Month: January 2025

राजकीय

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळविणेसाठी समिती गठीत

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळणेकरीता आजारांचे पुनर्विलोकन करणे, आजारांकरीता देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम नव्याने निश्चित करणे तसेच रुग्णालय संलग्नीकरणासाठी निकष ठरविण्याकरिता शिफारशी करणेबाबत समिती गठीत आली आहे. याबाबत शासननिर्णय काढण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली. या समितीमध्ये संचालक, वैद्यकीय शिक्षण – […]Read More

राजकीय

‘म्हाडा’च्या माध्यमातून दोन वर्षात सुमारे एक लाख घरे

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नपूर्तीसाठी राज्य शासन कटीबद्ध असून येत्या दोन वर्षात म्हाडाच्या माध्यमातून सुमारे एक लाख घरांच्या उभारणीस सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्याचे गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. पुणे गृहनिर्माण तथा क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) पुणे, पिंपरी-चिंचवड […]Read More

महानगर

ठाण्यात फक्त कमळच ! गणेश नाईकांच्या घोषणेने शिवसेनेत अस्वस्थता

ठाणे, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात एक काळ असा होता की जेव्हा ‘ओन्ली विमल’ ही जाहीरात सर्वत्र गाजत होती. आता देशात ‘ओन्ली कमळ’ हा एकमेव नारा सर्वत्र घुमणार आहे. ठाणे शहरात भविष्यकाळात सुशासन हवे असेल, तुम्हाला २४ तास पाणी हवे असेल तर ठाण्यातही ‘ओन्ली कमळ’ हा नारा घुमायला हवा. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, […]Read More

देश विदेश

अमेरिकेने थांबवली पाकिस्तानची मदत

वॉशिग्टन डीसी. दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकिस्तान सरकार दीर्घकाळापासून आर्थिक संकटाशी झुंजत आहे. देशाकडे फक्त 16 अब्ज डॉलरची परकीय गंगाजळी शिल्लक आहे. त्यातच आता अमेरिकेने पाकीस्तानला देण्याच्या मदतीचा हात आखडता घेतला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशानंतर अमेरिकेने पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या मदतीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या मदतीचे […]Read More

देश विदेश

ISRO चे १०० वे प्रक्षेपण यशस्वी

बंगळुरु, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ISRO ने आज शंभराव्या रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करून नवा विक्रम केला आहे. बंगळुरुच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरून इस्त्रोने आज जीएसएलव्ही-एफ १५ या रॉकेटचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केले. अवकाश तळावरून आज सकाळी ६ वाजून २३ मिनिटांनी हे रॉकेट अवकाशात झेपावले. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी देशातच क्रायोजेनिक तंत्रज्ञानावर आधारित जीएसएलव्ही-एफ […]Read More

Uncategorized

काळा घोडा महोत्सवात बीएमसी बचत गटांच्या उत्पादनांना पर्यटकांची पसंती!

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबई महानगरातील फोर्ट परिसरात सध्या काळा घोडा कला महोत्सव सुरू आहे. या महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी संपूर्ण मुंबईसह देशभरातील पर्यटक येत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अर्थसहाय्य केलेल्या बचत गटांनी देखील या महोत्सवात दालन प्रदर्शित केले आहेत. महिलांनी कलाकुसरीने आणि मोठ्या कौशल्याने तयार केलेली विविध आभूषणे, संसारोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधने पर्यटकांच्या […]Read More

ऍग्रो

कृषी उद्योगातील परिवर्तनासाठीएआयएम कॉन्क्लेव्ह सज्ज

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भारतीय कृषी क्षेत्रात अमुलाग्र परिवर्तन करण्यासाठी खते आणि शेती औषधे निर्मिती क्षेत्रात कार्यरत असणाऱी ” ऑल इंडिया अँग्रो इनपुट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ” ने पुढाकार घेतला आहे.याचाच एक भाग म्हणून पुण्यात अखिल भारतीय ऑल इंडिया मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (AIM B2B ) बीटूबी परिषद आयोजित केली आहे.एआयएमतर्फे आयोजित ही दुसरी परिषद आहे. […]Read More

देश विदेश

१५ दिवस अयोध्येत येवू नका! भाविकांना प्रशासनाचे आवाहन

अयोध्या, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यासाठी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करण्यासाठी देशविदेशातील भाविक येत आहेत. हेच भाविक पुढे राम नगरी अयोध्येत पोहोचत आहेत. गेल्या तीन दिवसांत तर गर्दीमध्ये अभूतपूर्व वाढ होताना दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर अयोध्या परिसरातील भाविकांनी पुढील १० ते १५ दिवस रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत येऊ नये, असे आवाहन श्री […]Read More

राजकीय

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक सुविधा तातडीने

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रिफ यांनी दिले. तसेच या वैद्यकीय महाविद्यालयातून गोवा येथे रुग्ण पाठवण्याची पद्धत ताबडतोब बंद करण्याचे आदेशही मंत्री मुश्रीफ यांनी दिले. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रश्नांबाबत पालकमंत्री नितेश […]Read More

सांस्कृतिक

मौनी अमावस्येनिमित्त रामकुंडावर स्नानासाठी गर्दी

नाशिक दि २९– मौनी अमावास्येला धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्व असून गोदावरी तीरावर स्नानाची ही संधी साधण्यासाठी आज पहाटेपासूनच भाविकांनी गोदा स्नानासाठी रामकुंडावर मोठी गर्दी केली आहे. भाविक स्नान करून कपालेश्वर आणि बाणेश्वर महादेव मंदिरात जाऊन मनोभावे शिवपूजन करीत आहेत. महिला भाविकांची संख्या लक्षणीय असून गोदावरीपूजन तसेच दर्शनासाठी भाविकांची रीघ लागलेली पहावयास मिळत आहे. हिंदू धर्मात […]Read More