Month: January 2025

सांस्कृतिक

राज्य सरकारतर्फे यंदापासून महाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धा

मुंबई, दि.१४ :– राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत यंदापासून प्रथमच राज्यस्तरीय महाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. तालीम, प्राथमिक आणि अंतिम फेरी अशा तीन फेऱ्यांमधून होणाऱ्या या स्पर्धेतून नवे उदयोन्मुख कलाकार उदयाला येतील, असा विश्वास राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी व्यक्त केला. राज्यात काही […]Read More

पर्यावरण

सरकार करणार बिबट्यांची नसबंदी आणि वन्यप्राण्यांसाठी अन्नाची व्यवस्था

मुंबई दि १४– वन्य प्राण्यांमधील बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांची नसबंदी करता येते का? यासंदर्भातली शक्यता तपासून पाहिली जात असून तशा पद्धतीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे लवकरच पाठवला जाईल अशी माहिती राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. त्यासोबतच वन्य प्राण्यांसाठी जंगलातच त्यांना अन्न मिळावे अशी व्यवस्था करण्याचे प्रयोजन असून त्यातूनच तृणभक्षी आणि […]Read More

राजकीय

देशात अनेक गृहमंत्री झाले पण कुणालाही तडीपार केलं नाही

मुंबई दि.१४– देशाच्या गृहमंत्रीपदी सरदार वल्लभभाई पटेल होते, तसंच एके काळी यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते. या पदाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी या देशभक्तांनी अतिशय मोलाचे काम केले. एकेकाळी गुजरात आणि महाराष्ट्र एकच राज्य होतं. गुजरातने उत्तम प्रशासकांची ओळख देशाला करून दिली. जी नावं मी तुम्हाला सांगितली त्यापैकी सर्वांचे एक वैशिष्ट्य होतं की त्यापैकी […]Read More

बिझनेस

राष्ट्रीय स्टार्टअप दिवशी देशभरातून एक हजार स्टार्टअप्सचा सहभाग

मुंबई, दि. १४:– कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्या वतीने एम्पॉवरींग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र (Empowering Innovation, Elevating Maharashtra) या संकल्पनेवर आधारित ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये १६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते […]Read More

राजकीय

पानिपतचे युद्ध ‘एक है तो सेफ है’ ची शिकवण देणारे

पानिपत, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पानिपतच्या युद्धातून ‘एक हैं, तो सेफ हैं’ हे शिकावे लागेल! छत्रपती शिवाजी महाराजांची देव, देश आणि धर्मरक्षणासाठी एकत्र येण्याची शिकवण या युद्धात आचरली गेली असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘264 व्या शौर्य दिवस समारंभा’साठी पानिपत, हरियाणा येथे सहभाग घेतला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

महाकुंभमेळ्यात स्नान केल्यानंतर सोलापूरचे माजी महापौर महादेव कोठे यांचे हृदयविकाराच्या

शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी महापौर, महेश कोठे यांचे प्रयागराज हृदयविकाराने मंगळवारी सकाळी निधन झाले. ते प्रयागराज येथे कुंभमेळासाठी गेले होते. स्नान करून बाहेर पडल्यानंतर थंडी मुळे त्यांचे रक्त गोठले. त्याच वेळेस त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला. हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.Read More

राजकीय

मोक्का लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ, १५ दिवसांची कोठडी

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात अटकेत असणाऱ्या वाल्मीक कराडला कोर्टाने आज पुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र त्याचवेळी सीआयडीकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. वाल्मीक कराडवर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सीआयडीकडून सांगण्यात आल्याचे समजते. केज न्यायालयाने वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यास आज बीड येथील तुरुंगात नेलं जाईल. […]Read More

पर्यटन

न्यूझीलंड – निसर्गाचा जिवंत चमत्कार

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जर तुम्हाला हिरवीगार पर्वतरांगा, शांत तलाव, आणि साहसाने भरलेल्या क्रियाकलापांचा अनुभव घ्यायचा असेल, तर न्यूझीलंड हा तुमच्यासाठी परिपूर्ण देश आहे. इथला निसर्ग पाहून तुम्हाला स्वर्गाचा अनुभव येईल.प्रवासाची सुरुवात ऑकलंड शहरापासून करा, ज्याला “सिटी ऑफ सेल्स” म्हणून ओळखले जाते. येथे तुम्ही स्काय टॉवरच्या शिखरावर जाऊन शहराचा सुंदर नजारा पाहू शकता. […]Read More

Lifestyle

फ्रेंच रॅटाटुई

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :रॅटाटुई हा फ्रान्सच्या प्रोव्हान्स भागातील पारंपरिक भाज्यांचा पदार्थ आहे. यामध्ये ताज्या भाज्यांचे थर तयार करून स्वादिष्ट टोमॅटो सॉसमध्ये शिजवले जाते. हा हेल्दी, रंगीत आणि तितकाच चवदार पदार्थ आहे. साहित्य: टोमॅटो सॉससाठी: भाज्यांसाठी: कृती: १. टोमॅटो सॉस तयार करणे: २. भाज्या तयार करणे: ३. बेक करणे: टीप:रॅटाटुई तुम्ही मुख्य जेवण […]Read More

ट्रेण्डिंग

जगातील सर्वांत उंच युद्धभूमीवर पोहोचले Jio चे 5G नेटवर्क

नवी दिल्ली,दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रिलायन्स Jio अल्पावधितच देशातील बहुतेक ठिकाणी आधी 4G आणि आता 5G सेवा सुरू केली आहे. विशेष म्हणजे, आता कंपनीने जगातील सर्वात उंच्च युद्धक्षेत्रात आपली 5G सेवा सुरू केली आहे. रिलायन्सजिओ आणि भारतीय सैन्याने एकत्रितपणे जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन ग्लेशियरवर पहिला 5G मोबाइल टॉवर यशस्वीरित्या स्थापित केला […]Read More