भारतातील 500 शक्तिशाली कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. त्यात पुन्हा एकदा रिलायन्स इंडस्ट्रीजने बाजी मारली आहे. रिलायन्स कंपनी ही कंपनी केवळ सर्वाधिक कमाई करणारी कंपनी असली तरीही सर्वाधिक नफा कमावणारी कंपनी म्हणूनही तिने स्थान मिळवले आहे. तसेच, दुसरा क्रमांक TCS ने पटकावला आहे. विशेष म्हणजे, भारताच्या या 500 टॉप कंपन्यांचे एकूण […]Read More
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महायुती सरकारचे विशेषता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्या आलेल्या दोन खात्यांचे मंत्री वादाच्या चांगलेच बोऱ्यात सापडले असून एका मंत्राला न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे तर दुसऱ्या मंत्राच्या कथित पत्नीने त्याच्या विरोधात उपोषणाची धमकी दिली आहे यामुळे त्या दोघांचे मंत्रिपद जाते की काय याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे. माणिकराव […]Read More
वाशीम, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाशीम जिल्ह्यात मोजकीच लागवड असलेल्या द्राक्षबागा यंदा चांगल्या बहरल्या असताना अचानक तापमान वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. जिल्ह्यात दुपारी तापमान 34 अंश सेल्सिअसच्या पुढे जात असून, त्यामुळे द्राक्ष फळांचं मोठ्या प्रमाणात सन बर्निंग होत आहे. याचा थेट फटका उत्पादनाला बसणार असून किमान 20 टक्के फळं खराब होण्याची भीती […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :युरोपमध्ये फिरायचे म्हटले की, स्वित्झर्लंड हे पहिले नाव आठवते. जगातील सर्वात सुंदर पर्वतरांगा म्हणजेच स्विस आल्प्स, जिथे निसर्गाचा अद्भुत अनुभव मिळतो. तिथले बर्फाच्छादित डोंगर, सुंदर सरोवरे, अप्रतिम खेडी आणि साहसी खेळ पर्यटकांना खुणावत असतात. स्विस आल्प्सचे वैशिष्ट्ये: ✅ बर्फाच्छादित शिखरे: मॅटरहॉर्न (Matterhorn), युंगफ्राऊ (Jungfrau) आणि माँट ब्लाँ (Mont Blanc) […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पारसी खाद्यसंस्कृती ही भारतातील अतिशय समृद्ध आणि अनोख्या चवींनी भरलेली आहे. त्यातीलच एक प्रसिद्ध आणि स्वादिष्ट पदार्थ म्हणजे “पटिया”. पारसी पटिया ही गोडसर आणि तिखटसर चव असलेली ग्रेव्ही डिश आहे, जी मासे, कोलंबी किंवा पनीर यांसोबत तयार केली जाते. खासकरून नववर्ष, लग्नसोहळे किंवा इतर सणांमध्ये पारशी घरांमध्ये हा पदार्थ […]Read More
मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Chat GPT आल्यानंतर विविध कंपन्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तीच प्रणाली निर्माण करणे सुरू केले. गुगलने जेमिनी तर चीनने डीपसीक आणले आहे. त्यानंतर आता अमेरिकेतील मोठे उद्योगपती एलन मस्क यांचा कृत्रिम बुद्धिमत्ता स्टार्टअप एक्स एआयने ‘ग्रोक ३’ हा नवीन एआय चॅटबॉट लाँच केला आहे, जो थेट चिनी डीपसीक […]Read More
पुणे, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सरहद, पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळच्या दिल्ली इथं होत असलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन निमित्तानं *पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासादरम्यान *‘मराठी साहित्ययात्री संमेलन’* आयोजित करण्यात आले होते. मुख्य संमेलनानिमित्त रेल्वेत होणारे हे मराठीतील पहिलेच साहित्य संमेलन असणार आहे. या विशेष रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे […]Read More
मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कर्करोगावर परिणामकारक लस निर्मितीसाठी विविध वैद्यकीय संशोधक आणि डॉक्टर प्रयत्नशील आहेत. कर्करोगावरील लसीचे संशोधन अंतिम टप्प्यात आले असून लवकरच ती सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार असल्याची बातमी समोर आली आहे. ‘आयुष’ मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी हा दावा केला आहे. अर्थसंकल्पाबाबत जागृती करण्यासाठी मंत्र्यांच्या कार्यक्रमाअंतर्गत मंत्री प्रतापराव यांनी मंगळवारी […]Read More
बीड,दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अंबाजोगाई दिवाणी न्यायालयाने परळी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राबाबत अत्यंत महत्त्वाचा आदेश दिला आहे. या आदेशानुसार विद्युत निर्मिती केंद्राचे बँक ऑफ महाराष्ट्रचे बँक खाते गोठवले जाणार आहे.परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव या ठिकाणी 250 मेगावॅट विद्युत निर्मिती प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन करण्यात आल्या होत्या. मात्र शेतकऱ्यांना जमिनीचा मावेजा अत्यल्प दिल्याने शेतकऱ्यांनी […]Read More