मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :शिमला! उत्तर भारतातील सर्वात लोकप्रिय हॉलिडे डेस्टिनेशन्सपैकी एक, शिमला परिचयाची गरज नाही. त्याच्या ट्रेकिंग ट्रेल्सपासून ते शांत पिकनिक स्पॉट्सपर्यंत, हे मोहक शहर लोकांना आकर्षित करण्यात कधीही अपयशी ठरले नाही. शिमल्याच्या लोकप्रिय रिज आणि मॉल रोडचे अन्वेषण करण्याव्यतिरिक्त, कुफरी सारखी इतर अनेक ठिकाणे जवळ आहेत जी एका दिवसात कव्हर केली […]Read More
नवी दिल्ली, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : १३जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२५ दरम्यान प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्याची तयारी आता अंतिम टप्प्प्यात आली आहे. १२ वर्षांनी येणाऱ्या या महापर्वासाठी जमणाऱ्या लाखो लोकांच्या व्यवस्थेसाठी उत्तरप्रदेश सरकारच्या सर्व यंत्रणा सुसज्ज झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभ २०२५ चे अधिकृत उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते […]Read More
पुणे, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चार दशकांपासून ग्रामीण भागात कार्यरत असलेले ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डाॅ. मनोहर कृष्ण डोळे (वय ९७) यांचे शुक्रवारी नारायणगाव येथे वृद्धापकाळाने निवासस्थानी निधन झाले. त्यांच्यामागे डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. संजीव डोळे, डॉ. संदीप डोळे हे दोन मुलगे आणि कन्या डॉ. स्वाती दीक्षित असा परिवार आहे. डाॅ. डोळे […]Read More
नाशिक, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचं आज निधन झालं आहे. ते 84 वर्षांचे होते. मागील दीड महिन्यांपासून नाशिक येथील रुग्णालयात पिचड यांच्यावर उपचार सुरू होते. ब्रेनस्ट्रोक आल्याने पिचड यांना नाशिक येथील नाईन पल्स रूग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मधुकर […]Read More
कोलकाता, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कोलकाता येथे एका 7 महिन्याच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. 30 नोव्हेंबरला घ़डलेल्या या घटनेत मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत फुटपाथवर झोपली असताना तिचे अपहरण केले आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आला. यानंतर आरोपीने मुलीला निर्जनस्थळी झाडीत फेकून दिले. त्यानंतर पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाआरोपीला अटक […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकण किनाऱ्यावर वसलेले, गणपतीपुळे पर्यटकांना त्याच्या मूळ समुद्रकिनारे आणि आध्यात्मिक वातावरणाने आकर्षित करतात. अशी आख्यायिका आहे की गणपतीपुळे स्वत: हे निसर्गरम्य ठिकाण आपल्या निवासासाठी निवडले, म्हणून गणपतीपुळे हे नाव पडले. किनाऱ्यावर वसलेले प्रसिद्ध गणपती मंदिर यात्रेकरू आणि पर्यटकांना आकर्षित करते. समुद्राच्या शांततेला आलिंगन द्या, सोनेरी वाळूवर आराम करा […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बदला घेणारे नसून सर्वसामान्य माणसाच्या जीवनात बदल घडवणारे स्थिर सरकार देणं हे याला आमचे प्राधान्य याला आमचं प्राधान्य असेल असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यात नदीजोड प्रकल्प […]Read More
श्रीहरीकोटा, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने आज प्रोबा-3 मिशन लाँच केले. दुपारी 4:04 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पोलर सॅटेलाइट लाँच वेहिकल(PSLV) द्वारे या मोहिमेचे प्रक्षेपण करण्यात आले. हे मिशन युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) चे आहे. कोरोनग्राफ आणि ऑकल्टर या दोन उपग्रहांद्वारे सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म PhonePe आता आरोग्य विमा क्षेत्रातही पदार्पण करत आहे. यासाठी त्यांनी एक चांगली ऑफर देऊ केली आहे. PhonePe ने डेंग्यू, मलेरिया आणि इतर वेक्टर जनित रोगांसाठी विशेष आरोग्य विमा योजना सुरू केली आहे. डेंग्यू आणि मलेरिया यांसारख्या आजारांसाठी आता फक्त 59 रुपयांमध्ये विमा संरक्षण मिळणार आहे. […]Read More