Month: January 2025

पर्यटन

सुट्ट्या पैशाच्या वादावर एसटीची UPI ची मात्रा..!

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रवाशांच्या तक्रारी आणि वाहकांना होणारा त्रास यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेऊन केलेल्या सूचनेनुसार सुट्ट्या पैशावरून वाहक आणि प्रवाशांच्या मध्ये वाद होऊ नये यासाठी एसटीने प्रवाशांना यूपीआय पेमेंट द्वारे तिकीट काढण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून मागील काही दिवसांपासून युपीआय पेमेंट […]Read More

महानगर

बदलापूर घटनेतील अहवाल उघड केल्याप्रकरणी दोन मंत्र्यांना नोटीसा

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणी पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झालेल्या आरोपी अक्षय शिंदेचा फॉरेन्सिक रिर्पोट उघड केल्याबद्दल अक्षयच्या वकिलाने शिवसेना शिंदे गटातील संजय शिरसाट आणि योगेश कदम या दोन मंत्र्यांना नोटीसा पाठवल्या आहेत. त्यावर येत्या दोन दिवसांत उत्तर दिले नाही तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आरोपी अक्षय शिंदेला एका […]Read More

ट्रेण्डिंग

पंतप्रधान जनमन योजनेतून महाराष्ट्राला ५० कोटींचा निधी मंजूर

नवी दिल्ली, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने जनजाती आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत अर्थात पीएम जनमन योजनेतून राज्यातील पायाभूत विकास कामांना गती देण्याचा निर्णय आज (ता.३०) घेतला आहे. केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाने महाराष्ट्रातील ५०.३५ कोटी रूपयांच्या २७ प्रकल्पांना मंजूरी दिली आहे. या निधीच्या माध्यमातुन ५०.१३ किलोमीटरचे रस्ते करण्यात येणार असल्याची माहिती ग्राम विकास मंत्रालयाने […]Read More

आरोग्य

मुंबई मनपाच्या ३० प्रसूतिगृहांचे होणार सोशल ऑडिट

मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या वर्षी भांडुप पश्चिमेकडील सुषमा स्वराज प्रसूतिगृहात २६ वर्षीय महिला व तिच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला. प्रसूतिगृहाच्या निष्काळजीपणामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप करून महिलेचा पती खुसरुद्दीन अन्सारीने चौकशीची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर बुधवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या […]Read More

देश विदेश

अमेरिकेत विमान आणि लष्करी हेलिकॉप्टरच्या धडकेत सर्व ६७ प्रवासी मृत्यूमुखी

वॉशिग्टन डी.सी., दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये बुधवारी रात्री नऊच्या सुमारास एक प्रवासी विमान आणि हेलिकॉप्टरची टक्कर झाली. अपघातानंतर दोघेही पोटोमॅक नदीत पडले. विमानात 4 क्रू मेंबर्ससह 64 लोक होते. हेलिकॉप्टरमध्ये 3 जण होते. या सर्व 67 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. वॉशिंग्टन अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, […]Read More

करिअर

सायबरसुरक्षा क्षेत्रात करिअर: भविष्यातील मोठी संधी

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :डिजिटल युगात सायबरसुरक्षा हा सर्वात वेगाने वाढणारा क्षेत्र आहे. हॅकिंग आणि डेटा चोरीच्या घटना वाढत असल्याने या क्षेत्रात तज्ज्ञांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. सायबरसुरक्षेतील महत्त्वाच्या संधी: शिक्षण आणि कौशल्ये: ML/ML/PGB 30 Jan 2025Read More

पर्यटन

अरुणाचल प्रदेश: निसर्ग, संस्कृती आणि साहसाचा अनोखा संगम

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अरुणाचल प्रदेश हे भारताच्या ईशान्य भागातील एक अप्रतिम राज्य आहे. भव्य पर्वतरांगा, दाट जंगले, शांत नद्या आणि समृद्ध आदिवासी संस्कृती यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमी, साहसप्रेमी आणि इतिहासप्रेमी लोकांसाठी अत्यंत खास आहे. इथे येणाऱ्या पर्यटकांना अपूर्व शांतता आणि अज्ञात संस्कृतीचा अनुभव मिळतो. अरुणाचल प्रदेश का खास आहे? हे राज्य ‘सूर्योदयाचे […]Read More

ट्रेण्डिंग

चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर कुंभमेळ्यांच्या नियमावलीत ५ महत्त्वाचे बदल

प्रयागराज, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथील कुंभमेळ्यात मौनी अमावास्येनिमित्त झालेल्या अमृतस्नाना दरम्यान मध्यरात्री झालेल्या चेंगराचेंगरीत ३० भाविकांच्या मृत्यू झाला आहे. अनेकजण या घटनेनंतर हरवले असून त्यांचे नातेवाईक आणि पोलीस प्रशासन त्यांचा शोध घेत आहेत. चेंगराचेंगरीत जखमी झालेल्यांवर उपचार सुरु आहेत. त्यातच आज कुंभमेळ्यातील काही तंबूंना आग लागली आहे. काही दिवसांपूर्वीही अशी घटनाघडली होती. […]Read More

ट्रेण्डिंग

डांबर चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

कराड, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने डांबर चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला ताब्यात घेतले आहे. या चोरट्यांकडून दोन लाख रुपये किमतीचे चार टन डांबर व १५ लाख रुपये किमतीचा टँकर असा १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राजेश जसवंत सिंग (वय ४०), विजयपाल उमेद सिंग (वय २९ दोघेही […]Read More

Lifestyle

थाई पॅड थाई नूडल्स: मसालेदार आणि स्वादिष्ट थाईलंडचा खास पदार्थ

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :थाई पदार्थ जगभर लोकप्रिय असून त्यातील “पॅड थाई” हा खास नूडल्सचा प्रकार अत्यंत प्रसिद्ध आहे. तांदळाच्या नूडल्समध्ये झणझणीत आणि गोडसर चव देणारे सॉस, भाज्या, टोफू किंवा चिकन आणि क्रंची शेंगदाणे यामुळे हा पदार्थ खूप स्वादिष्ट लागतो. साहित्य: कृती: ML/ML/PGB 30 Jan 2025Read More