Month: January 2025

आरोग्य

Blinkit ने सुरु केली सुसज्ज रुग्णवाहिका सेवा

नवी दिल्ली, दि ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Quick Commerce Service Blinkit ने आता रुग्णवाहिका सेवा सुरू केली. ब्लिंकिटच्या रुग्णवाहिका सेवेसाठी क्विक कॉमर्स कंपनीला देशाच्या कायद्यांचे पालन करावे लागेल. याशिवाय इतर कायदेशीर बाबींचीही योग्य काळजी घेतली पाहिजे.अशा सूचना केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल केल्या आहेत.ब्लिंकिटचे संस्थापक आणि सीईओ अलबिंदर धिंडसा यांनी एका पोस्टद्वारे घोषणा केली […]Read More

ट्रेण्डिंग

नववर्ष स्वागतानिमित्त या राज्यात झाली सर्वाधिक मद्य विक्री

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नववर्षाचे स्वागत करताना जल्लोश, पार्टी आणि डान्स सोबतच मद्यपान करण हे आता सार्वत्रिकच झाले आहे. यातून मोठा महसूल जमा होते हे लक्षात घेऊन सरकारही आता रात्रभर नववर्ष स्वागत पार्टी करण्यास परवानगी देते. सरत्या २०२४ ला निरोप देताना देशभर मोठ्या प्रमाणात मद्यविक्री झाली असून […]Read More

कोकण

ओव्हर हेड वायर तुटल्याने कोकणरेल्वे सेवा विस्कळीत

सिंधुदुर्ग, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज सकाळी दहाच्या सुमारास आडवली येथे ओव्हरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेक गाड्या दीड ते दोन तासांपेक्षा अधिक काळ विविध रेल्वे स्थानकावर अडकून पडल्या होत्या. मुंबई – मडगाव – मांडवी एक्स्प्रेस संगमेश्वर येथे दीड तासापासून उभी होती, तर मडगाव- मुंबई- मांडवी एक्स्प्रेस रेल्वे […]Read More

बिझनेस

२०२५ शेअर बाजारासाठी संधी आणि सावधगिरीचे वर्ष

मुंबई, दि. ४ ( जितेश सावंत) : भारतीय शेअर बाजाराने सलग दुसऱ्या आठवड्यातही विजयी घोडदौड कायम ठेवली.परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांची (FII) खरेदी, मजबूत ऑटो विक्री डेटा आणि चांगल्या GST संकलनाच्या जोरावर बाजाराने २०२५ च्या वर्षाची सकारात्मक सुरुवात केली. मात्र, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी नफावसुली दिसून आली. २०२५ मधील बाजाराचे स्वरूप २०२४ हे वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी आव्हानात्मक […]Read More

सांस्कृतिक

एन.डी. स्टुडीओमध्ये पुन्हा घुमणार लाईट्स, कॅमरा अँड अ‍ॅक्शनचा आवाज

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचा कर्जत येथील एन.डी. स्टुडिओ (ND Studio) महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने परिचालनासाठी ताब्यात घेतला असून 3 जानेवारी 2025 रोजी ‘फिल्मसिटी’तर्फे अनोख्या फॅम टूरचे (FAM TOUR) आयोजन करण्यात आले होते. फॅम टूरमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. यात […]Read More

महानगर

मेट्रोंची कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक तयार करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई, दि.४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एमएमआरडीए क्षेत्रातील सर्व मेट्रोंचे कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करा; या कामांना विलंब चालणार नाही, पुढच्या वर्षीपासून दरवर्षी किमान 50 किमी मेट्रो कार्यान्वित होतील, असे नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र […]Read More

देश विदेश

पंतप्रधानांच्या हस्ते दिल्लीत 4 हजार 500 कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन

नवी दिल्ली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ 23 फेब्रुवारी रोजी संपत आहे. निवडणूक आयोग जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे. गेल्या विधानसभा निवडणुका 2020मध्ये झाल्या होत्या. या निवडणुकीत आम आदमी पक्षाने 70 पैकी 62 जागा जिंकल्या होत्या. यामुळेच यावेळी भाजपने निवडणूकांसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. गेल्या काही […]Read More

पर्यटन

थायलंड मध्ये इथे नक्की फिरा

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :थायलंड हे पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले दक्षिण-आशियातील एक सुंदर देश आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि आधुनिक पर्यटनस्थळे प्रवाशांना आकर्षित करतात. थायलंडमध्ये फिरण्यासाठी अनेक अद्भुत ठिकाणे आहेत, पण खालील ठिकाणे नक्कीच भेट द्या: थायलंडमध्ये फिरताना स्थानिक संस्कृतीचा आदर करा आणि स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्या. प्रवासात फुर्ती आणि आनंदाचा अनुभव […]Read More

मनोरंजन

गेम चेंजर टीमने चार गाण्यांवर 75 कोटी रुपये का खर्च

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राम चरण आणि कियारा अडवाणी स्टारर गेम चेंजर टीमने फक्त चार गाण्यांवर 75 कोटी रुपये खर्च केले आहेत. दिग्दर्शक शंकर यांनी नुकताच हा आकडा उघड केला आणि त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले की संघाला फक्त संगीत क्रमांकांवर इतका अवाजवी खर्च करण्याची गरज का वाटली? चित्रपटाचे संगीत लेबल, सारेगामाने आकड्यांचा ब्रेकडाउन […]Read More

देश विदेश

भारत सरकारचा One island one Resort Plan

नवी दिल्ली, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मालदिवने चीनशी संगनमत करून मित्रत्वाचे नाते असलेल्या भारतावर कुरघोडी करायला सुरुवात केल्यामुळे आता भारतीय पर्यटकांचा या देशात जाण्याचा ओघ कमी झाला आहे. आता भारतीय पर्यटकांना आपल्या भारतीय बेटांवरच अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना भारत सरकारकडून आकारास येत आहे. One island one Resort Plan या मालदिवच्याच संकल्पनेवर […]Read More