Month: January 2025

पर्यटन

शहरी वाहतुकीसाठी एकात्मिक तिकीट प्रणाली

मुंबई, दि. १८: (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सार्वजनिक वाहतूक प्रणाली एका सिंगल मोबिलिटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून, त्यादृष्टीने मुंबईतील पायाभूत सुविधा विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या उपक्रमामुळे प्रवाशांना केवळ 300 ते 500 मीटर चालून सार्वजनिक वाहतूक सुविधेचा लाभ घेता येईल. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जलद आणि सुलभ वाहतूक सेवा देण्याचा […]Read More

बिझनेस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोससाठी रवाना

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :स्वित्झर्लंड मधील दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्यावतीने आयोजित गुंतवणूक परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून रवाना झाले. दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने २० ते २४ जानेवारी या कालावधीत ही परिषद आयोजित केली आहे. यापूर्वी फडणवीस त्यांच्या पहिल्या कार्यकाळात तीन वेळा दावोसमधील या […]Read More

करिअर

मुलाखतीसाठी तयार होताना टाळायच्या चुका

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुलाखत ही नोकरी मिळवण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाची पायरी आहे. परंतु अनेक वेळा उमेदवारांकडून काही सामान्य चुका होतात ज्यामुळे त्यांना संधी गमवावी लागते. योग्य तयारी करून या चुका टाळणे सहज शक्य आहे. पहिली चूक म्हणजे कंपनीची माहिती न घेणे. मुलाखतीला जाण्यापूर्वी कंपनीचा इतिहास, उद्दिष्टे, उत्पादने किंवा सेवा यांची माहिती मिळवा. यामुळे […]Read More

सांस्कृतिक

वंचित वर्गातील ८ हजार विद्यार्थ्यांना RSS देणार कुंभमेळ्याचा अनुभव

प्रयागराज, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे आयोजित महाकुंभ मेळ्यात देशविदेशातील करोडो भाविक उपस्थिक झाले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) गुरूवारपासून वंचित वर्गातील सुमारे ८ हजार विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभ दर्शनासाठी घेऊन जाणार आहे. या विद्यार्थ्यांमध्ये बहुतांश अनुसूचित जाती (SC) समुदायातील विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे. आरएसएसची शैक्षणिक विंग विद्या […]Read More

देश विदेश

जल्लीकट्टूमुळे एका दिवसात ७ जणांचा मृत्यू

चेन्नई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जलीकट्टू या तमिळनाडूत खेळल्या जाणाऱ्या पारंपरिक धाडसी खेळाने यावर्षीही लोकांना जीव गमवावा लागला आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये काल पोंगलच्या निमित्ताने आयोजित जल्लीकट्टू उत्सवात सात जणांचा मृत्यू झाला. गर्दीत बैल पळवण्याच्या या खेळात एकाच दिवसात 400 हून अधिक जण जखमी झाले. तामिळनाडू पोलिसांनी आज सांगितलेल्या माहितीनुसार, गुरुवारी कन्नम पोंगल […]Read More

बिझनेस

लवकरच लाँच होणार Maruti Suzuki ची पहिली इलेक्ट्रीक कार

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील लोकप्रिय Automobile कंपनी Maruti Suzuki आता लवकरत पहिलीवहिली इलेक्ट्रीक कार लाँच करणार आहे. या कारविषयी कमालीची उत्सुकता आहे. कंपनीने नव्या कार बाबत देऊ केलेल्या माहितीमुळे लोकांच्या कुतूहल आणखीनच भर पडली. हीची वैशिष्ट लक्षात घेता Family car च्या संकल्पनेत ही अगदी योग्य प्रकारे बसणार आहे. मारुतीकडून करण्यात येत […]Read More

देश विदेश

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १४ वर्षांचा तुरुंगवास

इस्लामाबाद, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकच्या सध्याच्या आर्थिक अधोगतीस मोठ्या प्रमाणात जबाबदार असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांना त्यांच्या कृत्याची फळे भोगावी लागणार आहेत. पाकिस्तानच्या एका न्यायालयाने माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना एका भ्रष्टाचार प्रकरणात शिक्षा सुनावली. इम्रान यांना १४ वर्षांची, तर बुशरांना ७ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली […]Read More

राजकीय

दरवर्षी एसटी महामंडळ करणार ५ हजार लालपरी बसेस खरेदी

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :एस. टी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या ५ हजार साध्या लालपरी बसेस खरेदी करणार आहे यासाठी महामंडळ अंतर्गत पंचवार्षिक नियोजन करण्यात येणार आहे, असा निर्णय आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला. तसेच महामंडळात यापुढे कुठल्याही पद्धतीने भाडेतत्त्वावर बसेस न घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही त्यांनी घेतला. परिवहन आयुक्त कार्यालयात एसटी महामंडळ कामकाज […]Read More

Lifestyle

व्हिएतनामी फो

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :फो हा व्हिएतनाममधील पारंपरिक नूडल सूप आहे. त्याचा हलकासा परंतु सुगंधी ब्रॉथ, तांदळाच्या नूडल्स, आणि ताज्या औषधी वनस्पतींमुळे हा अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे. साहित्य: ब्रॉथसाठी: नूडल्ससाठी: टॉपिंगसाठी: कृती: सर्व्हिंग: फो गरमागरम सर्व्ह करा. हे एक हलकं, पौष्टिक, आणि अतिशय स्वादिष्ट सूप आहे. टीप: ML/ML/PGB 17 Jan 2025Read More

पर्यटन

ग्रीस – इतिहास, निसर्ग, आणि भूमध्य समुद्राचा रम्य मिलाफ

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :ग्रीस हे प्राचीन इतिहास, भव्य वास्तू, आणि निळ्याशार समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. भूमध्य समुद्राच्या कुशीत वसलेले हे ठिकाण प्रवाशांसाठी स्वर्गासारखे आहे. ग्रीसच्या प्रवासाची सुरुवात राजधानी अथेंसपासून करा. येथे तुम्हाला प्राचीन ग्रीक संस्कृतीचे दर्शन घडवणारे अक्रोपोलिस, पार्थेनॉन, आणि अथेनियन अॅगोरा पाहता येतील. तसेच, शहरातील प्लाका परिसरात पारंपरिक ग्रीक पदार्थांचा आस्वाद घ्या. […]Read More