Month: January 2025

पर्यटन

किचन गार्डन कसे उभारावे?

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :घरच्या घरी ताजी आणि सेंद्रिय भाजीपाला मिळवण्यासाठी किचन गार्डन हा उत्तम उपाय आहे. योग्य नियोजन आणि मेहनतीने कमी जागेतही किचन गार्डन सहज उभारता येते. 1. किचन गार्डनसाठी जागेची निवड 2. योग्य झाडांची निवड 3. लागवडीसाठी कुंड्या आणि मातीची निवड 4. बियाण्यांची पेरणी आणि झाडांची लागवड 5. पाणी व्यवस्थापन 6. […]Read More

महानगर

राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत ठाणे केंद्रातून ‘वेटलॉस’ प्रथम

मुंबई, दि. २५– महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत ठाणे केंद्रातून ठाणे आर्ट गिल्ड या संस्थेच्या वेटलॉस या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच कलासरगम, ठाणे या संस्थेच्या दानव या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी आज एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक […]Read More

ट्रेण्डिंग

आयुध निर्माण कारखाना स्फोट, कुटुंबियांचे आंदोलन

भंडारा, दि २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भंडारा जिल्ह्याच्या जवाहरनगर येथील आयुध निर्माण कारखान्यात झालेल्या स्फोटामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला होता आणि 5 गंभीर जखमी झाले आहेत. यातील मृतकांच्या कुटुंबियांनी विविध मागण्यांसाठी आज कंपनी समोर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाच्या स्थळी मृतदेह ठेवून हे आंदोलन करण्यात आले. कंपनीच्या महाव्यवस्थापकांवर गुन्हा दाखल करावा, मृतकांना शाहिदाचा दर्जा द्यावा. […]Read More

साहित्य

ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी न्या. नरेंद्र चपळगावकर यांचे निधन

छ. संभाजीनगर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे आज पहाटे 4.30 वाजता निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाशी लढा देत असलेल्या चपळगावकरांनी भारतीय राजकीय आणि वैचारिक परंपरांचा आलेख आपल्या लिखाणातून सोप्या भाषेत सामान्यांपर्यंत पोहोचवला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन विवाहित कन्या आणि नातवंडे […]Read More

ट्रेण्डिंग

राष्ट्रगीताची पंच्याहत्तरी

उमेश काशीकर ‘जन गण मन अधिनायक जय हे’ या रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या भारताच्या राष्ट्रगीताला दिनांक २४ जानेवारी १९५० रोजी देशाच्या राज्यघटना सभेने (Constituent Assembly) राष्ट्रगीत म्हणून अधिकृत मान्यता दिली. त्यामुळे आज, दिनांक २४ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रगीताच्या अधिकृत स्वीकृतीला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत !! दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झालेल्या भारताच्या राष्ट्रगीताबाबत […]Read More

Breaking News

आयुध निर्माण कारखान्यात भीषण स्फोट ,आठ ठार, पाच जखमी

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भंडारा जिल्ह्यात शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यात आज सकाळी झालेल्या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. आणखी काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बचावकार्यासाठी एसडीआरएफ तसंच नागपूर महानगरपालिकेचा चमू दाखल झाला आहे. संरक्षण दलासोबतच जिल्हा प्रशासनही समन्वयानं मदतकार्यात सहभागी झालं आहे, असं मुख्यमंत्री […]Read More

सांस्कृतिक

‘छावा’ चा ट्रेलर वादाच्या भोवऱ्यात

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट मांडणाऱ्या “छावा” या चित्रपटाच्या ट्रेलरने अगदी काही तासांतच लाखो व्हूज मिळवले आहे. यात बहुआयामी अभिनेता विकी कौशल याने संभाजी राजांची भूमिका साकारली आहे तर दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मीका मंदनाने महाराणी येसूबाईंची भूमिका केली आहे. मराठ्या रणसंग्राम आणि शंभूराजांचे बलिदान दाखवणारा लक्ष्मण उतेकर दिग्दर्शीत हा भव्य चित्रपट […]Read More

सांस्कृतिक

महाकुंभाच्या हवाई दर्शनासाठी विशेष हेलिकॉप्टर सेवा

प्रयागराज, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभाचे हवाई दर्शन घेण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. यासाठी दोन हेलिकॉप्टरची सेवा देण्यात आली आहे. केवळ १२९६ रुपयांमध्ये पर्यटक या हेलिकॉप्टरमधून ८ मिनिटे महाकुंभाचे हवाई दर्शन घेऊ शकतील .उत्तर प्रदेशच्या इको टुरिझम द्वारे ही सेवा देण्यात येणार असून त्यासाठी हेलिकॉप्टर कंपनीबरोबर करार करण्यात आला आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

पतंजली मिरची पावडरमध्ये आढळली किटकनाशके. FSSAI ची कारवाई

नवी दिल्ली. दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आयुर्वेदीक औषध निर्मिती कंपनी म्हणून उदयास आलेल्या आणि नंतर FMCG मार्केट, किराणा माल विक्रीमध्ये उतरलेल्या पतंजली आयुर्वेद या कंपनीचे बरेचसे प्रॉडक्ट आता दिवसेंदिवस वादात अडकत आहेत. पतंजली उद्योगसमुहातर्फे तयार करण्यात आलेल्या अनेक उत्पादनांवर गेल्या काही दिवसांमध्ये अनेक आक्षेप नोंदवले जात आहेत. त्यांच्या उत्पादनांचा दर्जा त्यातील भेसळ या […]Read More

Lifestyle

ग्रीक सलाड: एक ताजेतवाना आणि पौष्टिक ग्रीक रेसिपी

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :ग्रीक सलाड ही ग्रीसची एक पारंपरिक आणि आरोग्यदायी डिश आहे. ही सलाड ताजी भाज्या, फेटा चीज, ऑलिव्ह आणि ग्रीक ऑलिव्ह ऑइलसह तयार केली जाते. हलकं आणि चवदार काहीतरी हवं असेल, तर ग्रीक सलाड उत्तम पर्याय आहे. चला, झटपट तयार होणारी ही रेसिपी पाहूया. साहित्य कृती शेवट तुमची ताजी आणि […]Read More