मुंबई दि.22(एम एमसी न्यूज नेटवर्क): अविरत रुग्णसेवेची शंभर वर्ष पूर्ण करणाऱ्या आणि लाखो रुग्णांना जीवनदान देणाऱ्या राजे एडवर्ड स्मारक (के. ई. एम) रुग्णालयाच्या चरणी मी नतमस्तक असून के. ई. एम. रुग्णालय हे मुंबईकरांचे खऱ्या अर्थाने आधारवड आहे. शताब्दी वर्षानिमित्त रुग्णालयात ‘आयुष्मान शताब्दी टॉवर’ उभारावे. रुग्णालयात वैद्यकीय संग्रहालय (डॉक्टर म्युझियम) सुरू करावे. रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय होवू […]Read More
मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईकरांची दुसरी जीवनरेखा असलेल्या लाइफलाइन BEST च्या वतीने प्रवाशांच्या सेवेसाठी VOGO म्हणजे इ स्कूटर सुरू करण्यात आली होती. मात्र प्रवाशांच्या गैरवापरामुळे तसेच स्कूटरच्या चोरीमुळे अखेर ही सेवा बंद करावी लागली. मात्र, सामान्य जनतेला या सेवेचा फायदा होत असल्या कारणाने त्यांच्याकडून ही सेवा पुन्हा सुरू करण्याची जोरदार मागणी होत […]Read More
धाराशिव, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येत्या काळात धाराशिव जिल्ह्यात अपारंपारिक ऊर्जा, टेक्निकल टेक्स्टाईल उत्पादन, कृषिपुरक उद्योग त्यासोबतच पर्यटन वाढीला मोठा वाव मिळणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळही लागणार आहे. जिल्ह्यातील होतकरू आणि गरजू तरुणांना जिल्ह्यासह राज्य आणि देशात सहज रोजगार मिळावेत यासाठी तुळजापूर येथे कौशल्य विद्यापीठ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. […]Read More
इस्लामाबाद, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात मंगळवारी पतंगबाजीवर बंदी घालण्यात आली आहे. न्यूज एजन्सी एपीने दिलेल्या माहितीनुसार, पंजाब विधानसभेनेही याबाबत एक विधेयक मंजूर केले आहे. पतंग उडवताना पकडल्यास 3 ते 5 वर्षे तुरुंगवास किंवा 20 लाख पाकिस्तानी रुपये (6 लाख भारतीय रुपये) दंड किंवा दोन्ही होऊ शकतात. दंड न भरल्यास एक […]Read More
मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर शस्त्रक्रीयेनंतर तो रुग्णालयातून घरी परतला असतानाच त्याच्यावर आणखी एक संकट कोसळले आहे. भोपाळ येथील त्याची 100 एकरवर पसरलेली वडिलोपार्जित जमीन आणि महाल राज्य सरकार जप्त करणार आहे. या मालमत्तेची किंमत अंदाजे 15 हजार कोटी इतकी आहे. सैफ अली खान […]Read More
वॉशिग्टन डीसी, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून काल दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी एकापाठोपाठ एक कठोर निर्णयांचा धडाका लावला. मागास आणि विकसनशील देशांसह संपूर्ण जगासाठी महत्त्वाच्या असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा अत्यंत दूरगामी परिणाम करणारा धक्कादायक निर्णय ट्रम्प यांनी जाहीर केला. यामुळे आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून मिळणारी आर्थिक मदत बंद […]Read More
जळगावमध्ये रेल्वेची मोठी दुर्घटना घडली आहे. पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर घाबरून प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून उड्या मारल्या आहेत. याचवेळी समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने या प्रवाशांना उडवलं. यामध्ये अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जळगावच्या परांडा स्टेशनजवळ ही घटना घडली. धावत्या पुष्पक एक्स्प्रेसने ब्रेक मारल्यामुळे आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्यानंतर ट्रेनला आग लागली […]Read More
महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी योजनेबाबत स्पष्ट केले की, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांकडून पैसे परत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सरकारचा उद्देश आहे महिलांचा सन्मान आणि स्वाभिमान अबाधित ठेवणे. ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने राज्य सरकारने गेल्या वर्षी लाडकी बहीण ही योजना […]Read More
प्रयागराजमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या कॅबिनेटमधील ५४ मंत्र्यांसोबत गंगेत शाही स्नान केले. महत्त्वाच्या प्रशासनिक आणि धार्मिक चर्चेनंतर या स्नानाचा कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गंगाजलाच्या पवित्रतेचा आणि स्वच्छतेचा संदेश देत, संगमावर सर्वांना गंगामातेसाठी योगदान देण्याचे आवाहन केले. या प्रसंगी गंगा आरतीदेखील करण्यात आली. उपस्थित मंत्र्यांनी गंगा स्वच्छतेसाठी सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार […]Read More
महाराष्ट्रातील महामार्गांवर आता २० किमीच्या अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातून सुरुवात होत, राज्यातील ९० महामार्गांवर ही योजना लागू केली जाणार आहे. यामध्ये अपघात रोखण्यासाठी आधुनिक इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (आयटीएमएस) तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनांवर तातडीने कारवाई करण्यासाठी ६०० कोटींचा खर्च होणार असून, यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल […]Read More