Month: January 2025

देश विदेश

2025 चे गोल्डन ग्लोब पुरस्कार जाहीर

कॅलिफोर्नियामध्ये रविवारी रात्री 82वे गोल्डन ग्लोब पुरस्कार प्रदान करण्यात आले. भारतातून पायल कपाडियाचा चित्रपट ऑल वुई इमॅजिन ॲज लाइटला 2 श्रेणींमध्ये नामांकन मिळाले होते, जरी हा पुरस्कार जिंकण्यापासून हा चित्रपट चुकला. ऑल वुई इमॅजिन ॲज लाइटला सर्वोत्कृष्ट चित्रपट (इंग्रजी नसलेले) आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या श्रेणींमध्ये नामांकन मिळाले. फ्रेंच चित्रपट एमिलिया पेरेझला सर्वोत्कृष्ट चित्रपट विभागात पुरस्कार […]Read More

ट्रेण्डिंग

युनियन कार्बाईड कचरा विल्हेवाट सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क) : १९८४ मध्ये भोपाळमध्ये हाहाकार माजवून हजारो लोकांचे जीव घेणाऱ्या युनियन कार्बाइड या केमिकल कंपनीचा विषारी कचरा अजूनही भोपाळमध्ये पडून आहे. भोपाळ वायुगळती प्रकरणाला कारणीभूत ठरलेल्या युनियन कार्बाईड कंपनीच्या विषारी कचऱ्याच्या विल्हेवाटीवरून सुरू असलेल्या वादावर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला.मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील युनियन कार्बाईडचा विषारी […]Read More

महानगर

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे पुरस्कार जाहीर

मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदानासाठी दिल्या जाणाऱ्या सन २०२४ या वर्षीच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांची घोषणा आज मंत्रालयात करण्यात आली. प्रतिष्ठेचा कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी यांना जाहीर झाला आहे. उत्कृष्ट पत्रकार (मुद्रित) राज्यस्तरीय पुरस्कारासाठी लोकमत ‘सातारा’च्या प्रतिनिधी प्रगती पाटील यांची […]Read More

पर्यावरण

नागपूरात बर्ड फ्ल्युमुळे तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू

नागपूर, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गोरेवाडा बचाव केंद्रात गेल्या काही दिवसांत बर्ड फ्ल्युमुळे तीन वाघ आणि एक बिबट्याचा मृत्यू झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून ३ आठवड्यांपूर्वी वाघांना गोरेवाड्यातील बचाव केंद्रात स्थलांतरित केले होते. तर बिबट्या हा वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रात होता. या वाघांची आरोग्य तपासणी केली होती. तेव्हा त्यांना कोणताही आजार […]Read More

ट्रेण्डिंग

मालकावरील व्यंगचित्र नाकारल्याने पुलित्झर विजेत्या व्यंगचित्रकाराचा राजीनामा

वॉशिंग्टन डीसी. दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : व्यक्तिस्वातंत्र्य आणि माध्यम स्वातंत्र्यासाठी आग्रही असणाऱ्या अमेरिकेत आज एका पुलित्झर पुरस्कार विजेत्या व्यंगचित्रकाराने जगभरातील माध्यमांना शिकवण घ्यावी अशी ठोस भूमिका घेतली आहे. यामुळे जगभरातील लोकांकडून त्यांचे कौतुक होत आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राने उद्योगपती-मालक जेफ बेझोस यांच्यावरील व्यंगचित्र छापण्यास नकार दिल्यामुळे पुलित्झर पुरस्कार विजेत्या व्यंगचित्रकार एन. […]Read More

ट्रेण्डिंग

बापरे, टोरेस कंपनीचा 3 लाख लोकांना 500 कोटींचा गंडा, कंपनीला

गुंतवणूकदारांना मोठं आमिष दाखवत गुंतवणूक करा आणि व्याजासह मोठ्या रकमेचा फायदा मिळवा असे आवाहन टोरेस लिमिटेड या चिटफंड कंपनीने केले होते. त्यांनी गुंतवणूकदारांना पाच वर्षात दुप्पट, सात वर्षात तीनपट आणि 10 वर्षामध्ये चौपट रक्कम देण्याचे येईल असे सांगितले. या योजनेला मोठा प्रतिसाद मिळून मुंबई, उपनगरातल्या जळपास 3 लाख लोकांनी यात गुंतवणूक केली. या कंपनीचे मुख्य […]Read More

ट्रेण्डिंग

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपींना वाढीव पोलीस कोठडी

बीड, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपींना १३ दिवसाची म्हणजे १८ जानेवारी पर्यंत वाढीव पोलीस कोठडी तर एकाला खंडणी प्रकरणी चार दिवसाची पोलीस कोठडी केज न्यायालयाने सुनावली आहे. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. ही घटना ९ डिसेंबर […]Read More

महानगर

“आपलं सरकार” वेब पोर्टल आता सक्षम आणि नव्या स्वरूपात

मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र शासनाच्या 485 सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देणारे “आपलं सरकार” (1.0) वेब पोर्टल अधिक सक्षम, अद्ययावत करुन नव्या स्वरूपात तयार करा.त्याच बरोबर नागरिकांना जलद माहिती उपलब्ध होण्यासाठी आपलं सरकारचे ‘ॲप ‘ तयार करुन या सुविधा मोबाईलवर उपलब्ध होतील, या दृष्टीने नियोजन करा, असे निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. […]Read More

महानगर

साईभक्तांना भिखारी म्हणणाऱ्या सुजय विखेनी साईभक्तांची माफी मागावी

मुंबई, दि.6(एम एमसी न्यूज नेटवर्क): शिर्डीत देशभरातील लाखो भाविक साईबाबाचा प्रसाद म्हणून अन्नछत्रमध्ये जेवतात, या साईभक्तांना भिखारी म्हणाणारा भाजपाचा माजी खासदार सुजय विखे याला सत्तेचा माज आहे. सरंजामी मस्तीतून त्याने साईभक्तांचा अपमान केला आहे. अन्नछत्रातील जेवणाचा खर्च साईभक्तांनी केलेल्या दानातील पैशातून केला जातो, सुजय विखेच्या घरच्या पैशातून नाही, असे खडेबोल सुनावून साईभक्तांचा अपमान करणाऱ्या सुजय […]Read More

राजकीय

राज्यात HMPV रुग्णांसाठी लवकरच बैठक

कोल्हापूर, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात सापडलेल्या एचएमपीव्ही रुग्णांबाबत लवकरच येत्या दोन दिवसात आरोग्य विभागाची बैठक घेणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली. नागरिकांना स्वतःची काळजी घेण्याबाबतच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहेत असे ते म्हणाले. सोशल मीडिया आणि येणाऱ्या इतर बातम्यांमधून गैरसमज निर्माण होत आहेत मात्र […]Read More