मुंबई, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या तीन कार्यालयांवर काल जीएसटी विभागाने छापे टाकले. ही छापेमारी आज दुसर्या दिवशीही सुरुच होती.जीएसटी अधिकाऱ्यांना माहिती देण्यास सहकार्य केले असल्याचे आयसीआयसीआय बँकेने म्हटले. आयसीआयसीआयच्या प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडला २७ ऑगस्ट २०२४ रोजी राज्य कर उपायुक्तांनी नोटीस पाठवून ४२९.०५ कोटी […]Read More
दिसपूर, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नव्यानेच सत्तेत आलेल्या भाजपशासित आसाम राज्यात आता गोमांसावर बंदी घालण्यात आली आहे. सध्याच्या आसाम गोरक्षण संरक्षण कायदा 2021 नुसार हिंदू, जैन, शीख प्रार्थनास्थळांपासून 5 किमी अंतरावर गोमांस विक्री किंवा खरेदीवर बंदी आहे. या बंदीची व्याप्ती आता हॉटेल, रेस्टॉरंट आणि सार्वजनिक ठिकाणांपर्यंत वाढवण्यात आली आहे. आसामच्या रेस्टॉरंट, हॉटेल आणि […]Read More
काबूल, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तालिबानने अफगाणिस्तानमध्ये महिलांसाठी नर्सिंग प्रशिक्षणावर बंदी घातली आहे. न्यूज एजन्सी एएफपीनुसार, काबूलमध्ये आरोग्य अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली, ज्यामध्ये तालिबान सरकारचा निर्णय जाहीर करण्यात आला.अफगाणिस्तानमधील आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, याप्रकरणी कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही, परंतु बैठकीदरम्यानच त्यांना सांगण्यात आले की महिला आणि मुली यापुढे या संस्थांमध्ये […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवनिर्वाचित मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज मंत्रालयातील सातव्या मजल्यावरील मंत्रिमंडळ सभागृहात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या […]Read More
मुंबई,दि.५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली. पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून झाल्यानंतर तब्बल 12 दिवसांनी राज्याचे नवीन सरकार अस्तित्वात आले आहे. आज आझाद मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली असून उर्वरित मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी आता पुढील आठवड्याची वाट पहावी […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:१५ मिनिटेलागणारे जिन्नस:१ मोठा कांदा१ मोठा बटाटाआलं, लसूण, मिरची वाटून – १ चमचागरम मसाला अर्धा चमचा२-३ अंडीमीठ क्रमवार पाककृती:कांद्याच्या तिरप्या खापी आणि बटाट्यांच्या काचर्या चिरून घ्या.तेलावर हिंग, हळदीची फोडणी करा.त्यावर आधी कांदा घालून परता. त्यावर आलं-लसूण-मिरची वाटण आणि गरम मसाला घालून परता. तेल सुटायला लागलं की […]Read More
महाविकास आघाडीचा पराभव करून महायुती प्रचंड बहुमताने विजयी झाली. त्यानंतर मी पुन्हा येईन असं म्हणत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज ५ नोव्हेंबरला आझाद मैदान येथे शपथ घेतली. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मुंबईच्या आझाद मैदानात पार पडलेल्या भव्य […]Read More
भूतानचा राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक सध्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनीं नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. त्याचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.Read More
गेल्या काही दिवसांपासून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार कि नाही याबाबत उलट सुलट चर्चा सुरू होत्या. नाराजी नाट्यानंतर अखेर उपमुख्यमंत्री पदी विराजमान होण्यासाठी एकनाथ शिंदे तयार झाले आहेत. शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेऊन तुम्ही उपमुख्यमंत्री झाला नाही तर आम्ही मंत्री होणार नाही, अशी भुमिका घेतली होती. त्यास यश आले आहे. त्यानुसार आज संध्याकाळी […]Read More