Month: January 2025

महानगर

अपघातग्रस्त मासेमारी नौका मालकाला १८ लाखांची नुकसान भरपाई

मुंबई,दि.१६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मासेमारी नौकेला मुंबईतील समुद्रात चीनच्या माल वाहतूक जहाजाने धडक दिल्याने मासेमारी नौकेचे नुकसान झाले होते. त्या मालवाहू जहाजाच्या कंपनीने नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले होते. या नुकसान भरपाईचा१८ लाख ५५ हजार रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नुकसानग्रस्त नौकेच्या मालकाला आज प्रदान करण्यात आला. मंत्रालयात मंत्री परिषद संपल्यानंतर नुकसानग्रस्त नौका […]Read More

महिला

महिलांसाठी फिटनेस आणि वेलनेस टिप्स

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत महिलांनी फिटनेस आणि वेलनेसला प्राधान्य देणे अत्यावश्यक झाले आहे. फिट आणि निरोगी राहण्यासाठी योग्य सवयी आत्मसात करणे खूप महत्त्वाचे आहे. खाली काही उपयुक्त टिप्स दिल्या आहेत, ज्यामुळे महिलांना त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. 2. संतुलित आहार:महिलांनी प्रथिने, फायबर, आणि जीवनसत्त्वेयुक्त आहार घेणे गरजेचे आहे. हिरव्या भाज्या, […]Read More

बिझनेस

सिडबी (SIDBI) कडून स्टार्ट अपसाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद

मुंबई, दि.१६: (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सिडबी (SIDBI) अर्थात स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया) कडून स्टार्ट अपसाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक प्रादेशिक विभागाला तीस कोटी रुपयांची तरतूद करणार आहे. काळाची गरज ओळखून स्टार्ट अप धोरणाचा नवीन मसुदा तयार केला आहे. उद्योजकांना सूचनांसाठी हा मसुदा उपलब्ध करून देण्यात आला आहे हे […]Read More

पर्यटन

कॅनडा – नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक विविधतेचे माहेरघर

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कॅनडा हा एक विशाल आणि विविधतेने नटलेला देश आहे, जो निसर्गप्रेमी, साहसप्रेमी, आणि शहरी जीवनाचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांसाठी आदर्श ठिकाण आहे.प्रवासाची सुरुवात टोरोंटो शहरापासून करा. येथे तुम्हाला CN टॉवर पाहता येईल, जिथून शहराचा आणि लेक ओंटारियोचा मनमोहक नजारा दिसतो. नजिकच असलेल्या नायगरा धबधब्यांना भेट देणे हा एक आयुष्यभर […]Read More

Lifestyle

क्विनोआ बाउल

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :क्विनोआ बाउल हा एक हेल्दी, इंटरनॅशनल डिश आहे जो प्रथिने, फायबर, आणि पोषकतत्त्वांनी भरलेला आहे. विविध भाज्या, सॉस, आणि क्विनोआचा समावेश यामुळे तो परिपूर्ण मील बनतो. साहित्य: बेससाठी: भाज्यांसाठी: सॉससाठी: कृती: ML/ML/PGB 16 Jan 2025Read More

ट्रेण्डिंग

मुंबईत “कचरा मुक्त तास” मोहिमेची यशस्वी सुरुवात ; एका तासात

मुंबई दि.16(एम एमसी न्यूज नेटवर्क): स्वच्छतेची पातळी उंचावणे व नागरिकांमध्ये स्‍वच्‍छतेविषयक जागरूकता निर्माण करणे यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ‘कचरा मुक्त तास’ मोहीम हाती घेतली आहे. काल पासून संपूर्ण महानगरपालिका कार्यक्षेत्रात म्‍हणजे सर्व प्रशासकीय विभागात (वॉर्ड) सकाळी ११:०० ते दुपारी १:०० या दोन तासांच्या कालावधीत ‘कचरा मुक्त तास’ मोहिमेचा शुभारंभ करण्‍यात आला. मोहिमेच्‍या पहिल्‍याच दिवशी आज […]Read More

ट्रेण्डिंग

अनाथ मुलांच्या अनाथाश्रम सोडण्याच्या वयोमर्यादेत वाढ

मुंबई : अनाथालय व बालगृहातून बाहेर पडलेल्या अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या तर्पण फाउंडेशनतर्फे दरवर्षी ‘तर्पण युवा पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, महिला व बाल विकास विभाग कॅबिनेट मंत्री अदिती तटकरे, विधानपरिषदेचे आमदार व तर्पण फाउंडेशनचे संस्थापक श्रीकांत भारतीय उपस्थित होते. या कार्यक्रमात महिला व बाल विकास […]Read More

विज्ञान

ISRO ला Unmanned Docking मोहिमेत यश

नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ISRO च्या ने आज आणखी एक ऐतिहासिक केली आहे. अंतराळात दोन अंतराळयानांना एकत्र जोडण्याची (डॉकिंग) अत्यंत महत्वाकांक्षी आणि तेवढीच आव्हानात्मक मोहीम इस्रोने यशस्वी केली. आज सकाळी इस्रोचा हा डॉकिंगचा प्रयोग यशस्वी झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे अभिनंदन करत येत्या काळातील अनेक महत्त्वाच्या योजनांच्या दृष्टीने हे मोठे […]Read More

पर्यावरण

उदगीरमध्ये दोन दिवसांत १५० कावळ्यांचा गूढ मृत्यू

लातूर, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील उदगीर शहरातील महात्मा गांधी उद्यान, हुतात्मा स्मारक परिसर, शहर पोलीस ठाण्याच्या आवारात मागील दोन दिवसांपासून अनेक कावळे झाडांखाली गूढरित्या मृतावस्थेत पडलेले आढळून येत आहेत.दोन दिवसांत किमान १५० कावळे मृत झाले असल्याचे समोर आले आहे. शहरातील या तीन ठिकाणी प्रशासनाला कावळे मृतावस्थेत आढळून आल्यामुळे पशुवैद्यकीय विभाग सतर्क झाला […]Read More

ट्रेण्डिंग

पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची चाचणी यशस्वी

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अखेर देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन काल बुधवारी मुंबईत धावली.काल या एक्स्प्रेसच्या प्रोटोटाइप रेकची अहमदाबाद ते मुंबई सेंट्रलदरम्यान यशस्वी चाचणी घेण्यात आली. ही चाचणी प्रति तास १३० किलोमीटर वेगाने पार पडली आहे.अंतिम विश्लेषणानंतर रेल्वेच्या संशोधन डिझाइन व मानक संघटना म्हणजेच आरडीएसओकडून मंजुरी मिळाल्यानंतर ती प्रवासी सेवेसाठी उपलब्ध […]Read More