अभिनेता सैफ अली खान याच्या वांद्रे येथील घरात एका अज्ञात व्यक्तीकडून चोरीचा प्रयत्न झाला. त्याच्यापासून वाचण्याच्या प्रयत्नात सैफवर चोराने चाकूने वार केले. त्याच्या पाठीवर आणि हातावर जखमा झाल्यात. आता अभिनेता सैफ अली खानच्या पाठीतून डाॅक्टरांना 6.35 सेंटीमीटरचा चाकूचा तुकडा मिळाला आहे. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून चाकूचा तुकडा त्याच्या शरीरातून काढला आहे. सैफ अली खानवर उपचार करणाऱ्या […]Read More
राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा शुक्रवारी पार पडला. ज्यामध्ये क्रीडा जगतातील काही नामवंत खेळाडूंचा गौरव करण्यात आला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकर आणि जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले. भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगलाही देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराने सन्मानित […]Read More
ठाणे, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ग्रामीण भागातील महिला राष्ट्रीय महिला आयोगपर्यंत पोहोचू शकत नाहीत. यासाठी महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे महिलांच्या ऐशी टक्के टक्के तक्रारी तात्काळ सोडविल्या जात आहेत अशी माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत […]Read More
पुणे, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे फिल्म फाउंडेशन, सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र शासन आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ते २० फेब्रुवारी २०२५ दरम्यान आयोजित करण्यात येत असलेल्या २३ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा(पीफ)तील स्पर्धात्मक विभागातील मराठी चित्रपटांची यादी आज महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी जाहीर केली. या स्पर्धेसाठी एकूण ४० […]Read More
पुणे,दि .१७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावजवळ आयशर टेम्पो, प्रवासी वाहतूक करणारी गाडी आणि एसटीमध्ये विचित्र अपघात झाला यात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.नाशिक-पुणे महामार्गावर आयशर टेम्पो प्रवासी वाहतूक करणारी मॅक्झिमो गाडी आणि एसटीमध्ये विचित्र अपघात झाला. आयशर टेम्पो हा ओव्हरटेकच्या प्रयत्नात असताना त्याची धडक मॅक्झिमो गाडीला लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या अपघातात […]Read More
मुंबई दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या सरकारच्या १०० दिवसीय कृती आराखड्याचा भाग म्हणून, राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण तयार करण्यासाठी “AI पॉलिसी टास्कफोर्स” स्थापनेस मान्यता दिली आहे. महाराष्ट्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालया मार्फत तयार करण्यात येणारे “AI […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आजच्या धावपळीच्या जीवनात मानसिक आरोग्याचे महत्त्व अनदेखी केले जात आहे, पण महिलांसाठी हे एक अत्यंत महत्त्वाचे आहे. मानसिक आरोग्याची स्थिती शारीरिक आरोग्याशी थेट जोडलेली आहे, आणि महिलांच्या जीवनातील विविध टप्प्यांमध्ये मानसिक आरोग्य अधिक प्रभावी ठरते. महिलांना अनेक शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दबावांचा सामना करावा लागतो. कुटुंबाची जबाबदारी, करिअर, समाजाची […]Read More
जालना, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील हरभरा उत्पादक शेतकरी चिंतेत पडले आहेत. वातावरणातील दाट धुक्यामुळे हरभरा पिकावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत. मागील चार ते पाच दिवसांपूर्वी रब्बीतील पिकांसाठी पोषक वातावरण तयार झाले होते. मात्र, पुन्हा दाट धुके पडून वातावरणात गारवा निर्माण होत असल्यानं हरभरा पिकाचे […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यासाठीची ऑनलाईन प्रणाली विकसीत करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्री परिषदेची बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , अजित पवार यांच्यासह कॅबिनेट आणि राज्य मंत्री उपस्थित […]Read More
ठाणे , दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तिसरी घंटा या संस्थेच्या सेक्स ऑन व्हील या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावत ती खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या कोकण चषकचे मानकरी ठरली. सर्वोत्कृष्ट एकांकिकामध्ये द्वितीय क्रमांक चीनाब से रावी तक तर तृतीय क्रमांक गूड बाय किस या एकांकिकेने पटकावला. उत्तेजनार्थ म्हणून जापसाल आणि खेळ मांडला यांची निवड करण्यात […]Read More