मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रासाठी गुंतवणुकीचे ऎतिहासिक सामंजस्य करारांची प्रथा सलग तिसऱ्या वर्षी कायम राहिली आहे. यंदा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात उद्योग, एमएमआरडीए आणि सिडको शिष्टमंडळाने तब्बल १५ लाख ७० हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत. दावोस येथील हे गुंतवणुक करार राज्यभरातील विविध जिल्ह्यांसाठीचे आहेत. […]Read More
मुंबई दि.23(एम एमसी न्यूज नेटवर्क): पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सुरळीत आणि वेगवान होण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मेट्रो, वाहतूक पोलीस यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी. बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतून जाणारा २६ किलोमीटर लांबीचा पश्चिम द्रुतगती महामार्ग खड्डेमुक्त असला तरी रस्त्याची गुणवत्ता अधिक चांगली करावी. पावसाळी पाण्याचा निचरा योग्य प्रकारे करण्यासाठी प्रभावी […]Read More
मुंबई दि.23 (एम एमसी न्यूज नेटवर्क): भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव सन 2024-25 पासून “घर घर संविधान” हा उपक्रम सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राज्यात राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाअंतर्गत प्रजाकसत्ताक दिनी संविधानाचा जागर होणार आहे. मुंबई विभागातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कार्यालयामार्फत […]Read More
बुलडाणा, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील इसरूळ आणि सिनगाव जहांगीर भागातून वाहणाऱ्या खडकपूर्णा नदी तसेच धरण परिसरातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने सिंदखेड राजा उपविभागीय अधिकारी यांनी धडक कारवाई करत रेती उपसा करणाऱ्या 15 बोटी जिलेटीनंच्या साहाय्याने स्फोट करत उध्वस्त केल्या आहेत.. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील […]Read More
धुळे, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नाटककार, लेखक, कवी, ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक अनिल सोनार यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा ‘शब्दुली’ नेहरूनगर, देवपूर, दुपारी त्यांच्या पार्थिवावर देवपुरातील एकवीरा देवी मंदिराशेजारील अमरधाम मध्ये अंत्यविधी करण्यात आले. महाराष्ट्रात सुप्रसिद्ध नाटककार, लेखक, कवी, ज्येष्ठ साहित्यिक म्हणून अनिल सोनार यांची ओळख होती. अत्यंत संवेदनशील […]Read More
दावोस, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने आजच्या दुसर्या दिवशीपर्यंत 15.70 लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण 54 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. यातून 15.95 लाख रोजगारनिर्मिती होईल. आजच्या सामंजस्य करारांपैकी सर्वांत मोठ्या गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहाचा असून, पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :नाशिक जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वर हे अभयारण्य भारतातील प्रमुख पक्षी अभयारण्यातले एक आहे. “भारताचे भरतनाट्यम जलाशय” असेही याला म्हटले जाते. हा परिसर निसर्गाच्या विविधतेने नटलेला असून, स्थलांतरित पक्ष्यांसाठी तो हिवाळ्यातील महत्त्वाचा आश्रयस्थान ठरतो. इतिहास आणि स्थापत्य नांदूर मध्यमेश्वर धरण १९०७ मध्ये गोदावरी नदीवर बांधले गेले, ज्यामुळे हा जलाशय तयार झाला. […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सुशी ही जपानी पदार्थांमध्ये सर्वाधिक ओळखली जाणारी डिश आहे. ताज्या माशांसोबत तयार केलेला स्वादिष्ट सिझन केलेला भात आणि नोरी (सीवीड) यांचा सुंदर संयोजन सुशीमध्ये असतो. ही डिश तुमच्यासाठी परफेक्ट पार्टी आयटम बनू शकते. चला, सुशी बनवण्याची सोपी प्रक्रिया जाणून घेऊया. साहित्य कृती शेवट तुमची स्वादिष्ट जपानी सुशी तयार आहे! […]Read More
मुंबई दि.22(एम एमसी न्यूज नेटवर्क) : पालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने रविवार १२ जानेवारी रोजी शहरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी महापौर आयोजित ‘माझी मुंबई’या संकल्पनेवर आधारित ‘ व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शहरात ४८ ठिकाणी आयोजित या स्पर्धेमध्ये ८८ हजार ७८९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल पालिकेच्या उप […]Read More