चेन्नई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अत्यंत प्रगत अशा नगर रचनेसाठी जगप्रसिद्ध असलेल्या सिंधू संस्कृतीची लिपी ही अद्याही न उलगडलेले कोडे आहे. शंभर वर्षांहून अधिक काळ जगभरातील भाषा आणि पुरातत्वज्ज्ञांना हे गूढ उलगडलेले नाही. १०० वर्षांपूर्वी प्रकाशात आलेल्या या प्रगत अशा सिंधू संस्कृतीची गूढ लिपीचे कोडे उलघडणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला 8.5 कोटी रुपये बक्षिस […]Read More
नवी दिल्ली, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही वर्षांपासून देशी खेळांनाही ग्लॅमर मिळू लागले आहे. कब्बडीचे पुनरुज्जीवन झाल्यानंतर आता खोखो या अस्सल देशी खेळालाही चांगले दिवस आले आहेत. १३ ते १९ जानेवारी दरम्यान नवी दिल्लीतील इंदिरा गांधी मैदानावर पहिल्या वहिला खो-खो विश्वचषक स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेत जगभरातील ३९ संघ सहभागी होणार […]Read More
नवी दिल्ली, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क): इस्रोचे(भारतीय अंतराळ संशोधन संस्था) नवे प्रमुख म्हणून डॉ.व्ही.नारायणन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ते १४ जानेवारीला इस्रोचे विद्यमान प्रमुख डॉ.एस.सोमनाथ यांची जागा घेणार आहेत.नारायणन सध्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटरचे संचालक आहेत. लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटरच्या संचालक पदाच्या संपूर्ण कार्यकाळात नारायणन यांच्या मार्गदर्शनाखाली इस्रोच्या विविध मोहिमांसाठी १८३ लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स […]Read More
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऑक्टोबर २०२४ मध्ये केंद्र सरकारकडून मराठीला अभिजात दर्जा देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर विधानसभा निवडणूका आणि सत्तापरिवर्तनाच्या गोंधळात याबाबतचा शासन आदेश काढण्याकडे दुर्लक्ष झाल्याने विरोधकांकडून मोठी टिका होत होती. या मोठ्या प्रतिक्षेनंतर आता मराठी भाषेला अखेर अभिजात भाषेचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन आदेश […]Read More
ठाणे, ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खोपट बस स्थानकावर आज घडलेली एक घटना माणुसकीचे दर्शन देऊन गेली. डॉ. अंजली गांगल, 63 yrs, या खोपट बस डेपो येथे विद्यादान सहाय्यक मंडळाच्या मीटिंगसाठी आल्या होत्या. कार्यालय शोधत असताना त्या मैत्रिणीची वाट पाहत थोडा वेळ तेथील बाकावर बसल्या आणि काही कामासाठी पैशाची पर्स बाहेर काढली. तेवढ्यात दुसरा फोन […]Read More
मुंबई दि. ८ (ताजेश काळे) : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याची माहिती खास सूत्रांनी दिली आहे. पवनचक्की मालकांना खंडणीसाठी त्रास दिला जात असून या गंभीर प्रकारावर तातडीने आळा घालण्याची मागणी शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. बीडसह […]Read More
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याला लाभलेल्या साडे सातशे किमी लांबीच्या समुद्र किनाऱ्यावर उद्यापासून द्रोन मार्फत नजर ठेवण्यात येणार असून त्यातून पर राज्यातून होणाऱ्या अवैध मासेमारीला आळा घालण्याचे काम होणार आहे. उद्या 9 तारखेला आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय,मित्तल टॉवर,नरिमन पॉइंट येथे सकाळी 10 वाजता ड्रोन यंत्रणांचे उदघाटन राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे खात्याचे मंत्री […]Read More
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एखाद्या शहराची श्रीमंती ही तिथे राहणाऱ्या श्रीमंत लोकांवरून नाही, मोठ्या इमारती वरून नाही तर तेथील संग्रहालयांच्या माध्यमातून दिसून येते. जगातील सर्व चांगल्या शहरांमध्ये उत्तम अशी संग्रहालये आहेत. असेच एक उत्तम संग्रहालय आज आपण खुले करत असल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. […]Read More
HMPV चे सावट असतानाच आता बुलढाण्यात एका अज्ञात व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या व्हायरसमुळे अवघ्या तीन दिवसांतच टक्कल पडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही गावांत ही गंभीर समस्या जाणवत आहे. तीन दिवसातच काही जणांचे केस गळून टक्कल पडत असल्याने नागरिक हैराण आहेत.शेगाव तालुक्यातील बोडगाव, कालवड, हिंगणा या गावात अज्ञात कारणामुळे केस गळतीच्या आजाराने थैमान […]Read More
मुंबई, दि. 8 (राधिका अघोर) : व्यवसाय, नोकरीच्या अधिक चांगल्या संधी तसेच इतर कारणांसाठी आपला देश सोडून, परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांचं मन मात्र अनेकदा स्वदेशातच रेंगाळत असतं. भारताबाहेर असले, तरीही आर्थिक आणि इतर स्वरूपाचं योगदान हे अनिवासी भारतीय देतच असतात. अशाच अनिवासी भारतीयांचं संमेलन दरवर्षी ९ जानेवारीला भरवलं जातं. जगाच्या पटलावर विशेष उल्लेखनीय कार्य करत, […]Read More