यवतमाळ, दि..(एमएमसी न्यूज नेटवर्क ) :लडाख मधील *माउंट कायगर री* हे अत्यंत कठीण शिखर म्हणून गणल्या जाते.या शिखराची उंची 6176 मीटर एवढी आहे. मात्र यवतमाळ येथील अवघ्या 18 वर्षाच्या शौर्या बजाज या तरुणीने हे शिखर पार करून तिरंगा फडकवला आहे.विशेष म्हणजे यावेळी तापमानाचा पारा 37 अंश इतका खाली होता आणि प्रचंड हिमवारे येथे वाहत होते […]Read More
कोरोनाच्या विळख्यातून जग आता सावरत असतानाच पुन्हा नवे संकट आले आहे. चीनमधल्या एचएमपीव्ही नावाच्या विषाणूमुळे (HMPV Virus) नवी चिंता निर्माण झाली आहे. चीनमध्ये नागरिकांना या विषाणूची मोठ्या प्रमाणावर लागण झाली आहे. हा विषाणू करोनाइतका जीवघेणा नसल्याचं आरोग्यविषयक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तरीही पुरेशी काळजी घेऊन या नव्या आव्हानाला तोंड देणे गरजेचे आहे. मात्र, लहान मुले, वृद्ध […]Read More
चंद्रपूर, दि. ७(एमएमसी न्यूज नेटवर्क): कुठल्याही परिसरातल्या जैवविविधता आणि पर्यावरणाचे निर्देशक म्हणून पक्ष्यांना अधिक महत्त्व असते. चंद्रपुरात जिल्ह्यात साधारणपणे ३५० प्रकारचे पक्षी आढळतात. दरवर्षी हिवाळ्याच्या कालावधीत परदेशी पाहुणे चंद्रपुर जिल्ह्यातील विविध जलाशयावर हजेरी लावतात. त्यामध्ये स्थानिक पक्षी तर काही स्थलांतरित हिवाळी पक्षी आहेत. स्थलांतरित पक्ष्यांचे दोन प्रकार आहेत. भारताल्या भारतात स्थलांतर करणारे आणि परदेशातून भारतात […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :रेल्वे रिक्रूटमेंट सेल, दक्षिण मध्य रेल्वे (RRC SCR) ने क्रीडा कोट्याअंतर्गत गट डी पदांसाठी भरती प्रसिद्ध केली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट scr.indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता: वयोमर्यादा: ML/ML/PGB7 Jan 2025Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :बदलत्या काळानुसार महिलांनी सर्वाधिक दारू पिण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत दारू पिणाऱ्या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका सर्वाधिक असतो. अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार, जेव्हा महिला आठवड्यातून किमान तीन ते सहा वेळेस अल्कोहोलिक ड्रिंक घेतात, तेव्हा स्तनाच्या कर्करोगाचा धोका सर्वात जास्त वाढू शकतो. मद्यपान करणाऱ्या महिलांना […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :गुलाब हे सौंदर्य आणि सुगंधासाठी ओळखले जाते. ते घरात किंवा बागेत सहज लावता येते. पद्धत: काळजी कशी घ्यावी? गुलाबाला भरपूर सूर्यप्रकाश हवा. तसेच कीड आणि बुरशीपासून झाडाचे संरक्षण करा. फुले गळल्यानंतर झाडाची वेळोवेळी छाटणी करा. फायदे: गुलाब घराच्या सौंदर्यात भर घालतो. गुलाबाच्या फुलांचा वापर पूजा, सजावट, आणि औषधांमध्ये होतो. […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पॅएया हा स्पेनमधील व्हॅलेन्सिया प्रांताचा पारंपरिक पदार्थ आहे. विविध प्रकारच्या तांदूळ, भाज्या, सागरमांस (seafood) किंवा मांस यांचा उपयोग करून बनवला जाणारा हा चविष्ट आणि रंगीत पदार्थ आहे. साहित्य: कृती: १. मोठ्या सपाट कढईत ऑलिव ऑइल गरम करा. त्यात झिंगे दोन्ही बाजूंनी हलके सोनेरी होईपर्यंत परता. झिंगे बाजूला ठेवा.२. त्याच […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :स्वित्झर्लंड हे निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच आहे. जगभरातील पर्यटकांसाठी हे देश एक आदर्श गंतव्यस्थान आहे, विशेषतः त्याच्या हिमाच्छादित पर्वत, शांत तलाव, आणि स्वच्छ शहरांसाठी. स्वित्झर्लंडच्या प्रवासाला सुरुवात ज्युरिक शहरापासून करा. ज्युरिक हे आधुनिक शहर असून कला, संग्रहालये आणि खरेदीसाठी प्रसिद्ध आहे. ज्युरिक तलावाच्या काठावर फिरण्याचा आनंद नक्की घ्या. यानंतर ल्यूसर्न हे […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाण्यातील 6 वर्षीय रेयांश खामकर याने पोहण्यामध्ये नवा विक्रम नोंदवला आहे. विजयदुर्गच्या समुद्रात 15 किलोमीटरचं सागरी अंतर त्याने अवघ्या 3 तासात पोहून पार केलं आहे. त्याच्या या विक्रमाची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. या नंतर रेयांशवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. ऐवढ्या लहान वयात त्याने केलेल्या कामगिरीचं […]Read More
हैदराबाद, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला. रयतु भरोसा योजनेतून तेलंगणा शेतकऱ्यांना वर्षाला प्रतिएकर १२ हजार रुपये मदत देणार आहे. राज्यातील सर्व शेतीयोग्य जमिनीसाठी ही मदत दिली जाणार आहे. तसेच भुमिहीन शेत मजुरांनाही इंदिराग्मा आत्मीया भरोसा योजनतून वर्षाला १२ हजार रुपये दिले जाणार आहेत. या महिन्यापासून म्हणजेच २६ जानेवारीपासून […]Read More