प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कॉफी चेन स्टारबक्सने ग्राहकांसाठी नवा नियम लागू केला आहे. या नव्या नियमानुसार, स्टारबक्सच्या कॅफेमध्ये प्रवेश केल्यावर काहीतरी खरेदी करणं अनिवार्य असेल. हा नियम लागू झाल्यानंतर अनेक ग्राहकांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेक ठिकाणी लोक स्टारबक्समध्ये जाऊन तिथल्या जागेचा वापर फक्त आराम करण्यासाठी किंवा कामासाठी करायचे. मात्र, आता कोणत्याही प्रकारच्या खरेदीशिवाय […]Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई येथे भव्य इस्कॉन मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. या मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भक्त आणि प्रमुख मान्यवर उपस्थित होते.हे मंदिर आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून उभे राहणार असून, त्यात विविध धार्मिक कार्यक्रम, आध्यात्मिक चर्चा, आणि सेवा प्रकल्प राबवले जाणार आहेत. इस्कॉन संस्थेच्या माध्यमातून भगवद्गीता आणि कृष्णभक्तीचा प्रसार हा […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पॅएया हा स्पेनचा प्रसिद्ध आणि चविष्ट पदार्थ आहे. तो बासमतीपेक्षा वेगळ्या प्रकारच्या छोट्या दाण्याच्या तांदळाने (जसे की बंबा तांदूळ) बनवला जातो आणि त्यात समुद्री पदार्थ, चिकन, आणि विविध भाज्यांचा समावेश असतो. हा एक पॉट मील आहे, जो स्पॅनिश स्वयंपाकघरातील खास आहे. साहित्य: पॅएया बेससाठी: प्रोटीन आणि भाज्यांसाठी: कृती: सर्व्हिंग: […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सिंगापूर हे एक छोटेसे परंतु अत्यंत समृद्ध देश आहे, जिथे तुम्हाला आधुनिक वास्तुकला, स्वच्छता, आणि विविध संस्कृतींचा सुंदर संगम पाहायला मिळतो. प्रवासाची सुरुवात मारिना बे सैंड्सपासून करा. येथे तुम्हाला जगप्रसिद्ध इनफिनिटी पूल, भव्य शॉपिंग मॉल, आणि गार्डन्स बाय द बे या भविष्यातील उद्यानाचा अनुभव घेता येतो. रात्रीची लाइट शो […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मूसाका हा ग्रीसचा पारंपरिक बेक केलेला पदार्थ आहे. तो वांगी, मसालेदार मांसाचा थर, आणि वर मऊ बéchamel सॉसने बनवला जातो. हा समृद्ध आणि स्वादिष्ट पदार्थ ग्रीक स्वयंपाकघरातील खासियत आहे. साहित्य: भाजी आणि मांस थरासाठी: बéchamel सॉससाठी: कृती: वांगी तयार करणे: १. वांग्याचे काप लावा, त्यांना हलकं मीठ लावून […]Read More
मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अन्नधान्याच्या बाबतीत आपला देश स्वयंपूर्ण झाला असला तरीही खाद्यतेलाच्या बाबतीत मात्र अजूनही आपण मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहोत. पामतेलाचे भाव वाढल्याने भारतात पामतेलाची आयात कमी होत आहे. तर सोयातेलाची आयात वाढत आहे. नव्या तेल विपणन वर्षात पहिल्या दोन महिन्यांमध्ये पामतेलाची आयात २४ टक्क्यांनी कमी झाली. तर सोयातेलाची आयात […]Read More
नवी दिल्ली, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शासनाच्या हमीभावानुसार सोयाबीन खरेदीला ३१ जानेवारीपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. खरेदीची मुदत रविवारी संपली. त्यानंतर सोमवारी मुदत वाढीचा आदेश सहकार, पणन व वस्त्रोउद्योग विभागाच्या अपर सचिवांनी जारी केला. सध्या फेडरेशनकडून २ लाख ७५ हजार ४५६ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे. सोयाबीन खरेदीची प्रक्रिया महाराष्ट्र स्टेट कॉ-ऑप. […]Read More
टोकियो, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील पहिले लाकडी सॅटेलाईट म्हणजेच कृत्रिम उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत कार्यरत झाला आहे. या सॅटेलाईटचे नाव ‘लिग्नोसॅट’ असे आहे. एखाद्या कॉफी कपच्या आकाराचा हा उपग्रह मॅग्नोलिया लाकडापासून बनवण्यात आला आहे. डिसेंबरमध्ये हा पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून सोडण्यात आला होता. त्याबाबतची घोषणा नुकतीच ‘नासा’ने केली आहे. हा उपग्रह […]Read More
मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याच्या डिसेंबरमधील कामगिरीसाठी ICC प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार जिंकला आहे. आयसीसीने त्याच्यासोबत दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज डॅन पॅटरसन आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सचेही नामांकन केले होते. महिला गटात ऑस्ट्रेलियाच्या ॲनाबेल सदरलँडला हा पुरस्कार मिळाला. भारताची स्मृती मंधाना आणि दक्षिण आफ्रिकेची ॲन मलाबा याही […]Read More
मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपाकडून संविधान व संविधान निर्मात्याचा सातत्याने अवमान केला जात असल्याचा आरोप करत काँग्रेसने घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राज्यघटना यांचा सन्मान, सामाजिक न्याय व समानतेच्या मुल्यांचे रक्षणासाठी ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ हे देशव्यापी अभियान सुरू केले आहे. या अभियानाचा पुढचा टप्पा म्हणून आता 26 जानेवारी 2025 […]Read More