नवी दिल्ली, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे सुरु असलेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये TVS मोटारने आपल्या ज्युपिटर CNG स्कूटरचे कन्सेप्ट मॉडेल प्रदर्शित केले. ज्युपिटर सीएनजी ही जगातील पहिली सीएनजी स्कूटर आहे. ही स्कूटर सीएनजी आणि पेट्रोल या दोन्हीवर धावू शकते. ही स्कूटर एक किलो CNG वर 84km धावू शकते. ही स्कूटर […]Read More
मुंबई,दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील प्रसिद्ध काला घोडा आर्ट्स फेस्टिव्हल आता रौप्यमहोत्सवासाठी सज्ज झाला आहे. रौप्यमहोत्सवी काला घोडा फेस्टिव्हल यंदा २५ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान आयोजित केला जाणार आहे. त्यानिमित्त २० हून अधिक ठिकाणी ३०० पेक्षा जास्त कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. १९९९ साली काला घोडा आर्ट्स फेस्टिव्हलची सुरुवात झाली. यंदा या […]Read More
मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई-अहमदाबाद महामार्ग, घोडबंदर रस्ता आणि ठाणे-बेलापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) १२२ किमी लांबीचा बडोदा-मुंबई द्रुतगती मार्ग बांधत आहे. या मार्गाचा अखेरचा टप्पा मोरबे (अंबरनाथ तालुका) येथे संपतो. मोरबेच्या आधी माथेरानच्या डोंगराखाली २५ मीटर रुंदीचा व १० मीटर उंचीचा बोगदा तयार केला आहे. […]Read More
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम या अतिशय दुर्मिळ व्याधीची मोठी चर्चा आहे. पुण्यात सिंहगड रोड भागात याचे तब्बल २२ संशयित रुग्ण आढळले आहेत. पुणे महानगर पालिकेकडे अशा प्रकारचे २२ संशयित रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय व पूना हॉस्पिटलमध्ये या आजाराशी संबंधित लक्षणं आढळल्याची तक्रार असणारे रुग्ण दाखल झाल्यानंतर […]Read More
मुंबईत धावण्यासाठी देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी आता सज्ज झाली आहे. महत्वाचं म्हणजे, ही आधुनिक वॉटर टॅक्सी गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीटी बंदरादरम्यान चालविण्यात येणार आहे. ही टॅक्सी जेएनपीटी कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी प्रमुख साधन ठरणार आहे. माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेड (एमडीएल) व जेएनपीटी यांच्यातील करारानंतर पुढील महिन्यापासून ही सेवा सुरू होणार आहे. या उपक्रमामुळे मुंबईच्या शिरपेचात […]Read More
मुंबई दि.20(एम एमसी न्यूज नेटवर्क) : परभणीतील आंबेडकरी कार्यकर्ते शहीद सोमनाथ सूर्यवंशी आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि न्याय मिळविण्यासाठी दलित आणि मराठा समाज एकत्र येऊन २५ जानेवारी २०२५ रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाची घोषणा रिपब्लिकन पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालय, इंसा हटमेंट आझाद मैदान, मुंबई येथे करण्यात आली. या […]Read More
मुंबई दि.20 (एम एमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याच्या प्रस्तावाला राज्यातील हजारो लॉटरी विक्रेत्यांनी तीव्र विरोध केला असून सरकारने लॉटरी बंद करण्याचा कोणताही निर्णय घेतल्यास विक्रेत्यांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष विलास सातार्डेकर यांनी आज मुंबई मराठी संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.१९६९ पासून सुरू झालेली महाराष्ट्र […]Read More
बीड, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळालेल्या वाल्मीक कराडच्या जामीनाला सीआयडीने विरोध केला आहे. कराडला जामीन दिल्यास पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता आहे, असे लेखी म्हणणे सीआयडीने न्यायालयात सादर केले होते. आज २० जानेवारी रोजी केज न्यायालयात जामीनावर सुनावणी होती, यावेळी वाल्मिक कराड वकिलांच्या विनंती अर्जावरून न्यायालयाने आज होणारी […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :फ्रेंच ऑम्लेट ही एक साधी, पण अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक डिश आहे. ती हलकी, फुललेल्या पोताची आणि लोण्याच्या सुवासाने भरलेली असते. न्याहारीसाठी किंवा हलक्या जेवणासाठी ही रेसिपी योग्य आहे. चला, परिपूर्ण फ्रेंच ऑम्लेट कसे तयार करायचे ते शिकूया. साहित्य कृती शेवट फ्रेंच ऑम्लेट तयार आहे! गरमागरम ऑम्लेट टोस्ट किंवा […]Read More
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातून कृषिमालाच्या निर्यातीस जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, फर्म, सहकारी संस्था, निर्यातदार यांचा निर्यातीमध्ये थेट सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने कृषि पणन मंडळामार्फत समुद्रमार्गे निर्यातीकरीता वाहतुकीसाठी अर्थसहाय्य योजना राबविण्यात येत आहे. काही देशांचे अंतर भारतापासुन जास्त असल्याने फळे व […]Read More