मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पुदिना हा सुगंधी आणि उपयुक्त वनस्पतींपैकी एक आहे. घरच्या कुंडीत तो सहज उगवता येतो. पद्धत: काळजी कशी घ्यावी? पुदिन्याला ओलसर माती आणि मध्यम प्रकाश हवा. वेळोवेळी फांद्या छाटल्याने झाड चांगलं वाढतं. फायदे: पुदिना आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्याचा उपयोग चहा, सूप, सॅलड, आणि सजावटीसाठी होतो. ML/ML/PGB 10 Jan 2025Read More
अलिबाग, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अधिक उत्पादन मिळवणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे या दोन्ही उद्देशानी कोकणात पारंपारिक पिक पद्धती बरोबरच नवीन कृषी उत्पादने घेतली जात आहेत. रायगड जिल्ह्यात बांबू क्लस्टर योजना राबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या उपक्रमा अंतर्गत यंदा ३५ लाख बांबूची लागवड केली जाणार आहे. कृषी, सामाजिक वनीकरण आणि वन […]Read More
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महानगर मुंबईच्या मध्यभागी वसलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीच्या विकासासाठी आता वेगाने पावले उचलली जात आहेत. धारावीकरांना मोठ्या प्रमाणात कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने धारावी सोशल मिशनच्या (डीएसएम) वतीने धारावीत पहिल्यावहिल्या ‘संसाधन केंद्रा’चे लोकार्पण नुकतेच करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, […]Read More
नवी दिल्ली,दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंधनाची विक्री करताना झालेला तोटा भरून काढण्यासाठी सरकारी तेल कंपन्यांना केंद्र सरकारकडून ३५ हजार कोटी रुपयांचे अनुदान देण्याची शक्यता आहे. आयओसी,बीपीसीएल आणि एचपीसीएल या सरकारी कंपन्यांना हे अनुदान मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सरकारी मालकीचे इंधन किरकोळ विक्रेते सध्या ८०३ रुपयाला कुटुंबाला देत असतात.यामध्ये १४.२ किलोच्या सिलिंडरमागे तेल कंपन्यांना […]Read More
मुंबई दि.१० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : परळी मतदार संघात 201 बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यात आले, शाई लावायची आणि बाहेर जायचे, मतदान केंद्राच्या आतमध्ये तुमचे बटन दाबण्याचे काम ही गँग करायची असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी परळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राजेसाहेब देशमुख देखील […]Read More
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताच्या नवीकरणीय उर्जा धोरणाच्या प्रगतीसंबंधी क्षेत्रिय कार्यशाळेचे उद्घाटन काल मुंबईत करण्यात आले. या कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राला नवीन व नवीकरणीय उर्जा आणि वीज राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक, महाराष्ट्राचे नवीन व नवीकरणीय उर्जा मंत्री अतुल सावे, गुजरातचे वित्त, उर्जा आणि पेट्रोकेमिकल्स मंत्री कनुभाई मोहनलाल देसाई आणि गोव्याचे अपारंपरिक उर्जा मंत्री […]Read More
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील ‘मुख्यमंत्री वॉर रूम’ येथे राज्यातील 19 महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक झाली. यामध्ये मेट्रो, महामार्ग, सिंचन, विमानतळ, बंदरे, आणि पर्यटन यासारख्या प्रकल्पांचा समावेश होता. मुख्यमंत्र्यांनी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश दिले, प्रकल्पांच्या अंमलबजावणीमध्ये होणाऱ्या विलंबांवर […]Read More
पुणे, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विश्व साहित्य संमेलन ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत पुण्यात होईल. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होणार्या या संमेलानाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते होईल. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या संमेलनाला उपस्थित राहतील. अशी माहिती राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत […]Read More
मुंबई, दि. 10 (एम एमसी न्यूज नेटवर्क) : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाल्यानिमित्त दोषींवर कडक कारवाईची मागणी व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी संरक्षणासाठी कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने गुरुवारी राज्यभरात ग्रामपंचायत बंद आंदोलन करण्यात आले. राज्यातील अनेक जिल्ह्यांतील बहूतांश सर्व ग्रामपंचायतीने बंद पाळून उत्स्फूर्त प्रतिसाद […]Read More
नागपूर, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपुरात गेल्या दोन दिवसांपासून थंडीच्या लाटेची स्थिती जाणवत आहे. नागपुरात तापमानाची घसरण सुरू असून नागपूरात पारा 8.2 अंशावर पोहोचला आहे. सांयकाळी आणि सकाळच्या वेळेला नागरिक स्वेटर, टोपी आणि मफलर घालून बाहेर पडत आहेत. शाळकरी मुले देखील स्वेटर घालूनच शाळेत जात आहे. काल दुपारच्या वेळेला देखील थंडी जाणवत होती. […]Read More